Tag Archives: Latest marathi News

MLA Disqualification: बंड केलं 40 आमदारांनी मग अपात्रतेची याचिका 16 आमदारांविरोधातच का?

Shiv Sena MLA Disqualification: शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज दुपारी चार वाजता निकाल देणार आहेत. विधिमंडळातील शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरेंचा की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा याचा निर्णय दिला जाणार आहे. ठाकरे गटातील आदित्य ठाकरे आणि ऋतुजा लटके वगळता 14 आमदार अपात्र ठरणार की शिंदे गटातील 40 आमदार अपात्र ठरणार हे निकालानंतर स्पष्ट होईल. ज्या गटाला मान्यता …

Read More »

Sharad Mohol : शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, नेमकी काय चर्चा झाली?

Sharad Mohol Murder Case : पुण्यातील कुख्यात गुन्हेगार शरद मोहोळ (Sharad Mohol) याचा त्याच्याच साथीदाराने बेछूट गोळीबार करीत खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शरद मोहोळवर सलग चार गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील तीन गोळ्या मोहोळला लागल्या. त्याला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर पुण्यात एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं. अशातच आता शरद मोहोळची पत्नी स्वाती …

Read More »

Maharashtra Rain : राज्याला बसणार अवकाळी पावसाचा तडाखा, पुण्यासह ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता!

Maharashtra Weather Update : ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आता अनेकांची तारंबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. गुरूवारी अचानक राज्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढावलं आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आता हिसकावला जाणार तर नाही ना? अशी चिंता लागून राहिली आहे. अशातच आता राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात …

Read More »

Internet Speed: मोबाईलमध्ये इंटरनेट झालंय स्लो? या सोप्या टिप्स फॉलो करा, इंटरनेटचा वाढेल वेग

how to fast internet speed : तुमचा मोबाईल स्लो होतो किंवा कधी हँग होतो. ही सर्व मोबाईल फोनची सामान्य समस्या आहे. नवा मोबाईल फोनवर घेतल्यावर सुरुवातीला हा फोन नीट चालत असतो नंतर काही काळानंतर या फोनचा इंटरनेट देखील स्लो होतो. जर तुमचा ही मोबाईल स्लो चालत असेल तर मोबाईलचा स्पीड कसा वाढवायचा ते जाणून घ्या…  स्मार्टफोन आणि इंटरनेट यांच्यात एक …

Read More »

Maharashtra Weather : नव्या वर्षात वातावरणात पुन्हा बदल, थंडीचा काढता पाय.. ढगाळ वातावरण

अवघ्या एका दिवसानंतर आपण नवीन वर्षात 2024 मध्ये जाणार आहोत.अगदी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ढगाळ वातावरणामुळे मुंबईसह कोकणातील थंडी गायब होणार आहे. हवामान ढगाळ वातावरण असल्याचा अंदाज हवमान खात्याने वर्तवला आहे. मुंबईसह कोकणात 3 ते 7 जानेवारीपर्यंत म्हणजे 5 दिवस ढगाळ वातावरण आहे.  राज्यात गेल्या काही दिवसांपासूंन तापमानात चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात तापमानात मोठी घट झाली असून थंडी वाढली …

Read More »

Weather Update : काश्मीरमध्ये नद्या-नाले गोठण्यास सुरुवात, राज्यात पारा 10 अंशांच्या खाली; मुंबईत ढगाळ वातावरण

Weather News : देशभरात अनेक भागात गुलाबी थंडीला सुरुवात झाली असून काश्मीर, गोव्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात घट झाली आहे. उत्तराखंडमधील औलीपासून जम्मू-काश्मीर आणि हिमाचलपर्यंत अनेक शहरांमध्ये बर्फाची चादर पसरलीय. काश्मीरमध्ये चिल्लई कलान सुरू असून त्यामुळे कडाक्याची थंडी (Cold wave) वाढली आहे. नद्या, नालेही गोठल्याचे चित्र दिसत आहे. तर राज्यातील अनेक भागात तापमान 10 अंशाच्या खाली गेले आहे. (maharashtra weather …

Read More »

गावकरी कुलदेवता समजून पुजत होते डायनासोरचं अंड; ‘या’ प्रकारे समोर आलं सत्य

Dinosaur Egg Found in MP: श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजून घेणे खूप आवश्यक आहे. अनेकदा अंधश्रद्धेमुळं मानवाचे खूप नुकसान झाल्याची उदाहरणदेखील तुम्ही पाहिली आहेत. मध्य प्रदेशातही एक अजीब प्रकार समोर आला आहे. दगडाचे गोळे म्हणून गावकरी ज्याची पुजा करत होते त्याची तपासणी करताच मात्र वेगळेच सत्य समोर आले आहे. तज्ज्ञांच्या एका पथकाने केलेल्या तपासणीत हे सत्य उघड झाली आहे. …

Read More »

’24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिलं तर? भुजबळ, फडणवीस, राणे..’ मनोज जरांगेंनी मांडली भूमिका

Maratha Reservation: महाराष्ट्र सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात वेळ मागण्यात आला आहे. दरम्यान 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिल तर पुढं काय? असा प्रश्न विचारला जात आहे. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. तसेच त्यांनी ओबीसी आरक्षणावरही भाष्य केले. सगळ्यांनी प्रत्यक्ष यावे पुढील आंदोलन आपल्याला ठरवायचं आहे. ओबीसी बैठक घेत असेल …

Read More »

‘इंडिया’त काँग्रेसचा गेम? तीन राज्यात पानिपत, कसा होणार आघाडीचा बेडा पार?

Election Results 2023 : राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशात काँग्रेसचा दारूण पराभव झाला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणून या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांकडं पाहिलं गेलं. सेमी फायनलमध्ये माती खाल्ल्यानं आता काँग्रेसचा राजकीय गेम झाल्याची चर्चा आहे. या पराभवानंतर काँग्रेसला पुन्हा एकदा विरोधकांच्या इंडिया आघाडीची आठवण झाली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी येत्या 6 डिसेंबरला नवी दिल्लीत इंडिया …

Read More »

Maharashtra Weather : ‘मिचाँग’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका, पुढील 2 दिवस पावसाचं संकट

Michaung Cyclone : हवामान विभागाच्या माहितीनुसार, चक्रीवादळाचा फटका आज रविवारी महाराष्ट्रासह इतर राज्यांना बसणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळ होण्याची दाट शक्यता आहे. ‘मिचाँग’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.  राज्यात पावसाची शक्यता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र अधिक मजबूत होऊन त्याचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे राज्यात …

Read More »

मुकेश अंबानींच्या Reliance च्या गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 5 दिवसात 26000 कोटींची कमाई, पण कसं?

Mukesh Ambani : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. गेल्या आठवड्यात सोमवार ते शुक्रवार या शेअर बाजारातील 5 दिवसांमध्ये रिलायन्स कंपनीने तगडी कमाई करत शेअर होल्डर्सवर पैशांचा पाऊस पाडला आहे. मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या 30 शेअर्स असलेल्या निर्देशांकाने गेल्या आठवड्यात 175.31 अंक म्हणजे 0.26 टक्क्यांची उसळी घेतली. त्यामुळे 5 दिवसांत रिलायन्सच्या गुंतवणूकदारांनी …

Read More »

Maharastra News : घर खरेदी करताय? सावधान..! ‘महारेरा’च्या कारवाईत तुमचा बिल्डर नाही ना?

Maharera take action on 248 projects : नवीन घर खरेदी करण्याचा तुमचा विचार असेल, तर आताच सावध व्हा… तुम्ही ज्या बिल्डरकडून घर घेणार आहात, त्याची महारेरा नोंदणी आहे का? महारेरानं (Maharera ) या बिल्डरला काळ्या यादीत टाकलेलं नाही ना? याची आधी खातरजमा करून घ्या. आम्ही असं सांगतोय कारण महारेरानं 700 नव्या गृहनिर्माण प्रकल्पांपैकी तब्बल 248 प्रकल्पांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. …

Read More »

ऐन दिवाळीत महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट; ‘या’ जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update: दिवाळीच्या तोंडावर राज्यात पावसाचे आगमन झाले आहे. अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या घास हिरावला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी राज्यात पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील 24 तासांत मुंबई, पुणे आणि कोकणासह राज्याच्या काही भागांत पावसाची शक्यता आहे.  पूर्व-मध्य अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळं महाराष्ट्रासह गोव्यात शुक्रवारी जोरदार पावसाने …

Read More »

सोनपापडी नको, दिवाळी बोनस द्या! बोनस नाकारणाऱ्या कॉर्परेट कंपन्यांची संख्या पाहून व्हाल थक्क

Diwali Bonus :  एमएमआरडीए, एसटी महामंडळ, महानगरपालिका, सरकारी कर्मचारी इतकंच काय, तर अनेक खासगी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त वार्षिक बोनस जाहीर केला आहे. काही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना या महिन्याच्या पगारातच ही बोनसची रक्कम देण्यात आली आहे. पण, काही कंपन्यांनी मात्र अजूनही त्यांच्या कर्मचाऱ्यांना बोनची रक्कम दिली नसून, या दिरंगाईमागचं कारणही स्पष्ट केलेलं नाही.  तिथं केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनाही पगाराचा वाढीव भत्ता म्हणून …

Read More »

‘आरक्षण मिळणार नाही असं वाटतंय’; विजेच्या तारांना स्पर्श करुन मराठा तरुणाने संपवलं जीवन

गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) सध्या राज्यात आंदोलन पेटलं आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्याव या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी दोन वेळा आमरण उपोषण केलं होतं. जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेत सरकारने 24 डिसेंबरपर्यंत याबाबत तोडगा काढणार असल्याचे सांगितले आहे. मात्र दुसरीकडे आरक्षणासाठी तरुणांच्या आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. …

Read More »

Maharastra Politics : मराठा आरक्षणासाठी रोहित पवार यांनी घेतला धक्कादायक निर्णय!

Maratha reservation : सरकारने आरक्षणाच्या बाबतीत कोणत्याही हालचाली केली नाही म्हणून पुन्हा आमरण उपोषण सुरू करत आहे. पहिलं 17 दिवसांचं आमरण उपोषण झालं, आता कोणत्याही आरोग्य सेवा पाणी घेणार नाही, असं म्हणत मनोज जरांगे (Manoj jarange Patil) यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरूवात केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची पळापळ सुरू झाल्याचं चित्र समोर येतंय. दोन्ही नेत्यांनी सुपरफास्ट …

Read More »

चांद्रयानच्या यशानंतर इस्रोची नवी योजना, मंगळयान-2 संदर्भात महत्वाची अपडेट समोर

ISRO 2nd Mars Mission: चांद्रयान-3 च्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोकडून सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. इस्रो दिवसेंदिवस नवनवे शिखर गाठत आहे. इस्रो पुन्हा एकदा मंगळावर दुसरे अंतराळ यान पाठवण्याची तयारीतआहे. इस्रो लवकरच मंगळयान-2 हे आपले दुसरे यान मंगळावर पाठवणार आहे. 9 वर्षांपूर्वी भारताने इतिहास रचला होता. 2014 मध्ये पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचला होता. त्यानंतर इस्रोने पहिले मंगळयान मंगळावर …

Read More »

भारताचे चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेच नाही, चीनच्या सर्वोच्च शास्त्रज्ञाचा खळबळजनक दावा

Indias Chandrayaan-3: भारताच्या चंद्र मोहीम चांद्रयान-3 चे जगभरातून कौतुक होत आहे. चांद्रयानच्या यशस्वी मोहिमेनंतर विविध देशाच्या प्रमुखांनी इस्रोचे कौतुक केले. असे असताना आपले शेजारील राष्ट्र चीनच्या मनात काहीतरी वेगळेच चालले आहे. भारताचे चांद्रयान 3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर किंवा त्याच्या आसपास उतरले नाही असा दावा चीनी वरिष्ठ शास्त्रज्ञाने केला आहे.आतापर्यंत भारताच्या यशावर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही वा वाद घातला …

Read More »

‘स्वतःचं मुस्लिम आडनाव पण…’, राज ठाकरे यांची केलं वहिदा रेहमान यांचं कौतुक!

RajThackeray On Waheeda Rehman : बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने (Dadasaheb Phalke Award) सन्मानित करण्यात येणार आहे. सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना यंदाचा पुरस्कार देण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलंय. हिंदी सिनेमात वहिदा रहमान यांचं योगदान फार मोठं आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करून ही माहिती दिली होती. पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर राज ठाकरे …

Read More »

Viral News : 35 वर्षीय पाकिस्तानी तरुण कॅनडियन आजीच्या प्रेमात, लग्नानंतर तरुणाला…

Trending Love Story : सोशल मीडियावर अजून लव्ह स्टोरी व्हायरल झाली आहे. सीमा हैदरनंतर अनेक लव्ह स्टोरी समोर आल्यात. आता 35 वर्षीय पाकिस्तानी तरुणाने 70 वर्षांच्या कॅनडाच्या आजीशी लग्न केलं आहे. नईम शहजाद असं तरुणाचं नाव सोशल मीडियावर त्याच्या प्रेमावर टीका केली आहे. गदरमधील सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्यासारखी प्रेम कहाणींचा अजून काही ट्रेंडचं आला आहे. सीमा हैदरनंतर अनेक …

Read More »