Tag Archives: diabetic patients

डायबिटीसच्या रूग्णांनी व्हाईट ब्रेड खाणे अयोग्य? काय होते नुकसान घ्या जाणून

केवळ भारतातच नाही तर जगभरात डायबिटीस अर्थात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या सांगण्यात येणाऱ्या आकडेवारीनुसार, भारतात ७७ मिलियन व्यक्तींना मधुमेह आहे तर १२.१ मिलियन व्यक्तींना कमी वयात मधुमेह झाला आहे. इतकंच नाही तर २०४५ पर्यंत मधुमेही रूग्णांची संख्या साधारण २७ मिलियन इतकी वाढू शकते असं सांगण्यात येत आहे. डायबिटीसवर वेळीच उपचार केल्यास आणि खाण्यापिण्यामध्ये सावधानता बाळगल्यास नियंत्रणात राहू शकतो. …

Read More »

मधुमेहींसाठी करण्यात येण्यारी मेटाबॉलिक शस्त्रक्रिया नक्की काय असते, तज्ज्ञांकडून माहिती

संपूर्ण जगभरात ५३७ दशलक्षाहून अधिक लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. जवळपास ६० टक्के रुग्ण हे सर्वसाधारण लठठपणाने ग्रासलेले आहेत तर ८१ टक्के हे रुग्ण केवळ सेंट्रल ओबेसिटी म्हणजे पोटाशी संबंधित असल्याचे दिसून येते. लठ्ठपणा आणि मधुमेह यांना सायलेंट किलर म्हणून ओळखले जाते. याबाबत आम्ही डॉ. अपर्णा गोविल-भास्कर, बॅरियाट्रिक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन, सैफी, अपोलो स्पेक्ट्रा, नमाहा आणि क्युरे हॉस्पिटल्स, मुंबई यांच्याशी संवाद …

Read More »

Blood Sugar: मधुमेहाच्या रुग्णांसाठी गुळाचा चहा ठरू शकतो का फायदेशीर? जाणून घ्या| blood sugar is jaggery tea beneficial for diabetic patients know what is the truth

मधुमेही रुग्णांना साखरेच्या चहाऐवजी गुळाचा चहा पिण्याचा सल्ला दिला जातो, पण गुळाचा प्रभाव गरम असतो. त्यामुळे गुळाच्या सेवनाने शरीराला ऊब मिळते पण रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. मधुमेह हा असा आजार आहे, ज्यावर मात करणे फार कठीण आहे. मधुमेह हा माणसाचा जीवनशैलीचा व अयोग्य खाण्या-पिणाच्या सवयीमुळे होतो. अशा परिस्थितीत रक्तातील साखरेच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांना असे अन्न किंवा पेय पदार्थ …

Read More »