Diabetes हा योगासनांनी कंट्रोलमध्ये येतो असं तुम्हाला सांगितलं तर अनेकांचा यावर विश्वास बसणार नाही. पण मंडळी, योगामध्ये खूप मोठी शक्ती आहे. योग हा केवळ शारीरिक क्रिया नसून त्याचा परिणाम आपल्या शरीरावर खोलवर होत असतो आणि शरीरातील क्रियांवर सुद्धा प्रभाव पडतो. एका संशोधनामधून असे दिसून आले आहे की जेव्हा व्यक्ती अधिकाधिक योग करतो तेव्हा शरीरातील मधुमेह हळूहळू निष्प्रभ होऊ लागतो. योग …
Read More »