Tag Archives: झी 24 तास बातम्या

केजीच्या मुलाची फी पावती पाहिली का? मुलांना शिकविण्यासाठी घर, जमीन विकण्याची वेळ!

KG Admission Fees: सध्या महागाई खूप वाढली आहे. विशेषत: आरोग्य आणि शिक्षण खूप महागले आहे. या दोन गोष्टीत कोणी तडजोड करायला मागत नाही. त्यामुळे यातून बक्कळ पैसा कमावण्यासाठी मोठी यंत्रणा कार्यरत असते.  आजकाल चांगल्या शाळेच्या केजीच्या वर्गात प्रवेश मिळणे म्हणजे नशिबाची गोष्ट  बनत चालली आहे. एकदा प्रवेश मिळाला की मुलांचीच नव्हे तर पालकांचीही पूर्वीपेक्षा जास्त जबाबदारी असते. पण अशा शाळांच्या …

Read More »

Bank Job: बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांची भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज

Bank of Baroda Bharti 2023: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी बॅंकेकडून नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  बॅंक ऑफ बडोदामध्ये  सिनियर मॅनेजर-MSME रिलेशनशिपच्या एकूण 250 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी …

Read More »

पुणेकरांचं Moye Moye : फर्निचर डिस्काउंटच्या अफवेने पुण्यात ट्रॅफिक जॅम, रेट विचारून होतोय अपेक्षाभंग!

Pune Pashan Road: सध्या मोये मोये गाण्याचा ट्रेंड सोशल मीडियात आहे. हे एक दु:ख करणारे गाणे असून अचानक ट्रेंडिंग आणि व्हायरल झालंय. लोकांनी या गाण्यावर अचानक रील्स बनवतायत. दरम्यान पुण्यातील पाषाण रोडवर प्रत्यक्षात मोये मोये पाहायला मिळत आहे. या रोडवर पुणेकरांकडून मोठ्या प्रमाणात ट्रॅफीक जॅम करण्यात आलंय. या रस्त्यांवर गाड्या आणि नागरिकांनी खूप गर्दी केली आहे. यामागचे कारण समजले तर …

Read More »

Buisness Idea:आवड म्हणून घरी आणला ससा, आता त्यातूनच संपूर्ण घराला मिळाला रोजगार

Business Idea: अनेकांना व्यवसाय करायचा असतो पण नेमका काय व्यवसाय करायचा हे समजत नसते. पण कधीकधी आपली आवडच आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाते. आपली आवड पैसे कमावून देणाऱ्या रोजगाराचा स्रोत बनते. असाच एक प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये बिहारमधील एका व्यक्तीने छंद म्हणून जोपासलेले कामामुळे तो आज दर महिन्याला चांगली कमाई करत आहे. सीताराम केवट हे बिहारमधील कटिहारमधील हसनगंजमध्ये राहतात. त्यांना …

Read More »

राज्यातील जिल्हा न्यायालयात क्लर्क, शिपायाची हजारो पदे भरणार, ‘येथे’ पाठवा अर्ज

District court Recuitment: राज्यात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे.  राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांमध्ये मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या ४३ विभागांतर्गत पावणेतीन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. दरम्यान७५ हजार पदांची भरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख …

Read More »

एअरपोर्टवर खाणं-पीणं फ्री, आराम करण्याचीही सुविधा; ‘या’ ऑफरचा तुम्हालाही घेता येईल फायदा

Free Airport Food Facility: आपल्या मोबाईलवर दररोज एका क्रेडीट कार्डची ऑफर आलेली असते. पण खर्चिक बाब म्हणून आपण याकडे दुर्लक्ष करतो. तरीही सध्या अनेकजण क्रेडीट कार्ड वापरणे पसंत करतात. ऐनवेळी अचानक येणाऱ्या खर्चासाठी त्याचा उपयोग होतो. याहून रिवॉर्ड पॉइंट्स आणि मिळणाऱ्या सुविधांचा उपभोग घेता येतो. विशेषत: क्रेडीट कार्डमुळे तुम्हाला विमान प्रवासात मोफत सुविधा मिळत असतील तर? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  …

Read More »

विधानसभा निवडणुकीत भाजपचा डंका! या 10 शेअर्समध्ये दिसणार मोठी हालचाल

Share Market: विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचा शेअर मार्केटवर परिणाम पाहायला मिळतोय. सोमवारी शेअर बाजारात जोरदार वाढ दिसून येत आहे. याशिवाय इतर देशांतर्गत आणि जागतिक निर्देशकही सकारात्मक आहेत. या सर्व गोष्टींचा सर्वसामान्य गुंतणवणूक दारांना काय फायदा? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. तर तुम्ही या संधीचा फायदा लॉंग टर्म गुंतणवणूकीसाठी करु शकता. काही शेअर्स चांगला परफॉर्मन्स देत आहेत. त्यात गुंतवणूक करुन …

Read More »

निकालानंतर EVM ला दोष का दिला जातो? खरंच तफावत दिसल्यास काय? जाणून घ्या

EVM Machine Works: राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश येथील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे कल समोर येत आहेत. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे दिसत आहे तर तेलंगणामध्ये कॉंग्रेसने आघाडी घेतली आहे. निवडणूक निकालादिवशी ईव्हीएम मतमोजणीची चर्चा होत असते. अनेक ठिकाणी ईव्हीएम मतमोजणीवर प्रश्न उपस्थित केले जातात. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  ईव्हीएममुळे मतांची मोजणी बर्‍याच प्रमाणात सोपी झाली आहे. परंतु ईव्हीएम मशीनमध्ये …

Read More »

ABVP तून सुरुवात, KCR यांना जोरदार टक्कर; रेवंत रेड्डी आहेत तरी कोण?

Telangana Vidhan Sabha Election Results: चार राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागले आहेत. यामध्ये एकमेव दक्षिण राज्याचा समावेश आहे. तेलंगणात कॉंग्रेसने जोरदार मुसंडी मारलेली दिसत आहे. त्यानुसार कॉंग्रेसचे सरकार येताना दिसत आहे. असे झाल्यास कर्नाटकनंतर आणि आणखी एक दक्षिणी राज्यात कॉंग्रेसचे सरकार येऊ शकते. या सर्व निकालानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रदेश अध्यक्ष ए.रेवंत रेड्डी यांचे नाव समोर येत आहे. …

Read More »

नमो महारोजगार मेळाव्यात 10 हजारहून अधिक नोकऱ्या, बेरोजगारांनी ‘येथे’ करा नोंदणी

Namo Maharojgar Melava: राज्यात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण आता नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून 10 हजारहून अधिक पदे भरली जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी एकूण रिक्त जागा, शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  नमो महारोजगार मेळाव्याअंतर्गत दहा हजारहून अधिक जागा भरल्या जातील. यात फील्ड सेल्स …

Read More »

KDMC Job: कल्याण डोंबिवली पालिकेत नोकरी, थेट मुलाखतीतून होणार निवड

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2023: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची माहिती आहे. या नोकरीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. तर थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेकडून पदभरतीचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  कल्याण डोंबिवली …

Read More »

‘किमान 8 मुलांना जन्म द्या नाहीतर…’, पुतिन यांनी रशियन महिलांकडे का केली मागणी?

Russian 8 Children: देशातील महिलांनी किमान आठ मुले जन्माला घालण्याचे आवाहन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केले आहे. मोठ्या कुटुंबांना ‘आदर्श’ बनवण्याच्या दिशेने लोकांनी काम करावे, असे त्यांनी आवाहन केले. जगभरात लोकसंख्या वाढीचा प्रश्न उद्धवत असताना पुतिन यांनी असे आवाहन का केले? असा प्रश्न उपस्थित होतोय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  रशियाला लोकसंख्येच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे.  जन्मदरातील घसरण आणि …

Read More »

किळसवाणे! शवागरात महिलेच्या डेड बॉडीसोबत सेक्स, ‘असा’ सापडला आरोपी

Man sex with Woman Dead Body: जगभरात एकाचवेळी अनेकप्रकारचे गुन्हे समोर येत असतात. काहीही कारणे असली तरी कोणताही गुन्हा हा वाईटच असतो. पण काही गुन्हे अत्यंत किळसवाणे असतात. असेच माणुसकीला लाजवणारे प्रकरण समोर आले आहे. रुग्णालयाच्या शवागरात असलेल्या महिलेल्या डेड बॉडीसोबत कामवासना पूर्ण करण्याचे दुष्कृत्य सुरक्षा रक्षकाने केले आहे. अमेरिकेतील अ‍ॅरिझोना येथील रुग्णालयात ही घटना घडली. येथील शवागाराच्या सुरक्षा रक्षकाने …

Read More »

एका दिवसात 24 नव्हे 25 तास? कसा आणि कधीपासून दिसेल बदल? जाणून घ्या

Space Science: एका दिवसात किती तास असतात? असं विचारल तर 24 तास हे उत्तर अगदी सहजपण कोणीही देऊ शकेल. पण एका दिवसात 25 तास असतील असं कोणी सांगितलं तर? थोड आश्चर्य वाटलं ना. पण वैज्ञानिकांनी असा दावा केलाय. काय आहे हे नेमकं प्रकरण? जाणून घेऊया. शास्त्रज्ञांनी केलेल्या एका दाव्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. आतापर्यंत आपल्याला माहिती असलेला संपूर्ण एक दिवस …

Read More »

झोमॅटोकडून 1.6 कोटींच्या पॅकेजची ऑफर… नंतर जे झालं ते धक्कादायक!

Zomato Withdraw Job Offer: झोमॅटोने अलीकडे बंपर भरतीची घोषणा केली होती. ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमेटॉने कॅम्पस प्लेसमेंट दरम्यान अल्गोरिदम इंजिनीअर पोस्ट भरणार असल्याचे सांगितले.या पदासाठी 1.6 कोटी रुपयांचे लक्षवेधी पॅकेज ऑफर केले होते.  यानंतर प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) दिल्ली कॅम्पसमध्ये   आयआयटी दिल्लीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. आयआयटी दिल्लीतील रिसर्च इंटर्न असलेल्या हृतिक तलवारने सोशल मीडियावर ही …

Read More »

बटाट्यामुळे संपलं अख्खं कुटुंब, ‘ही’ चूक तुम्ही तर करत नाहीत ना?

Russian Family Died: जगात कोणी कितीही श्रीमंत, नशिबान असूदे पण कोणालाच स्वत:च्या मृत्यूविषयी सांगता येत नाही. असे म्हणतात मृत्यू येणारच असेल तर तो कोणत्याही कारणाने येतो. एक कुटुंब संपण्यास बटाटा निमित्त ठरला. हो ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. आपण भारतीय भाजी, चिप्सच्या स्वरुपात रोज बटाटे खात असतो. भारतीय खाद्यपदार्थात, प्रत्येक भाज्यांमध्ये बटाटे असतात. पण हाच बटाटा रशियन कुटुंबासाठी मारक ठरला होता. या …

Read More »

HDFC च्या ग्राहकांना मिळणार इतके रिटर्न, बॅंकेने व्याजदरात केला बदल

HDFC FD Intrest Rate: खासगी क्षेत्रातील दिग्गज एचडीएफसी बॅंकेची ग्राहक संख्या देशात मोठी आहे. प्रत्येक राज्यातील गावापासून शहरांपर्यंत एचडीएफसीचे जाळे पसरले आहे. खाजगी क्षेत्रातील दिग्गज बँकेने फिक्स्ड डिपॉझिटसंदर्भात महत्वाचा बदल केला आहे. नवीन व्याजदर 27 नोव्हेंबर 2023 पासून लागू झाले आहेत. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.  त्यानुसार न काढता येण्याजोग्या एफडीमध्ये मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्याची सुविधा नसेल. तसेच अनिवासी …

Read More »

23 वेळा नापास तर 56 व्या वर्षी मिळाली डिग्री, सिक्युरिटी गार्डची प्रेरणादायी कहाणी

Security Guard Success Story: मनाशी पक्क ठरवंल, मेहनतीत सातत्या ठेवलं तर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नसते. एका सुरक्षा रक्षकाने आपल्या कृतीतून हे दाखवून दिले आहे. वयाच्या 56 व्या वर्षी राजकरन यांनी असं काही केलंय, ज्यामुळे त्यांना आयुष्यभर स्वत:चा अभिमान वाटत राहणार आहे. त्यांच्या या कथेतून तुम्हालाही प्रेरणा मिळू शकते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  गणितात मास्टर डिग्री मिळवायची हे स्वप्न राजकरन …

Read More »

विषय मोदींपर्यंत पोहोचलाय..प्रसिद्ध अभिनेता-कवीचा दुग्धाभिषेक…’असे करणारा मी पहिला भारतीय..’

Abhijeet Bichukale Milking Ceremony: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 28 मे 2023 रोजी संसदेच्या नवीन वास्तूचं उद्घाटन करण्यात आले. संपूर्ण देशासाठी हा ऐतिहासिक क्षण होता. संसदेची इमारत साधारण 100 वर्षे जुनी असून त्यात खासदारांना बसण्यासाठी पुरेशी जागा नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले होते. दरम्यान नव्या संसदेला काय नाव द्यायच? यावरुन देशभरात चर्चा सुरु आहे. दुसरीकडे साताऱ्यात प्रसिद्ध अभिनेते आणि कवी अभिजीत बिचुकले …

Read More »

ट्युशनला जाणाऱ्या मुलीचे अपहरण, मुख्यमंत्र्यांनी केला हस्तक्षेप आणि…

Kerala Girl Kidnapped: ट्युशनला जाणाऱ्या मुलीचे धक्कादायकरित्या अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून मुलीला परत आणण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. केरळमध्ये हा प्रकार समोर आला आहे.दरम्यान, मुलींच्या पालकांना अपहरणकर्त्यांकडून आणखी एक खंडणीचा कॉल आला होता, असे वृत्त वाहिन्यांवर दाखविण्यात येत आहे.  केरळमध्ये शिकवणीला जाणाऱ्या मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. अपहरणकर्त्यांनी मुलीच्या पालकांकडून …

Read More »