Tag Archives: बॉलिवूड

पत्नीसोबत बॉईज हॉस्टेलमध्ये राहायचे पंकज त्रिपाठी, वॉर्डनला कळलं तेव्हा…

Pankaj Tripathi : बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार आहेत. पंकज त्रिपाठी यांनी इंडस्ट्रीमध्ये स्वत:च्या मेहनतीने आपलं वेगळं स्थान मिळवलं आहे. चित्रपटांव्यतिरिक्त पंकज त्रिपाठीने ओटीटीवरही स्वतःची छाप सोडली आहे. आज आम्ही तुमच्यासोबत या अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक किस्सा सांगणार आहोत. पंकज त्रिपाठी यांनी एका मुलाखतीदरम्यान त्यांच्या आयुष्याशी संबंधित एक खास किस्सा सांगितला. त्यांनी स्वतःबद्दल आणि पत्नी मृदुलाबद्दल बोलताना …

Read More »

करण जोहरच्या पार्टीतला अनन्याचा लूक व्हायरल, नेटकरी म्हणाले “उर्फीचं भूत”| ananya panday stylish gown is talk of the town fans comparison with urfi javed

अनन्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अनन्या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच अनन्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे अनन्या सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. अलीकडेच करण जोहरचा मित्र अपूर्व मेहताचा ५० वा वाढदिवस …

Read More »

Kareena Kapoor Khan : करीना कपूरला होळीच्या रंगांचा तिटकारा! कारण माहितेय का?

Holi 2022 : होळी (Holi 2022) हा सण आपल्या देशात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. होळीच्या दिवशी लोक एकमेकांना अनेक रंगात रंगवतात. मैत्री आणि बंधुभावाच्या या सणात लोक आपले वैर विसरून आनंदाने एकत्र येतात. बॉलिवूडमध्येही दरवर्षी होळी धूमधडाक्यात साजरी केली जाते. पण, मनोरंजन विश्वात एक अशी सौंदर्यवती आहे, जिला होळीचे रंग अजिबात आवडत नाहीत. होळी हा सण तसा प्रत्येकाला आवडतो. …

Read More »

बॉलिवूडमध्ये कसा आणि कधी सुरु झाला होळीचा ट्रेंड? मेहबूब खानशी खास कनेक्शन! जाणून घ्या…

Holi 2022 : भारतात होळीचा (Holi) सण खूप आनंदात जल्लोषात साजरा केला जातो. देशभरातील लोक हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. काही ठिकाणी तर चक्क आठवडाभर रंगांची उधळण केली जाते. होळी जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. भारतात होळीचा सण साजरा करण्यासाठी जगभरातून लोक येतात. रंगांचा हा सण बॉलिवूडमध्येही मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. ऑनस्क्रीन असो की ऑफस्क्रीन, कलाकारांची होळी …

Read More »

टायगर-नवाजुद्दीनच्या अ‍ॅक्शनचा धमाका, तारा सुतारियाच्या ग्लॅमरचा तडका!

Heropanti 2 Trailer : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफने (Tiger Shroff) नव्या पिढीचा ‘अ‍ॅक्शन हिरो’ म्हणून बॉलिवूडमध्ये स्वत:साठी एक हक्काचे स्थान निर्माण केले आहे. तो त्याच्या जबरदस्त अ‍ॅक्शन सीक्वेन्ससह प्रेक्षकांची मन जिंकण्याची एकही संधी सोडत नाही. ‘वॉर’, ‘बागी’ फ्रँचायझी यांसारख्या त्याच्या स्टंट चित्रपटांनी चाहत्यांना थक्क केल्यानंतर, टायगर आता त्याच्या आगामी ‘हीरोपंती 2’साठी (Heropanti 2 ) प्रचंड चर्चेत आहे. अहमद खान दिग्दर्शित …

Read More »

लाडक्या अभिनेत्याचा शेवटचा चित्रपट पाहून चाहते भावूक, चित्रपटगृह ‘पुनीत’च्या नावाने दुमदुमले!

Puneeth Rajkumar Birth Anniversary : साऊथ सिनेमाचा सुपरस्टार पुनीत कुमारचा (Puneeth Rajkumar) आज 17 मार्चला वाढदिवस आहे. एकाहून एक धमाकेदार परफॉर्मन्स देऊन त्याने इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला होता. पुनीत कुमारचे गेल्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, ज्यातून चाहते अद्याप सावरलेले नाहीत. दुसरीकडे, पुनीत कुमारच्या चाहत्यांना त्याच्या वाढदिवशी त्याला शेवटच्या वेळी पडद्यावर पाहण्याची भेट मिळणार आहे. पुनीत त्याच्या शेवटच्या दिवसात याच …

Read More »

‘द कश्मीर फाइल्स’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! सहाव्या दिवशी जमवला ‘इतका’ गल्ला!

The Kashmir Files : विवेक अग्निहोत्रीचा ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) बॉक्स ऑफिसवर नवीन रेकॉर्ड बनवत आहे. 6 दिवसात 100 कोटींच्या अगदी जवळ पोहोचलेला हा चित्रपट प्रभासच्या ‘राधे श्याम’ आणि आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’सारख्या मोठ्या चित्रपटांवर भारी पडला आहे. कारण, ‘द कश्मीर फाइल्स’ पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये लोकांची मोठी गर्दी झाली आहे. ‘द काश्मीर फाइल्स’च्या कमाईचा हा वेग दुसऱ्या आठवड्यातही कायम …

Read More »

…शेवटी मला ‘भारत माता की जय’च्या घोषणा द्याव्या लागल्या! चिन्मयनं सांगितला शूटिंगचा किस्सा

Chinmay Mandlekar : काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर भाष्य करणारा ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अवघ्या पाच दिवसांत चित्रपटाने तब्बल 60 कोटींचा गल्ला जमवला. यावरून हा चित्रपट पाहण्याची लोकांमधील उत्सुकता दिसून येत आहे. मराठी चित्रपट-मालिकांमधील आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर गारुड करणारा अभिनेता चिन्मय मांडलेकर …

Read More »

काश्मीर फाईल्सची बॉक्स ऑफिसवर जादू कायम;  पाचव्या दिवसाची कमाई माहितीये?

The Kashmir Files : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा (Vivek Agnihotri) चित्रपट ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करत आहे. 11 मार्चपासून थिएटरमध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाचे शो अजूनही हाऊसफुल्ल होत आहेत. 3.55 कोटींच्या ओपनिंगनंतर, ‘द काश्मीर फाईल्स’ने दुसऱ्या दिवसापासून दोन आकडी कमाई करण्यास सुरुवात केली. आता पाचव्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनने तब्बल 50 कोटींचा आकडा पार केला आहे.  …

Read More »

Heropanti 2 : ‘बबलू’ बनून टायगर श्रॉफ दाखवणार हीरोपंती! ‘या’ दिवशी रिलीज होणार धमाकेदार ट्रेलर

Heropanti 2 Update : अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याने 2014 मध्ये ‘हीरोपंती’ (Heropanti) या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातील रोमान्स, दमदार अॅक्शन आणि क्रितीसोबतच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता लवकरच टायगर श्रॉफ या चित्रपटाच्या सिक्वेलमधून पुन्हा एकदा आपली हीरोपंती दाखवणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे आणखी एक नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले असून, यासोबतच निर्मात्यांनी ‘हीरोपंती 2’चा …

Read More »

‘आता प्रेक्षकांना मॅजिकल किक मिळणार!’, चिरंजीवीच्या ‘गॉडफादर’मध्ये सलमान खानची एण्ट्री!

Salman Khan : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) सध्या अनेक मोठ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे आणि याशिवाय त्याच्या कॅमिओच्या बातम्याही खूप चर्चेत आहेत. काही दिवसांपासून अशी चर्चा होती की, सलमान साऊथ सुपरस्टार चिरंजीवीच्या (Chiranjeevi) ‘गॉडफादर’ (Godfather) या चित्रपटात दिसणार आहे. याबद्दल सर्व चाहते खूप उत्सुक होते आणि अधिकृत घोषणेची वाट पाहत होते. आता चाहत्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. खुद्द चिरंजीवीनेच …

Read More »

‘सिक्रेट वेडिंग’पूर्वी अमृता रावच्या नवऱ्याने केली होती ‘ही’ मागणी!

Amrita Rao Wedding Vlog : बॉलिवूड अभिनेत्री अमृता रावने (Amrita Rao) तिचा बॉयफ्रेंड आरजे अनमोल (RJ Anmol) याला जवळपास 7 वर्षे डेट केल्यानंतर, 2016 मध्ये त्याच्याशी लग्नगाठ बांधली. बॉलिवूडची ही जोडी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कधीच फारशी बोलत नाही. परंतु, नुकत्याच एका मुलाखतीत अमृताने तिच्या सिक्रेट वेडिंग आणि पतीशी संबंधित अनेक मुद्द्यांवर खुलेपणाने भाष्य केले आहे. अमृता तिच्या एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी …

Read More »

आलिया भट्टला भावी सासू आणि नणंदने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, म्हणाल्या… | neetu kapoor and ridhima kapoor special post on alia bhatt s birthday

नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आलियाचा आज २९ वा वाढदिवस आहे. आलिया सध्या तिची आई आणि बहिन शाहीनभट्टसोबत सुट्टीचा आनंद घेत आहे. आलिया आणि रणबीर कपूर हे गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आलियाच्या वाढदिवसानिमित्ताने आलियाला रणबीरच्या आई आणि बहिणीने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नीतू …

Read More »

Holi 2022 Song: होळीच्या माहोलाची रंगत वाढवतील ‘ही’ धमाल गाणी, आजच प्लेलिस्ट तयार करून ठेवा!

Holi 2022 Songs: होळीला (Holi) आता अवघे 2 दिवस उरले आहेत. सर्वत्र होळीची लगबग आता सुरु झाली आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुळवडीला सर्वत्र रंगांची उधळण पाहायला मिळते. बॉलिवूडमध्येही होळीला नेहमीच विशेष महत्त्व दिले गेले आहे. बॉलिवूडमध्ये होळीवर अशी अनेक गाणी बनवली गेली आहेत, जी या उत्सवाच्या जल्लोषात आणखी भर घालतात. यातही काही लोकांना नवी गाणी आवडतात, तर काही लोकांना …

Read More »

“आज मुस्लिमांची संख्या…”, व्हिडीओ शेअर करत कंगनाने केली The Kashmir Files पाहण्याची विनंती | kangana ranaut shared video urges to fans to watch vivek agnihotri film the kashmir files

कंगनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांचा मुद्दा चर्चेत आणला आहे. या चित्रपटात १९९०च्या दशकातील काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाचे चित्रण करण्यात आले आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर सर्वांचे डोळे पाणावल्याचे पाहायला मिळते. या चित्रपटाचे देशभरातून कौतुक होत आहे. तर या सगळ्यात बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौतने एक …

Read More »

‘कुछ कुछ होनेवाला है’, ‘रोमान्स किंग’ शाहरुख खान लाँच करणार नवा ओटीटी प्लॅटफॉर्म!

Shah Rukh Khan OTT Platform : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) OTT वर कधी एण्ट्री करणार याची चाहते आतुरतेने वाट बघत होते. शाहरुख खानने वर्षभरापूर्वी त्याच्या OTT पदार्पणाचा एक टीझर व्हिडीओ देखील शेअर केला होता. परंतु, आता किंग खान याची अधिकृत घोषणा करणार आहे. मंगळवारी (15 मार्च) शाहरुख खानने सोशल मीडियावर स्वत:चा एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये तो …

Read More »

RUNWAY 34 Teaser : 35000 फूट उंचावर अजय देवगणचं उड्डाण, ‘रनवे 34’चा जबरदस्त टीझर पाहिलात?

RUNWAY 34 Teaser Out : सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn) गेल्या काही काळापासून मोठ्या पडद्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारताना दिसत आहे. आता तो पुन्हा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर आला आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून अजय देवगण दिग्दर्शित ‘रनवे 34’ (Runway 34) या चित्रपटाची बरीच चर्चा सुरु होती. आता त्याच्या या चित्रपटाचा दमदार टीझरही रिलीज झाला आहे. या 48 सेकंदांच्या टीझरच्या सुरुवातीला एक …

Read More »

‘शेरशाह’साठी कियारा नव्हे आलियाला होती पहिली पसंती!

Alia Bhatt Birthday : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आज (15 मार्च) तिचा 29वा वाढदिवस साजरा करत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) या चित्रपटामुळे आलिया अजूनही बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवत आहे. सध्या आलियाकडे अनेक मोठे चित्रपट आहेत, त्यातील अनेक चित्रपट रिलीजसाठीही तयार आहेत. मात्र, अभिनेत्रीने तिच्या करिअरमध्ये असे अनेक चित्रपट धुडकावले, जे नंतर बॉक्स ऑफिसवर सुपरहिट …

Read More »

कधीकाळी कामासाठी इंग्लंडमध्ये भटकला, भारतात येऊन ‘रॅप किंग’ बनला! वाचा हनी सिंहबद्दल…

Yo Yo Honey Singh Birthday : आपल्या गाण्यांनी आणि रॅपने प्रेक्षकांची मने जिंकणारा प्रसिद्ध गायक यो यो हनी सिंह (Yo Yo Honey Singh) आज (15 मार्च) त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म 15 मार्च 1983 रोजी पंजाबमधील होशियारपूर येथे झाला. हिरदेश सिंहचा ‘यो यो हनी सिंह’ झाला आणि त्याने केवळ उत्तम गाणी गायली नाहीत, तर उत्तम संगीतही दिले. जन्म …

Read More »

वाढदिवसानिमित्त आलियाकडून चाहत्यांना सरप्राइज; ‘आरआरआर’मधील शोले गाणं रिलीज

RRR song Sholay : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भटचा (Alia Bhatt) आज  29 वा वाढदिवस आहे. 15 मार्च 1993 रोजी आलियाचा जन्म झाला. बालपणापासूनच आलियाला अभिनयाची आवड आहे.  वयाच्या 9 व्या वर्षी आलियानं संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या ‘ब्लॅक’ या चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून काम करण्यासाठी ऑडिशन दिले होते. तिचा आरआरआर (RRR)हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. …

Read More »