हार्ट अटॅकनंतर Sushmita Senने सुंदर येल्लो लेहेंग्यात केला रॅम्प वॉक

या महिन्याच्या सुरुवातीला सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका आला या बातमीने झाली. अन् अनेकांना धक्काच लागला. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अभिनेत्री सुष्मिता सेनने मुंबईतील लॅक्मे फॅशन वीकमध्ये पहिल्यांदाच सर्वांसमोर आली. यावेळी तिने येल्लो रंगाची सुंदर लेहेंगा परिधान केला होता. यावेळी सुष्मिताच्या EX बॉयफ्रेंड रोहमन शॉलच्या हजेरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी एक फोटोग्राफरने तिला म्हणाला, ‘तू खूप मजबूत आहेस.’ सुष्मिता हसत म्हणाली, ‘माझ्यावर खूप लोकांचा आशीर्वाद आहे, म्हणून धन्य आहे.’ असे भाष्य केले आहे. यावेळी या दोघांनी एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला. (फोटो सौजन्य :- @sushmitasen47, @lakmefashionwk)

सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका

सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका

हृदयविकाराच्या झटक्यानंतर दोन दिवसांनी 2 मार्च रोजी सुष्मिताने तिला हृदयविकाराच्या झटक्याची बातमी दिली. त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आणि स्टेंट ठेवण्यात आला. त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केले, ‘काही दिवसांपूर्वी मला हृदयविकाराचा झटका आला होता… अँजिओप्लास्टी करण्यात आली होती… स्टेंट टाकण्यात आले होते.

असा होता सुष्मिताचा लुक

असा होता सुष्मिताचा लुक

FDCI x Lakmé Fashion Week साठी सुष्मिताने येल्लो रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.सुष्मिताने डिझायनर अनुश्री रेड्डीसाठी त्याच पिवळ्या लेहेंग्यामध्ये वॉक केला. या लेहेंग्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. या सुंदर येल्लो लेहेंग्यावर सिल्वर रंगाने नक्षी काढण्यात आली होती. त्याचप्रमाणे या लेहेंग्याच्या ओढणीला सिल्वर रंगाची गोटापट्टी काढण्यात आली होती. या सुंदर लेहेंग्यात सुष्मिता खूपच सुंदर दिसत होती.

हेही वाचा :  “Awww आत्याची लाडकी…”, सुष्मिता सेनचे गाणे ऐकताच गालातच हसली चिमुकली झियाना, व्हिडीओ व्हायरल

(वाचा :- कोकेन आणि दारूच्या व्यसनाने उद्ध्वस्त केले या मॉडेलचे करिअर, जबरदस्त कमबॅक करत बनली सब्यसाचीची कव्हर गर्ल)

असा होता मेकअप

असा होता मेकअप

यावेळी सुष्मिताने सिंपल मेकअप केला होती. यावेळी तिने ब्राऊन बेस ठेवून त्यावर संपूर्ण मेकअप केला होता. तुम्ही देखील सणांच्या दिवसात असा लुक कॅरी करू शकता.

(वाचा :- डीपनेक ड्रेस परिधान करुन प्रियांका पोहचली Pre Oscar Event मध्ये, मालती मेरीच्या आईवरून नजर हटेल तर शप्पथ) ​

पाचूचा हार

पाचूचा हार

यावेळी सुष्मिताने येल्लो रंगावर साजेल असा हिऱ्याव्या रंगाचा पाचूचा हार परिधान केली होता. या हारावर सुंदर नक्षी काढण्यात आली होती. त्या करण्यात आलेलेल्या हिऱ्यांच्या जोडणीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

सुष्मिता आणि रोहमनचे नाते

सुष्मिता आणि रोहमनचे नाते

त्याने शोमधील एक व्हिडिओ पोस्ट केला. त्याने कॅप्शन दिले, ‘तेरे बस में कुछ भी नहीं आये… दिल नू यह समझ… तू झूम झूम झूम झूम. यावरून सुष्मिता परत पुन्हा नव्या जोमाने आपल्या समोर येत आहे असं आपण म्हणू शकतो. यावेळी तिला धिर देण्यासाठी तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल देखील यावेळी पाहायला मिळाला.

हेही वाचा :  90s Actress On OTT : 'या' 90 च्या दशकातील अभिनेत्रींचा ओटीटीवर जलवा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य …

भोवळ येऊन पडल्यानंतर नितीन गडकरींनी शेअर केली पोस्ट, म्हणाले ‘आता पुढच्या सभेत…’

लोकसभा निवडणुकीच्या प्रचादरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना स्टेजवरच भोवळ आली. सुदैवाने …