Tag Archives: आयपीएल २०२२

शुभमन गिलचा नवा पराक्रम, सचिनच्या अनोख्या विक्रमाशी केली बरोबरी

LSG vs GT: लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात मंगळवारी आयपीएल 2022 चा 57 वा सामना खेळण्यात आला. या सामन्यात गुजरातच्या संघानं 62 धावांनी विजय मिळवत प्लेऑफमधील स्थान निश्चित केलं आहे. या सामन्यात अखेरपर्यंत गुजरातकडून लढणाऱ्या शुभमन गिलला ( Shubhaman Gill) सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. एवढेच नव्हेतर, या सामन्यात त्यानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या (Sachin Tendulkar) अनोख्या विक्रमाशी बरोबरी …

Read More »

कोणता संघ सर्वात प्रथम प्लेऑफमध्ये पोहोचणार? हरभजन सिंहची भविष्यवाणी

IPL 2022 Playoff prediction: गुजरात टायटन्स (Lucknow Super Giants) आणि लखनौ सुपर जायंट्स (Gujarat Titans) आयपीएलचा पहिलाच हंगाम खेळत आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गुजरातच्या संघाचं नेतृत्व करत आहे. तर, केएल राहुलकडं (KL Rahul) लखनौच्या संघाची जबाबदारी संभाळत आहे. गुजरात  आणि लखनौच्या संघानं आयपीएल 2022 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. याचपार्श्वभूमीवीर भारताचा माजी …

Read More »

Jasprit Bumrah : आयपीएलमधील बेस्ट बोलिंग केल्यानंतरही बुमराह निराश, पण एक खास गोष्ट केली शेअर

IPL 2022 : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेत सोमवारी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (MI vs KKR) या दोन संघामध्ये सामना पाहायला मिळाला. सामन्यात मुंबईचा 52 धावांनी मोठा पराभव झाला असला तरी मुंबईचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) खेळीने सर्वांचेच लक्ष वेधले. त्याला सामनावीर पुरस्कारही देण्यात आला. दरम्यान या अप्रतिम कामगिरीनंतरही बुमराह मात्र आनंदी नसल्याचं त्याने सांगितल. पण …

Read More »

शिमरॉन हेटमायर बनला बाबा! मुलासोबतचा पहिला व्हिडिओ आला समोर

IPL 2022: आयपीएलमध्ये राजस्थानच्या संघाकडून (Rajasthan Royals) खेळणारा तडाखेबाज फलंदाज शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer) पहिल्यांदाच बाबा बनला आहे. पत्नीच्या प्रसूतीची तारीख जवळ आल्यानं तो बायो बबल सोडून आपल्या मायदेशी परतला होता. हेटमायरनं त्याच्या नवजात बाळासोबत खेळतानाचा गोंडस व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हेटमायरची ही पोस्ट काही क्षणातच व्हायरल झाली असून अनेकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.  शिमरॉन हेटमायरनं शेअर केलेल्या …

Read More »

बुमराहचा रुद्रावतार! पाच विकेट्स तर घेतल्याच, पण त्याच्या संपूर्ण स्पेलनं वेधलं जगाचं लक्ष

IPL 2022: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आक्रमक गोलंदाज जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah)  काल कोलकात्याविरुद्ध सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी केली. आयपीएल 2022 च्या 56 व्या सामन्यात जसप्रीत बुमराहनं भेदक गोलंदाजी करत कोलकात्याच्या फलंदाजांचं कंबरडं मोडलं. या सामन्यात त्यानं चार षटक टाकून 10 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. आयपीएलच्या इतिहासातील हे जसप्रीत बुमराहचं आतापर्यंतचं सर्वात चांगलं प्रदर्शन आहे. जसप्रीत बुमराहचं प्रदर्शन पाहून अनेक …

Read More »

गुजरातच्या संघाच्या यशामागचं खरं कारण काय? सुनील गावस्कर म्हणाले…

Sunil Gavaskar On LSG: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात गुजरात टायटन्सनं दमदार कामगिरी करून दाखवली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातच्या संघानं आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. त्यापैकी 8 सामन्यात त्यानं विजय मिळवला. तर, तीन सामने गमावले आहेत. गुजरात टायटन्सच्या प्रदर्शनावर भारताचा माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर खूश झाले आहेत. तसेच त्यांनी गुजरातच्या विजयामागचं नेमकं कारण काय? यावरही भाष्य केलं आहे. आज गुजरात आणि …

Read More »

रोहित शर्मा आऊट होता की नॉट आऊट? पाहा व्हिडिओ

IPL 2022: मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात (MI Vs KKR) काल आयपीएल 2022 चा 56 वा सामना खेळण्यात आला. कोलकात्यानं दिलेल्या 166 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सनं डावाच्या पहिल्याच षटकात कर्णधार रोहित शर्माची (RohiT विकेट गमावली. परंतु, रोहित शर्माला आऊट देण्याच्या तिसऱ्या पंचाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या सामन्यात ज्या पद्धतीनं रोहित शर्माला आऊट घोषित करण्यात …

Read More »

‘मी माझा कुटुंब मुंबई इंडियन्ससाठी…’ आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर सूर्यकुमार यादव भावूक

SuryaKumar Yadav Emotional tweet:  मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव दुखापतीमुळं आयपीएलच्या पंधराव्या हंगामातून बाहेर पडला आहे. यंदाच्या हंगामात सातत्यानं सामने गमावणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर सूर्यकुमार यादवनं  सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनं चाहत्यांचं प्रेम आणि त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत. दुखापतीतून सावरल्यानंतर लवकरच मैदानात …

Read More »

‘या’ भारतीय गोलंदाजांनी जिंकलीय पर्पल कॅप, एकानं सलग दोनदा मारली बाजी

Indian bowlers who have won Purple Cap: आयपीएलमधील प्रत्येक संघाचं यश नेहमीच त्यांच्या संघातील भारतीय वेगवान गोलंदाज कशी गोलंदाजी करतात यावर अवलंबून असते. अशा परिस्थितीत, आयपीएलच्या हंगामात सर्वाधिक विकेट घेणार्‍या आणि पर्पल कॅप जिंकणाऱ्या भारतीय गोलंदाजांबद्दल जाणून घेऊया. या यादीतील एका गोलंदाजानं सलग दोनदा पर्पल कॅप जिंकलीय.  आर.पी. सिंहभारताचा माजी वेगावान गोलंदाज आणि टी-20 विश्वषचक 2007 चा हिरो आरपी सिंहनं …

Read More »

यशस्वीच्या तुफान फलंदाजीवर संजू सॅमसन खूश, देणार मोठं गिफ्ट; राजस्थाननं पोस्ट केला व्हिडिओ

IPL 2022 Marathi News: पंजाब किंग्जविरुद्ध आक्रमक फलंदाजी करणाऱ्या राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैस्वालवर (Yashasvi Jaiswal) कौतुकाचा वर्षाव होतोय. सुरूवातीच्या काही सामन्यात निराशाजनक कामगिरी केल्यानंतर त्यानं पंजाबविरुद्ध दमदार अर्धशतक ठोकलं. या सामन्यात राजस्थानच्या संघानं विजय मिळवला. या विजयानंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसननं (Sanju Samson) संजू सॅमसनला नवीन बॅट गिफ्ट करण्याची घोषणा केली.  नुकताच राजस्थानच्या संघानं त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट …

Read More »

या’ खेळाडूंना करा तुमच्या संघात सामील, लाखो रुपये कमवून देण्याची शक्यता

<p style="text-align: justify;"><strong>MI vs KKR Playing 11:</strong> आयपीएलचा पंधरावा हंगाम अंतिम टप्प्यावर पोहचला आहे. दरम्यान, प्रत्येक संघानं 14 पैकी 10 सामने खेळले आहेत. आयपीएल 2022 च्या प्लेऑफमध्ये गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्सचं स्थान निश्चित झालं आहे. दरम्यान, प्लेऑफच्या शर्यतीतून मुंबईचा संघ बाहेर पडलाय. परंतु, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी सात संघांमध्ये लढाई सुरू आहे. या यादीत कोलाकाता नाईट रायडर्सदेखील आहे. …

Read More »

दिनेश कार्तिकच्या बॅटिंगवर अजय जाडेजा खूश; तर विराटच्या ‘फ्लॉप शो’वर म्हणाले…

Ajay Jadeja On Dinesh Karthik: आयपीएलचा पंधरावा हंगाम विराट कोहलीसाठी खूप खराब ठरला आहे. विराटनं यंदाच्या हंगामात 12 सामन्यांमध्ये 216 धावा केल्या आहेत. ज्यात केवळ एका अर्धशतकाचा समावेश आहे. रविवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात विराट कोहली शून्यावर बाद झाला. ज्यामुळं अनेक दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीच्या प्रदर्शनावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. यातच भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जाडेजानं विराट कोहलीच्या खराब …

Read More »

मुंबई- कोलकाता यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

MI vs KKR, IPL 2022:  मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Mumbai Indians vs Kolkata Knight Riders) यांच्यात आज लढत होणार आहे. मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत कोलकात्याच्या संघ आठव्या क्रमांकावर आहे. तर, मुंबईचा संघ तळाशी म्हणजे दहाव्या क्रमांकावर आहे. मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झालाय. दरम्यान, प्लेऑफमधील आशा जिवंत ठेवण्यासाठी कोलकात्याचा संघ आज …

Read More »

पुन्हा धोनी बॅट खाताना दिसला; फोटो होतोय व्हायरल, पण तो असं का करतो?

IPL 2022: मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या दिल्लीविरुद्ध सामन्यात चेन्नईच्या संघानं 91 धावांनी विजय मिळवला. यंदाच्या हंगामातील चेन्नईचा हा चौथा विजय होता. तर, महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) चेन्नईचा पुन्हा कॅप्टन झाल्यापासून सीएसकेचा दुसरा विजय आहे. या सामन्यात धोनी 8 बॉलमध्ये नाबाद 21 धावांची वादळी खेळी केली. दरम्यान, सोशल मीडियावर धोनीचा एक फोटो तुफान व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात धोनी …

Read More »

मुंबई-कोलकाता यांच्यात आज मोठी लढत, रायडर्ससमोर इंडियन्सचं मोठं आव्हान; कधी, कुठे पाहणार सामना?

IPL 2022: लखनौ सुपर जायंट्सकडून मिळालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर कोलकात्याचा संघ आज मुंबई इंडियन्सशी (Mumbai Indians vs Kolkata Knight Riders) भिडणार आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत कोलकात्याच्या संघ आठव्या क्रमांकावर आहे. तर, मुंबईचा संघ तळाशी म्हणजे दहाव्या क्रमांकावर आहे. मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झालाय. दरम्यान, प्लेऑफमधील आशा जिवंत ठेवण्यासाठी कोलकात्याचा संघ आज मुंबईविरुद्ध मैदानात उतरणार आहे. 11 सामन्यांत केवळ चार विजयांची नोंद …

Read More »

‘प्लेऑफमध्ये पोहचलो नाहीतर…’सामना जिंकल्यानंतर धोनीचं मोठं वक्तव्य

MS Dhoni on CSK Win: मुंबईच्या (Mumbai) डीवाय पाटील स्टेडियमवर (Dr DY Patil Sports Academy) खेळण्यात आलेल्या दिल्लीविरुद्ध सामन्यात चेन्नईच्या संघानं 91 धावांनी (Chennai Super Kings Vs Delhi Capitals) विजय मिळवला. यंदाच्या हंगामातील हा सर्वात मोठा विजयही ठरला. या विजयानंतर चेन्नईचा कर्णधार कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) खूप आनंदी दिसत होता. सामना जिंकल्यानंतर धोनीनं आपल्या सहकारी खेळाडूं मुकेश चौधरी आणि …

Read More »

चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार डेव्हॉन कॉनवेचा नवा पराक्रम

CSK vs DC, IPL 2022: चेन्नई सुपरकिंग्जचा (Chennai Super Kings) स्टार फलंदाज डेव्हॉन कॉनवेनं (Devon Conway) आयपीएल 2022 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. त्यानं चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना चार पैकी तीन सामन्यात सलग अर्धशतक ठोकलं आहे. मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात त्यानं 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. आयपीएलमध्ये सलग तीन अर्धशतक करणारा (Third consecutive half …

Read More »

चेन्नईचा दिल्लीवर 91 धावांनी विजय, वाचा सामन्यातील दहा महत्वाचे मुद्दे

CSK Vs DC: चेन्नईच्या (Chennai Super Kings) भेदक गोलंदाजीसमोर दिल्लीच्या (Delhi Capitals) संघाची दमछाक झाली. मुंबईच्या (Mumbai) डीवाय पाटील स्टेडियमवर (Dr DY Patil Sports Academy) खेळण्यात आलेल्या सामन्यात चेन्नईच्या संघानं 91 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नईच्या संघानं सलामीवीर डेव्हॉन कॉनवेच्या (Devon Conway) आक्रमक फलंदाजीच्या जोरावर दिल्लीसमोर 20 षटकात 209 धावांचं लक्ष्य ठेवलं …

Read More »

CSK Vs DC: मोईन अलीच्या फिरकीपुढं दिल्लीच्या संघाची दमछाक, चेन्नईचा 91 धावांनी विजय 

CSK Vs DC: चेन्नईच्या (Chennai Super Kings) भेदक गोलंदाजीसमोर दिल्लीच्या (Delhi Capitals) संघाची दमछाक झाली. मुंबईच्या (Mumbai) डीवाय पाटील स्टेडियमवर (Dr DY Patil Sports Academy) खेळण्यात आलेल्या सामन्यात चेन्नईच्या संघानं 91 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नईच्या संघानं सलामीवीर डेव्हॉन कॉनवेच्या (Devon Conway) आक्रमक फलंदाजीच्या जोरावर दिल्लीसमोर 20 षटकात 209 धावांचं लक्ष्य ठेवलं …

Read More »

विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर सुनील गावस्कर संतापले

IPL 2022: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (Royal Challengers Bangalore) माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या वाईट टप्प्यातून जात आहे. यंदाच्या हंगामात विराट कोहलीनं 12 सामने खेळले असून 216 धावा केल्या आहेत. ज्यात एकाच अर्धशतकाचा समावेश आहे. विराट कोहलीच्या खराब फॉर्ममुळं अनेक दिग्गज क्रिकेटपटू आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. यातच भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर संताप व्यक्त …

Read More »