Tag Archives: आयपीएल २०२२

श्रीलंकेविरुद्ध दमदार कामगिरी! एकानं वनडेत चोपलं, दुसऱ्यानं कसोटीत धुतलं, आज दोघंही आमने-सामने

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला आजपासून (26 मार्च) सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात कोलकाता (Kolkata Knight Riders) आणि चेन्नई (Chennai Super kings) नव्या नेतृत्वासह मैदानात उतरणार आहेत. कोलकाता नेतृत्व भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरकडे (Shreyas Iyer) असेल. तर, चेन्नईचे नेतृत्व अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे (Ravindra Jadeja) असेल. महत्वाचे म्हणजे,  हे दोघेही युवा कर्णधार म्हणून आज आमने सामने येणार आहेत. नुकताच …

Read More »

आयपीएलच्या ट्राफीवर तिसऱ्यांदा नाव कोरण्यासाठी हैदराबादचा संघ सज्ज

SRH Team Preview: आयपीएलचा पंधरावा सुरु होण्यासाठी काहीच तास शिल्लक राहिले आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेत सनरायझर्स हैदाराबादच्या संघावर सर्वांची नजर असेल. हैदराबादनं आतापर्यंत आयपीएलचे दोन खिताब …

Read More »

फलंदाजी, गोलंदाजी मजबूत, पण ऑलराऊंडर आणि फिनिशरबाबत राजस्थानचा संघ कसा?

Rajasthan Royals Team Preview: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला उद्यापासून सुरुवात होत आहे. आयपीएलचा पहिला खिताब जिंकलेल्या राजस्थानचा संघ दुसऱ्यांदा ट्रॉफीवर नाव कोरण्याठी सज्ज झालाय. राजस्थानच्या संघ युवा खेळाडूंवर अधिक अवलंबून आहे. राजस्थानच्या संघाला गेल्या काही हंगामापासून आयपीएलच्या टॉप 4 मध्येही जागा मिळवता आली नाही. मात्र, यावेळी राजस्थानचा संघ खूप मजबूत दिसत आहे. संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही मजबूत आहे. परंतु, संघात …

Read More »

मुंबई- चेन्नईच्या संघाला मोठा झटका, ‘हे’ स्टार फलंदाज सुरुवातीच्या सामन्याला मुकण्याची शक्यता

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला उद्यापासून (26 मार्च)  सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात होणार आहे. तर, दुसरा सामन्यात मुंबईचा संघ (MI) दिल्ली कॅपिटल्सशी (DC) भिडणार आहे. परंतु, या सामन्यापूर्वी चेन्नई आणि मुंबईच्या संघाला मोठा झटका बसलाय. या दोन्ही संघातील स्टार खेळाडू सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.

दुखापतीमुळं मुंबईचा …

Read More »

IPL 2022 : कधी काळी खेळण्यावर बंदी; आता CSKचा ‘सर’ बनला रॉकस्टार जाडेजा

IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) चा पहिला किताब राजस्थान रॉयल्सनं 2008 मध्ये जिंकला होता. आयपीएलच्या पहिल्या सीझनमध्ये शेन वॉर्नच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सच्या संघात एक युवा खेळाडू होता. या खेळाडूनं आपल्या दमदार खेळीनं सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं होतं. तो खेळाडू म्हणजे, ‘सर’ रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja). राजस्थाननं जाडेजाला अंडर-19 संघातून निवडलं होतं. जाडेजा 2018 चा वर्ल्ड …

Read More »

आयपीएलमध्ये 2000 धावा आणि 100 विकेट घेणारा रवींद्र जडेजा एकमेव खेळाडू

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा संघ कोलकाता नाइट रायडर्ससोबत भिडणार आहे. दरम्यान, महेंद्रसिंह धोनीनं कर्णधारपद सोडल्यानंतर रवीद्र जाडेजा चेन्नईच्या संघाचं नेतृत्व करणार आहे. रवींद्र जाडेजानं आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून दाखवलीय. आयपीएलमध्ये दोन हजारांहून अधिक धावा आणि 100 हून अधिक विकेट्स घेणारा रवींद्र जाडेजा एकमेक खेळाडू …

Read More »

आयपीएलवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी असल्याचं वृत्त गृहमंत्रालयानं फेटाळलं

IPL 2022: अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयपीएल स्पर्धेला दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याची माहिती समोर आल्यानंतर क्रिडाविश्वात खळबळ माजली. दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात असलेल्या अतिरेक्याच्या चौकशीदरम्यान ही माहिती उघड झाल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांत झळकत आहे. या वृत्तावर महाराष्ट्राच्या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. आयपीएलवर कोणत्याही प्रकारचं दहशतवाद्याचं संकट नसल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. आयपीएलबाबत कोणतीही धमकी मिळाली …

Read More »

महेंद्रसिंह धोनीनं कर्णधारपद सोडलं, हुकमी ‘एक्क्या’कडं सोपवली जबाबदारी

CSK New Captain: आयपीएलच्या 15व्या हंगामाला सुरुवात होण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असताना चेन्नईच्या गोठातून मोठी बातमी आली आहे. एम. एस. धोनीने चेन्नई संघाचे कर्णधारपद सोडलं आहे. विस्फोटक अष्टपैलू फलंदाज रवींद्र जाडेजाकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. चेन्नई सुपरकिंग्जच्या अधिकृत ट्वीटर खात्यावर याची घोषणा करण्यात आली आहे.  महेंद्रसिंह धोनीनं 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाचं …

Read More »

आयपीएलच्या इतिहासात ‘या’ पाच खेळाडूंनी ठोकल्या सर्वाधिक धावा, यादीत चार भारतीय फलंदाज

IPL 2022: भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 तारखेपासून सुरुवात होणार आहे. आयपीएलचा पहिला हंगाम 2008 मध्ये खेळला गेला होता. आयपीएलचे आतापर्यंत चौदा हंगाम पार पडले आहेत. आयपीएल स्पर्धा गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करीत आहे. तर, आज आपण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या अव्वल 5 खेळाडूंचे नावे जाणून घेऊयात. महत्वाचे म्हणजे, या यादीत 4 …

Read More »

आयपीएल स्पर्धा दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर? वानखेडे स्डेडियमची रेकी करणाऱ्या दहशतवाद्याला अटक

TATA IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) स्पर्धेचा 15 वा हंगाम आता दोन दिवसांवर आला आहे. येत्या 26 मार्चपासून ही स्पर्धा सुरु होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे सर्व सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या तीन शहरात खेळले जाणार आहे. मात्र, अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयपीएल स्पर्धेला दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याची खळबळजनक माहिती …

Read More »

हॅप्पी बर्थडे क्रुणाल पांड्या, मॅगी खाऊन काढायचा दिवस, आज आहे करोडपती

Happy Birtday Krunal Pandya: भारताचा अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्या आज त्याचा 31 वा वाढदिवस साजरा करीत आहे. त्याचा जन्म 24 मार्च 1991 साली गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालाय. क्रुणालसह त्याचा धाकटा भाऊ हार्दिक पांड्यानंही टीम इंडियासाठी चांगली कामगिरी करत चाहत्यांचं मन जिंकली आहेत. क्रुणाल आणि हार्दिक पांड्याला क्रिकेटर बनवण्यासाठी त्यांचे वडील हिमांशु पांड्या यांनी खूप मेहनत घेतली होती.  कृणाल पांड्यानं त्याच्या आयुष्यात …

Read More »

IPL 2022 : बादशाहच्या आवाजात लखनऊ सुपर जायंट्सचं थीम साँग, जर्सीही लाँच

Lucknow Super Giants : लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल 2022 साठी त्यांची जर्सी आणि थीम साँग लाँच केलं आहे. हे थीम साँग प्रसिद्ध रॅपर बादशाहने (Rapper Badshah) गायलं आहे. ‘पुरी तैयारी है.. अब अपनी बारी है’ असे या गाण्याचे बोल आहेत. लखनऊ सुपर जायंट्स 28 मार्च रोजी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्याने त्यांच्या आयपीएल पहिल्या पर्वाची सुरुवात करणार आहे. लखनऊ सुपर जायंट्सने त्यांच्या …

Read More »

आयपीएल 2022 मध्ये ‘हे’ वेगवान गोलंदाज करू शकतात पदार्पण, मेगा ऑक्शनमध्ये मिळाली इतकी रक्कम

IPL 2022: आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरु होण्यासाठी फक्त चार दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, आयपीएल पंधराव्या हंगामासाठी मेगा ऑक्शनमध्ये परदेशी खेळाडूला चांगली रक्कम मिळाली आहे. यातील काही वेगवान गोलंदाज आयपीएलमध्ये पदार्पण करू शकतात.

बेनी हॉवेल
बेनी हॉवेल हा इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याचा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केलीय. आयपीएलच्या मेगा लिलावात पंजाब किंग्जच्या संघानं या परदेशी खेळाडूवर बोली लावली …

Read More »

आयपीएलची पाचवी ट्रॉफी जिंकण्यासाठी चेन्नईचा संघ उतरणार मैदानात

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यंदा आठ ऐवजी दहा संघ सामील झाल्यानं यंदाचा हंगामा आणखी मनोरंजक ठरणार आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा हंगाम खूपच वेगळा असणार आहे. आयपीएलच्या पंधराव्या पार पडलेल्या मेगा ऑक्शनमध्ये अनेक महत्वाच्या खेळाडूला संघानं गमावलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या हंगामातही चेन्नईच्या संघावर प्रत्येकाची नजर असणार आहे. चेन्नईच्या संघ आयपीएलमधील सर्वाधिक …

Read More »

आस्ट्रेलियाचे खेळाडू आयपीएलमधील सुरुवातींच्या सामन्यांतून मुकणार

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 तारखेपासून सुरुवात होणार आहे. यंदा आठ ऐवजी दहा संघ सामील झाल्यानं यंदाचा हंगाम आणखी मनोरंजक ठरणार आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी सर्व संघ सज्ज झाले आहे. मात्र, आयपीएल सुरु होण्यापूर्वीच काही संघासाठी वाईट बातमी समोर आलीय. आयपीएल 2022 च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे अनेक खेळाडू भाग घेऊ शकणार नाहीत. ऑस्ट्रेलियन …

Read More »

वेस्ट इंडीजचा विस्फोटक फलंदाज सनरायझर्स हैरदाबादच्या संघात सामील

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यंदा आठ ऐवजी दहा संघ एकमेकांशी भिडणार असल्यानं आयपीएलचा पंधरावा हंगाम आणखी मनोरंजक ठरणार आहे. दरम्यान, वेस्ट इंडीजचा विस्फोटक फलंदाज निकोलस पूरन हैदराबादच्या संघात सामील झालाय. सनरायझर्स हैदराबादनं निकोलस पूरनचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडिओत निकोसल पूरन आपल्या संघातील खेळाडू आणि प्रशिक्षकांबाबत बोलताना दिसत आहे.

निकोलस पूरन …

Read More »

कोलकात्याचं नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरचा आवडता कर्णधार कोण?

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाच (KKR) नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer)  केएल राहुल (KL Rahul) त्याचा आवडता कर्णधार असल्याचं सांगितलं आहे. केएल राहुलचा शांत स्वभाव आणि मैदानावर निर्णय घेण्याची सहजता त्याला एक उत्कृष्ट कर्णधार बनवतो, असं श्रेयस अय्यरनं म्हटलंय. केएल राहुल यंदाच्या हंगामात लखनौ सुपर जॉयंट्स संघाचं नेतृत्व करणार आहे. केएल राहुलच्या नेतृत्वात लखनौचा संघ …

Read More »

नव्या कर्णधारासह कोलकात्याचा संघ उतरणार मैदानात, पहिल्याच सामन्यात चेन्नईशी भिडणार

KKR Predicted Playing XI: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे. यावेळी दहा संघ एकमेकांशी भिडणार असल्यानं यंदाचा हंगाम आणखी मनोरंजक ठरणार आहे. या सर्व संघाची गटात विभागणी करण्यात आली. तसेच एकूण 70 साखळी सामने खेळले जाणार आहे. सर्व संघ प्रत्येकी 14-14 सामने खेळतील. …

Read More »

एका षटकात टाकले 10 चेंडू, या दोन गोलंदाजाच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद

IPL 2022: भारतातील लोकप्रिय लीग आयपीएल जगभरात प्रसिद्ध आहे. या लीगमधून खेळताना अनेक खेळाडूंनी मोठा पराक्रम करून दाखवले आहेत. तर, काही खेळाडूंनी आपल्याच नावावर नकोशा विक्रमाची नोंद केलीय. दरम्यान, एका षटकात दहा चेंडू दोन अष्टपैलू खेळाडूंनी आपल्या नावावर नकोशा विक्रम नोंदवून घेतलाय. या यादीत चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयलच्या गोलंदाजाचं नाव आहे.

राहुल तेवातिया
आयपीएल 2020 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून …

Read More »

ग्लेन मॅक्सवेल बनला भारताचा जावई, गर्लफ्रेन्ड विनी रमनशी बांधली लग्नगाठ

Glenn Maxwell marries Vini Raman: ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल लग्न बंधनात अडकलाय. ग्लेन मॅक्सवेलनं भारतीय वंशाची त्याची गर्लफ्रेंड विनी रमनसोबत लग्न केलंय. मॅक्सवेल आणि विनी यांचं लग्न 18 मार्च म्हणजेच होळीला एका खाजगी समारंभात झालाय. ग्लेन मॅक्सवेल व विनी रमण या दोघांनी सोशल मीडियावरून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिलीय.  इन्स्टाग्रामवर पोस्ट करत दिली लग्नाची माहितीग्लेन मॅक्सवेल व विनी रमण …

Read More »