SBI BHARTI 2023

SBI Bharti 2023 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत 6161 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु !!

SBI Bharti 2023: SBI’s full form is The State Bank Of India, State Bank Of India Recruitment 2023 has the following new vacancies and the official website is www.sbi.co.in.

भारतीय स्टेट बँक नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “शिकाऊ उमेदवार” 6160 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी 21 सप्टेंबर 2023 या तारखे पर्यंत त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे.

SBI Bharti 2023

जाहिरात क्र.: CRPD/APPR/2023-24/17

एकूण जागा : 6100 जागा [महाराष्ट्र: 466 जागा]

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

SCSTOBCEWSURTOTAL
989514138960326656160

शैक्षणिक पात्रता: पदवीधर

वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज शुल्क : General/OBC/EWS: ₹300/- [SC/ST/PWD: फी नाही]

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2023

परीक्षा (Online): ऑक्टोबर/नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

ऑनलाइन अर्ज : Apply Online

How to Apply For SBI Bharti 2023

या भरती करिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/sbiaaug23 या अधिकृत वेबसाईट करायचा आहे.
अर्ज फक्त वरील अधिकृत Portal द्वारेच स्वीकारले जातील.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 सप्टेंबर 2023 आहे.
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
अधिक माहिती www.sbi.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

हेही वाचा :  घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, काबाडकष्टानंतर शेतकरी कन्या बनली पोलिस उपनिरीक्षक !

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत 6161 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु !!

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत 6161 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु !!

User Rating: 5 ( 1 votes)

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये 98 जागांवर भरती

FACT Bharti 2024 : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी …

आईने शेतमजूरी करत मुलाला घडवले ; कष्टाची जाणीव ठेवून नवनाथ झाला फौजदार !

MPSC Success Story : आपली मेहनत आणि जिद्द हेच यशाचे खरे गमक असते. ग्रामीण भागामध्ये …