मुंबई अग्निशामक विभागात 910 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Join WhatsApp Group

Mumbai Fire Department Bharti 2023 : मुंबई अग्निशामक विभागात भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार तब्बल 910 पदे भरण्यात येणार आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी ऑफलाईन लाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज भरती प्राक्रिया १३ जानेवारी २०२३ पासून ते ४ फेब्रुवारी २०२३पर्यंत राबविण्यात येत आहे. Mumbai Fire Department Recruitment 2023

एकूण जागा : 910

रिक्त पदाचे नाव – गट ड स्वर्गातील पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची कला, विज्ञान, किंवा वाणिज्य शाखेतील इयत्ता 12 वी किमान 50 टक्के गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा. माजी सैनिकांसाठी –उपरोक्त अर्हता धारण केलेली असावी. किंवा उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा (इयत्ता 10 वी ) उत्तीर्ण असावा व त्याच्याकडे भारतीय सेनेत किमान 15 वर्षे सेवा केल्याबाबत पदवी प्रमाणपत्र असावे.
उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेत किंवा तत्सम किंवा उच्चतम परिक्षेत 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय ( उच्चस्तर किंवा निम्नस्तर) घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वय : आरक्षित उमेदवाराकरिता 20 ते 30 वर्ष
सामान्य उमेदवार करीत 20 ते 27 वर्ष
पगार : Rs 21,000/- to 70,000/-

हेही वाचा :  पंजाब & सिंध बँकेत विविध पदांची मोठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

शारीरिक पात्रता :
उंची :
पुरुष : 172 cm
महिला : 162 cm
वजन : 50 Kg (किलो)
छाती :
साधारण : ८१ सेमी
फुगवून : ८६ सेमी

परीक्षा फी : खुला / अराखीव प्रवर्ग- रु. 944/-
आणि मागासवर्गीय व आदुघ / अनाथ आरक्षण अंतर्गत अर्ज करणारे उमेदवार – रु.590/- इतके भरती प्रक्रीया शुल्क (वस्तू व सेवा कर सहीत) ‘बृहन्मुंबई महानगरपालिका ‘ (Brihanmumbai Municipal Corporation) या नावाने मुंबईत देय असलेला (Payable at Mumbai) डिमांड ड्राफ्ट भरतीच्या वेळेस सादर करणे आवश्यक आहे. डिमांड ड्राफ्ट नसलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही व सदर उमेदवारास भरती प्रक्रीयेत समाविष्ट केले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 फेब्रुवारी 2023
भरतीचे ठिकाण : लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान (भावदेवी मैदान), जे. बी. सी. एन. शाळेच्या बाजूला, विनी गार्डन सोसायटी समोर, मंडपेश्वर, दहिसर (पश्चिम), मुंबई – 400103.

अधिकृत संकेतस्थळ : mahafireservice.gov.in
जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अभिमानास्पद बाब; सफाई कामगाराचा मुलगा झाला अधिकारी

आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी अडचणींवर मात करत अभ्यास करण्याची जिद्द ठेवली पाहिजे. तसेच प्रशांत …

अल्पभूधारक शेतकऱ्याची लेकाने पटकावला UPSC परीक्षेत ३९५वा रॅंक….

UPSC Success Story आर्थिक परिस्थिती बेताची….साडेचार एकर जमीन… सोयाबीन, कापूस, तूर हंगामी पिके… संपूर्ण कुटुंब …