MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 145 पदांची भरती

महाराष्ट्र लोकसेवा (Maharashtra Public Service Commission) आयोगामार्फत विविध पदांच्या १४५ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० एप्रिल २०२२ आहे. 

एकूण जागा : १४५

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) सांख्यिकी अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब- २३
शैक्षणिक पात्रता :
सांख्यिकी, जीवसांख्यिकी, अर्थमिती किंवा गणितीय अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा सांख्यिकी, अर्थशास्त्र किंवा गणितीय अर्थशास्त्र या विषयातील दोन पेपर्ससह गणित किंवा अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी किंवा सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर डिप्लोमासह गणित किंवा अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी.

२) जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब- ४९
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) आरोग्य शिक्षणात पदव्युत्तर डिप्लोमा (iii) 03 वर्षे अनुभव.

३) प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब- ७३
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) 05 वर्षे अनुभव.

हेही वाचा :  हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये विविध पदांवर नवीन बंपर भरती जाहीर

वयाची अट: 01 जुलै 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

परीक्षा फी : खालीलप्रमाणे

पद क्र.1: खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹294/-]पद क्र.2: खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹449/-]पद क्र.3: खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹449/-]

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 एप्रिल 2022 (11:59 PM)

अधिकृत संकेतस्थळ : www.mpsc.gov.in

जाहिरात (Notification) :

  1. पद क्र.1: पाहा
  2. पद क्र.2: पाहा
  3. पद क्र.3: पाहा

हे पण वाचा :

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

तीनवेळा अपयश येऊनही हरले नाहीतर लढले; वाचा डॉ. स्नेहल वाघमारेंच्या यशाची कहाणी…

आयुष्यात आपल्याला कधी यश मिळते तर कधी अपयश या सर्व परिस्थितीत जिद्दीने उभे राहता आले …

SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 108 जागांसाठी भरती

SAIL Recruitment 2024 : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि.मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी …