MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नवीन भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

MPSC Recruitment 2022 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MPSC Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज प्रक्रिया 18 नोव्हेंबर 2022 पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 28

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) उप संचालक,सामान्य राज्य सेवा, गट-अ 13
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह सांख्यिकी/बायोमेट्रिक्स/इकोनोमेट्रिक्स गणित विषयात पदव्युत्तर पदवी. (ii) 03 वर्षे अनुभव.

2) उप संचालक बाष्पके,महाराष्ट्र कामगार सेवा, गट-अ 04
शैक्षणिक पात्रता :
(i) मेकॅनिकल/प्रोडक्शन/पॉवर प्लांट/मेटलर्जिकल पदवी (ii) 02 वर्षे अनुभव.

3) उप अभियंता (यांत्रिकी), महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी, सेवा गट-अ 10
शैक्षणिक पात्रता :
(i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.

4) अधिष्ठाता, महापालिका वैद्यक संस्था, MCGM, गट-अ 01
शैक्षणिक पात्रता :
i) MBBS (ii) MD (iii) 03 वर्षे अनुभव.

वयाची अट: 01 मार्च 2023 रोजी 19 ते 50 वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹719/-  [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹449/-]अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 डिसेंबर 2022 (11:59 PM)

हेही वाचा :  IDEMI मुंबई येथे भरती, ITI पाससाठी संधी

अधिकृत संकेतस्थळ : mpsc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
पद क्र.1: पाहा
पद क्र.2: पाहा
पद क्र.3: पाहा
पद क्र.4: पाहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

जिद्द असावी अशी.. कठोर परिश्रम घेऊन सचिनची पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी

MPSC Success Story आपण स्वप्ने नुसती रंगून चालत नाही तर परिस्थिती कोणतीही असली तरी त्यावर …

मुंबई नेव्हल डॉकयार्डमध्ये 301 जागांवर भरती प्रक्रिया सुरु

 Naval Dockyard Mumbai Recruitment 2024 : मुंबई नेव्हल डॉकयार्डमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र …