हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये विविध पदांवर नवीन बंपर भरती जाहीर

HPCL Bharti 2023 हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 सप्टेंबर 2023 आहे

एकूण रिक्त जागा : 276

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मेकॅनिकल इंजिनिअर 57
शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी

2) इलेक्ट्रिकल इंजिनिअर 16
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी

3) इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअर 36
शैक्षणिक पात्रता : इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी

4) सिव्हिल इंजिनिअर 18
शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी

5) केमिकल इंजिनिअर 43
शैक्षणिक पात्रता : केमिकल इंजिनिअरिंग पदवी

6) सिनियर ऑफिसर (CGD) 10
शैक्षणिक पात्रता : (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

7) सिनियर ऑफिसर (LNG बिजनेस) 02
शैक्षणिक पात्रता : (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

8) सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर (बायोफ्यूल प्लांट ऑपरेशन्स) 01
शैक्षणिक पात्रता : (i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03/06 वर्षे अनुभव

9) सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर (CBG प्लांट ऑपरेशन्स) 01
शैक्षणिक पात्रता : i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03/06 वर्षे अनुभव

10) सिनियर ऑफिसर-सेल्स 30
शैक्षणिक पात्रता : (i) MBA/PGDM (ii) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी (iii) 02 वर्षे अनुभव

हेही वाचा :  SBI सह 'या' सरकारी बँकांमध्ये बंपर रिक्त जागा, जाणून संपूर्ण तपशील | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

11) सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर (नॉन फ्यूल बिजनेस) 04
शैक्षणिक पात्रता : (i) MBA/PGDM (ii) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी (iii) 02/05 वर्षे अनुभव

12) सिनियर ऑफिसर- EV चार्जिंग स्टेशन बिजनेस 02
शैक्षणिक पात्रता : i) MBA/PGDM (ii) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी (iii) 02 वर्षे अनुभव

13) फायर & सेफ्टी ऑफिसर -मुंबई 02
शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech (फायर/फायर & सेफ्टी)

14) फायर & सेफ्टी ऑफिसर -विशाख 06
शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech (फायर/फायर & सेफ्टी)

15) क्वालिटी कंट्रोल (QC) ऑफिसर 09
शैक्षणिक पात्रता :(i) M.Sc. (केमिस्ट्री) (iii) 03 वर्षे अनुभव

16) चार्टर्ड अकाउंटेंट (CA) 16
शैक्षणिक पात्रता :CA

17) लॉ ऑफिसर 05
शैक्षणिक पात्रता : (i) विधी पदवी (ii) 01 वर्ष अनुभव

18) लॉ ऑफिसर-HR 02
शैक्षणिक पात्रता : i) विधी पदवी (ii) 01 वर्ष अनुभव

19) मेडिकल ऑफिसर 04
शैक्षणिक पात्रता : MBBS

20) जनरल मॅनेजर 01
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) चे सहयोगी/फेलो सदस्यत्व

21) वेलफेयर ऑफिसर 01
शैक्षणिक पात्रता : सामाजिक शास्त्रात पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी+सामाजिक शास्त्रात डिप्लोमा

हेही वाचा :  MPSC Current Affairs : चालू घडामोडी 22 फेब्रुवारी 2022

22) इन्फॉर्मेशन सिस्टम (IS) ऑफिसर 10
शैक्षणिक पात्रता : (i) B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT)/MCA (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 50 वर्षांपर्यंत असावे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : जनरल/ओबीसी/-NC/EWS: ₹1180/- [SC/ST/PwBD: फी नाही]

नोकरी ठिकाण: संपुर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 सप्टेंबर 2023

अधीकृत संकेतस्थळ : hpcl.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

गृह मंत्रालयाअंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

MHA Recruitment 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गृह मंत्रालयाने (MHA) …

सफाई कामगाराची मुलगी पहिल्या प्रयत्नात झाली प्रशासकीय अधिकारी

UPSC Success Story : आपल्या मुलांना उच्च शिक्षित करून चांगल्या पदावर बघण्याचे प्रत्येक पालकाचे स्वप्न …