फेब्रुवारी 21, 2024

MMRDA : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई येथे विविध पदांच्या ५५ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करू शकतो. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ मार्च २०२२ आहे.

एकूण जागा : ५५

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) जनरल मॅनेजर (HR) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) HR/पर्सोनेल मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी (iii) 15 वर्षे अनुभव किंवा अखिल भारतीय सेवा अधिकारी / केंद्रीय सेवा गट ‘अ’ चे अधिकारी

2) सेक्शन इंजिनिअर 38
शैक्षणिक पात्रता :
इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन / मेकेनिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स व इन्स्ट्रुमेंटेशन / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन / इंस्ट्रूमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रिकल & इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा. (ii) 02/04 वर्षे अनुभव

3) ज्युनियर इंजिनिअर (S & T) 16
शैक्षणिक पात्रता :
(i) इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स व इन्स्ट्रुमेंटेशन / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI (ii) 03 वर्षे अनुभव

हेही वाचा :  SSC MTS : स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत 3603 पदांची भरती जाहीर, 10वी पाससाठी सुवर्णसंधी | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

याची अट: 01 फेब्रुवारी 2022 रोजी, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

पद क्र.1: 55 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 42 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 41 वर्षांपर्यंत

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ३८,६००/- रुपये ते २,१४,१००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल):

पद क्र.1: [email protected]पद क्र.2: [email protected]पद क्र.3: [email protected]

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 15 मार्च 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.mmrda.maharashtra.gov.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

हे देखील वाचा :

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

शेतकरी कुटुंबातील मुलगा बनला पोलिस उपनिरीक्षक ; वाचा त्याच्या यशाची कहाणी..

MPSC PSI Success Story : डोंगर दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना हजारो अडचणींना तोंड द्यावे लागते. पण …

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात जम्बो भरती ; 10वी ते पदवीधरांना नोकरीची संधी

DFSL Maharashtra Recruitment 2024 : दहावी ते [पदवीधरांना महाराष्ट्र शासनाच्या नोकरीची उत्तम संधी चालून आलीय. …