असम राइफल्समध्ये ‘या’ पदांसाठी निघाली भरती ; 10वी उत्तीर्णांसाठी संधी. | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Assam Rifles Recruitment 2023 सैन्यात भरती होण्याचे किंवा सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आसाम रायफल्सने काही रिक्त पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : 81

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) फुटबॉल – 10
2) ॲथलेटिक्स- 24
3) रोविंग -10
4) पेनकॅक सिलाट – 04
5) क्रॉस कंट्री – 12
6) आर्चेरी -04
7) बॉक्सिंग पोलो – 10
8) सेपक टकरा – 02
9) बॅडमिंटन -05

शैक्षणिक पात्रता: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) आंतरराष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारतीय आंतर विद्यापीठ/शाळा चॅम्पियनशिप किंवा समतुल्य मध्ये सहभाग. किंवा समतुल्य
वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी General/OBC: 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट]परीक्षा फी : जनरल/ओबीसी/100/- [SC/ST/महिला: फी नाही]Fee रचना: Current Account No.37088046712 in favour of Recruitment Branch, HQ DGAR, Shillong – 793010 payable at SBI HQ DGAR Laitkor Branch IFSC Code-SBIN0013883.

हेही वाचा :  10वी पाससाठी सर्वात मोठी संधी!! भारतीय डाक विभागात 30000+जागांवर नवीन मेगाभरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जुलै 2023
भरती मेळाव्याची तारीख: 07 ऑगस्ट 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.assamrifles.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध पदांची भरती सुरु

IPPB Recruitment 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी …

आई अंगणवाडी सेविका तर वडील भाजीपाला विक्रेते, पण लेकाने मोठ्या पदावर मिळविली नोकरी!

आपल्या देशाची सेवा करायची आहे.हाच एक निश्चय मनाशी बाळगून संजूने स्वप्न बघितले आणि ते साकार …