रश्मिका मंदाना ( Rashmika Mandanna ) नं पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातलाय. तिच्या मागे निळाभोर समुद्र आणि स्वच्छ आकाश दिसतेय. हा फोटो हाॅटेल रूममधून काढलेला कळतोय. तिनं कॅप्शन दिलीय, हाय लव्ह्स!
शाहरुख खान शिकणार आहे चिकन ६५ ची रेसिपी,अभिनेत्यानं सांगितल्या ‘जवान’च्या सेटवरच्या गमती
चाहते शोधतायत विजय देवरकोंडाला
रश्मिकानं हा फोटो शेअर केला. पण चाहते तो झूम करून पाहतायत. कारण ते विजय देवरकोंडाला शोधतायत. पण त्या फोटोत फक्त अभिनेत्रीच दिसतेय.
नात्याबद्दल अजून आहे मौन
असं म्हणतात, रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा एकमेकांना डेट करतायत. पण दोघांनी आपल्या नात्याबद्दल अजून मौन बाळगलंय. विजय काॅफी विथ करण शोमध्ये आला होता. तेव्हा करण जोहरनं त्याला रिलेशनशिप स्टेटस विचारलं होतं. त्यानं काहीच उत्तर दिलं नाही.
बिग बॉसच्या शूटिंगवेळी ‘गॅलेक्सी’त नव्हे इथे राहतो सलमान; महालापेक्षा कमी
लव्हबर्ड्स विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना मुंबई विमानतळावर दिसले. त्यावेळी तिथं असलेल्या फोटोग्राफर्सनी त्यांचे फोटोही काढले. दोघंही वेगवेगळ्या वेळेला विमानतळावर आले तरी त्यांचं जाण्याचं ठिकाण एकच होतं ते म्हणजे मालदीव. यावेळी विजय आणि रश्मिका ट्रॅवल लुकमध्ये होते. रश्मिकानं पँट आणि टीशर्ट घातला होता तर विजयनं देखील बॅगी पँट आणि टी शर्ट घातला होता.
कुटुंबांसमवेत पाहावा असा अमिताभ – रश्मिकाचा ‘गुडबाय’
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या