Positive Thoughts For 2023: २०२३ मध्ये करिअरच्या सर्वोच्च स्थानी पोहोचाल, ‘हे’ १० मौल्यवान विचार करा आत्मसात

Positive Thoughts For Career: २०२३ या नव्या इंग्रजी वर्षाला सुरुवात झाली आहे. या नव्या वर्षात विद्यार्थी, तरुण नवे संकल्प आखतात आणि येणाऱ्या काळात ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या ध्येयाकडे नवीन उर्जेने पुढे जाण्याचे विचारच तरुणांना इतरांपेक्षा वेगळे ठरवतात. गेल्या वर्षभरात झालेल्या चुका आणि अपयश विसरून पुढे जायचे असते. भूतकाळात अडकून राहण्याची गरज नाही. फक्त त्याच्याकडून शिकले पाहिजे. महापुरुषांच्या काही प्रेरणादायी विचार वाचून नववर्षाची सुरुवात करा. या विचारांचा अवलंब केल्यास करिअरमध्ये तुम्हाला चांहला फायदा मिळेल.

तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी शंभर वेळा अपयश आले तरी पुढे जा.-स्वामी विवेकानंद

इच्छा कधीच तृप्त करत नाहीत. माणसाने ती सोडली तर त्याला त्याच वेळी पूर्णत्व प्राप्त होते. -संत तिरुवल्लुवर

दगडाप्रमाणे आयुष्यात कधीही न वाकणारा अहंकार आत्म्याला नरकाकडे घेऊन जातो -महावीर स्वामी

एकवेळ अज्ञानी असणे ठीक पण शिकण्याची इच्छा नसणे लाजिरवाणे असते – फ्रँकलिन

ज्या व्यक्तीने कधीही चूक केली नाही, त्याने कधीही नवीन प्रयत्न केलेला नसतो -अल्बर्ट आईन्स्टाईन

नोकरीच्या ठिकाणी या’ गोष्टी चुकूनही करु नका, अन्यथा करिअरवर होईल परिणाम

Career Tips: लाखोंचा पगार आणि चांगल्या नोकरीसाठी कोणती कौशल्य आवश्यक असतात? जाणून घ्या सर्वकाही
मी असे लोक देखील पाहिले आहेत जे म्हणतात की, सर्वकाही पूर्वनियोजित असते आणि ते बदलण्यासाठी आपण काहीही करू शकत नाही. अशा व्यक्ती देखील रस्ता ओलांडण्यापूर्वी दोन्ही बाजूस पाहतात -स्टीफन हॉकिंग

हेही वाचा :  संशोधन आणि विकास आस्थापनेत भरती, थेट मुलाखत देऊन मिळवा नोकरी

अनुभव हे सर्वात मोठे विद्यापीठ आहे, पण त्यासाठी प्रचंड शुल्क भरावे लागते.- रामधारीसिंह दिनकर

ती संधी पुन्हा तुमच्या दारावर ठोठावेल, असा विचार देखील करू नका. -चॅम्फर्ट

दरवर्षी एक वाईट सवय मुळापासून फेकून दिली तर सर्वात वाईट व्यक्तीही काही वर्षांत चांगली होऊ शकते. -सॉक्रेटीस

आपल्या विद्वत्तेचा गर्व बाळगणे हे सर्वात मोठे अज्ञान आहे. -जेरेमी टेलर

Career Tips: आजपासून ‘या’ ५ सवयी लावून घ्या, करिअरमध्ये टॉपला पोहोचाल

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …