महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात रविवारी त्यांची वेगवान मर्सिडीज दुभाजकावर आदळल्याने मिस्त्री यांचे निधन झाले. यानंतर खुलासा करण्यात आला कि, सायरस मिस्त्री मागच्या सीटवर बसले होते आणि त्यांनी सीटबेल्ट घातला नव्हता. त्यावरून नितीन घडाकरी यांनी यानंतर कारच्या मागे बसलेल्या प्रत्येकाला सीटबेल्टची सक्ती करण्यात आली आहे. याला विरोध करत पूजा भट्टने दुसऱ्या मुद्द्यावर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आहे. तिने लिहिले आहे कि, “सीट-बेल्ट आणि एअर बॅगची ही सर्व चर्चा महत्त्वाची आहे? होय! पण त्याहूनही अधिक म्हणजे खड्डे आणि खराब झालेले रस्ते. आमचे रस्ते, महामार्ग, फ्रीवे तयार करण्यासाठी निकृष्ट साहित्याचा वापर केव्हा होईल? गुन्हेगार समजले जाते. एकदा बांधलेले आणि उदघाटन झाल्यावर त्या रस्त्यांची देखभाल करणे महत्त्वाचे आहे.”
All this talk of seat-belts & air bags. Important? Yes! But more so is fixing potholes & damaged roads. When will the usage of substandard material to build our roads,highways,freeways be deemed criminal. Also maintaining those roads once built & inaugurated with pomp is key 🙏
— Pooja Bhatt (@PoojaB1972) September 7, 2022
अनेक नेटिझन्सने पूजाच्या या ट्विटला सहमती दर्शवली आहे. आणि कमेंट केल्या आहेत. तर काही जणांनी तिच्या विरोधात कमेंट केल्या आहेत. पूजा भट्ट बऱ्याच वेळा असे ट्विट करत असते.
हेही वाचा – Aai kute kay karate : अरुंधतीने साकारली गणरायाची मूर्ती; मालिकेत होणार बाप्पाचं आगमन!
अभिनेत्री पूजा भट्टने नुकतेच काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’बद्दल ट्विट केले आहे.या यात्रेबद्दल पूजा भट्टने ट्विट केले आले. हे ट्विट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
पूजा भट्ट लवकरच चूप चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आर बाल्की यांनी केले आहे. या चित्रपटात सनी देओल आणि दुल्कर सलमान यांच्याही भूमिका आहेत. एवढेच नाही तर चित्रपटाची कथा सस्पेन्स थ्रिलर आहे. चित्रपटाची कथा एका सिरीयल किलरची आहे. जो चित्रपट समीक्षकांना मारतो.
Published by:Nishigandha Kshirsagar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या