Latest Posts

Trending News : ‘आज प्लेन तेरा भाई उड़ाएगा…’ मद्यधुंद प्रवाशाचा विमानात गोंधळ; कॉकपिटमध्ये घुसला अन्…

Trending News : विमानप्रवासादरम्यान अनेकदा असे काही किस्से घडतात की सहप्रवाशांनाही त्यामुळं काहीशा पश्चातापाचा सामना करावा लागतो. सध्याच्या घडीला अशाच एका विमानप्रवासाचा किस्सा व्हायरल झाला असून, भलताच प्रकार पाहून अनेकांच्याच….

Tech Sector Layoff : सणावारांवर नोकरकपातीचं सावट; ‘या’ बड्या कंपन्यांनी उचललंय मोठं पाऊल

Tech Sector Layoff : मागील दोन वर्षांपासून टांगती असणारी नोकरकपातीची तलवार अद्यापही कायम असून, या परिस्थितीचा फटका यंदाच्या वर्षात तुलनेनं अधिक कर्मचाऱ्यांना बसताना दिसत आहे. ऑगस्ट 2024 मध्ये जवळपास 27000….

‘माझे 80 टक्के ग्राहक….,’ टॉप महिला एस्कॉर्टने सांगितले S** चे नियम, म्हणाली ‘अनेक पुरुष तर….’

ऑस्ट्रेलियामधील महिला एक्स्कॉर्ट मिकी डॅनिअलने त्यांच्या क्षेत्रात सेक्ससंबंधी काय नियम आहेत याबाबत खुलासे केले आहेत. एका वृत्तपत्राला दिलेल्या स्फोटक मुलाखतीत तिने अनेक खुलासे केले आहेत. आपण आपल्या 80 टक्के ग्राहकांसोबत….

तुमचा फोन खरंच लपूनछपून बोलणं ऐकतोय? मार्केटिंग कंपनीनेच केला सर्वात मोठा खुलासा!

फोन वापरताना तुम्हालाही असा अनुभव आला असेल की, तुमचा स्मार्टफोन तुमचे बोलणे ऐकतो. आणि त्यासंबंधीत जाहीराती तुम्हाला दिसतात. पण हे नेमके कसे होते? फोन तुमचे बोलणे कसे ऐकतो हे जाणून….

ब्रिटनमध्ये 12-12 वर्षांच्या पोरींनी घेतला भारतीय वृद्धाचा जीव; टेरेसवर मस्ती करण्यावरून झाला होता वाद

London Crime News : मुळ पंजाबमधील एका 80 वर्षीय ब्रिटिश भारतीय व्यक्तीची लंडनमध्ये हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत्यूनंतर हत्येच्या संशयावरून पाच मुलांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी….

Royal Enfield ला तगडी स्पर्धा, JAWA ची दमदार मॉडर्न रेट्रो बाईक लाँच; फक्त 942 रुपयांत करा बूक, मग किंमत किती?

Jawa 42 FJ Price and Features: क्लॉसिक लिजेंड्सने आपली नवी दुचाकी Jawa 42 FJ ला अखेर लाँच केलं आहे. आकर्षक लूक आणि दमदार इंजिन असणाऱ्या या बाईकची 1.99 लाखांपासून सुरु….

72 जणांना 10 वर्षं पत्नीवर करायला लावला बलात्कार, आधी ड्रग्ज द्यायचा अन् नंतर…; दशकभर पत्नीला माहितीच नव्हतं

फ्रान्समध्ये पतीने तब्बल 10 वर्षं अनोळखी लोकांना पत्नीवर बलात्कार करायला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी पतीविरोधात कोर्टात खटला दाखल कऱण्यात आला असून सुनावणी सुरु आहे. 26 ते….

दाखवली ना लायकी! पाकिस्तानात उद्घाटन होताच नागरिकांनी अख्खा मॉल लुटून नेला; कर्मचारी म्हणाले ‘अवस्था बघा’

पाकिस्तानमध्ये ड्रीम बाजार मॉलच्या उद्घाटनावेळी एकच गोंधळ उडाला होता. मॉलच्या उद्घाटनाला लोकांना तुफान गर्दी केली होती. यानंतर काहींनी मॉलमध्ये घुसून तोडफोड केली. तर काहींनी चक्क संधी साधत चोरी केली. या….

CT Scan च्या रिपोर्टमध्ये दिसले गुडघ्यातले किडे; आहारातील ‘या’ चुकीमुळं ओढावलं संकट

डॉ. सॅम यांनी नुकतंच आपल्या सोशल मीडियावर एका CT SCan चा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये एका रुग्णाच्या गुडघ्यात चक्क जिवंत किडे वळवळताना दिसले आहे. किड्यांमुळे गुडघ्यात इन्फेक्शन झालं असून….

मुलीसोबत लग्न करण्यासाठी त्याने पत्नीला विष दिलं, आईचा जीव घेण्यासाठी लेकीनेही…

एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीला मुलीशी लग्न करायच होतं. पण या लग्नात पत्नी अडथळा होती. म्हणून त्यांचा प्रेमातील अडथळा निर्माण करणाऱ्या पत्नीला त्याने कोकोकोलातून विष….

गावाकडे जाऊन लग्न करणाऱ्या महिलांना सरकारी तिजोरीतून मिळणार 5 लाखांचा आहेर;अट फक्त एकच

Trending News : जागतिक स्तरावर अनेक देशांना अनेक अडचणी आणि आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागतो. या अडचणी या अमुत एका राष्ट्राशी संबंधित राजकीय आणि आर्थिक स्थितीसोबकतच सामाजिक स्थितीशीही निगडीत असतात. ….

चीनचा काही नेम नाही; कोट्यवधी रुपये खर्चून पृथ्वीवर आणणार चंद्राचा तुकडा, काय आहे मेगाप्लॅन?

China Magnetic Space Launcher Latest News: अवकाशात घडणाऱ्या असंख्य घडामोडी पृथ्वीपर्यंत पोहोचतात आणि प्रत्येक वेळी सामान्यांना थक्क करून जातात. अवकाश, आकाशगंगा, ग्रहतारे आणि त्यांच्या हालचाली, यासह अवकाशातील प्रत्येक गोष्टीप्रती मागील….

अजब! ‘या’ म्युझिअममध्ये सर्व कपडे काढून जातात लोक; आत लावले आहेत असे फोटो आणि मूर्ती

जगात अशा अनेक अजब आणि आश्चर्यकारक गोष्टी आहेत ज्या समजल्यानंतर खरंच असं होऊ शकतं का असं वाटतं. म्हणजे एखादा म्युझिअममध्ये जाताना लोक न्यूड होतात असं सांगितलं तर तुम्हाला खऱं वाटणार….

‘मला नवीन ह्रदय मिळणार आहे’, चिमुरड्याचा आनंद गगनात मावेना, अख्ख्या रुग्णालयाला सांगितलं, डोळ्यात पाणी आणणारा VIDEO

सहा वर्षांचा चिमुरडा रुग्णालयात आपल्याला नवं ह्रदय मिळणार असल्याचं सर्वांना ओरडून सांगत असल्याचा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक्सवर ओहिओ रुग्णालयाने शेअर केलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीदेखील भावूक व्हाल…..

‘ती तिथं…’ सुनिता विलियम्स यांच्या अंतराळातील लांबलेल्या मुक्कामावर पती, आईनं सोडलं मौन

Sunita Williams’ husband and mother on her extended stay in space : भारतीय वंशाच्या आणि नासासाठी कार्यरत असणाऱ्या अंतराळवीर सुनिता विलियम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर 5 जून रोजी….

Unlimited Calling, Data Plan कायमचे बंद? Jio, Airtel, Vi युझर्सला फटका; कंपन्या एकवटल्या पण…

Jio Airtel Vodafone Users Shocking News: भारतीय टेलिकॉम क्षेत्रामधील ग्राहकांना सर्वाधिक दिलासा देणारी गोष्ट लवकरच कायमची बंद होण्याची दाट शक्यता आहे. ही गोष्ट म्हणजे अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा प्लॅन! सध्या सुरु….

Viral News : दबक्या पावलानं आला आणि… चोराला घरात असं काय दिसलं की क्षणात तो चोरी करायलाच विसरला?

Viral News : दर दुसऱ्या दिवशी अमुक एका ठिकाणी चोरी झाली, तमुक एका ठिकाणी दरोडा पडला अशा अनेक घटना घडतात. या सर्व घटनांमध्ये सध्या एक अशी चोरी चर्चेचा विषय ठरत….

Report : पुरुषांमध्ये आढळणारा Y क्रोमोझोन लोप पावतोय, मानवजातीची विनाशाकडे वाटचाल

एका संशोधनात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. Y क्रोमोझोन झपाट्याने कमी होत आहे. अशावेळी जेनेटिक बदल झाले तर काय होईल? असा प्रश्न अगदी सहज पडू शकतो. संशोधकांना भीती आहे की,….

प्रतीक्षा संपली! पैसे तयार ठेवा, ‘या’ तारखेला लाँच होतायत आयफोन 16 चे चार मॉडेल

iPhone 16 Launch Date: Apple  युजर्समध्ये सध्या कमालीचा उत्साह पाहायला मिळत असून, निमित्त ठरत आहे ते म्हणजे दरवर्षीप्रमाणं सप्टेंबर महिन्यात होणारा Apple Event. यंदाच्या वर्षी Apple कडून बाजारात  iPhone 16….

Toyota ची धमाकेदार ऑफर! स्वस्त केल्या आपल्या कार, ‘या’ कारवर तब्बल 5 लाखांची सूट

Discount on Toyota Cars: कार उत्पादक टोयोटा कंपनीने आपल्या अनेक कारवर सूट दिली आहे. ज्यात अर्बन क्रूज़र हाइडर, हिलक्स, ग्लैंजा आणि इतर कारचा समावेश आहे. याशिवाय टोयोटा फॉर्च्युनरवरही भरघोस सूट….