Latest Posts

शालेय विद्यार्थ्यांची मज्जा! जुलैमध्ये ‘इतके’ दिवस शाळा राहणार बंद; पाहा यादी!

July School Holidays:  मे महिन्याची सुट्टी संपून आता शाळांना सुरुवात झालीय. बॅगेत पुस्तके भरुन, क्लासेसचे नियोजन करुन जून महिन्यापासून विद्यार्थी शाळेत जाऊ लागतात. तरीही विद्यार्थ्यांना ओढ असते ती शालेय सुट्ट्यांची…..

शेतकरी कुटुंबातील अक्षय झाला वन परिक्षेत्र अधिकारी !

MPSC Success Story : आपली परिस्थिती ही जगणं शिकवते. तसेच अक्षयला परिस्थितीने घडवलं आणि स्वप्न बघण्यासाठी उभं देखील केलं. अक्षय अकरावीला असताना वडिलांचे निधन झाले.‌ हक्काचा आधार गेल्याने संपूर्ण जबाबदारी….

Jio, Airtel नंतर आता व्होडाफोननेही वाढवले दर, नवीन रिचार्ज प्लान जाणून घ्या

Vodafone Idea Tariff Hike: रिलायन्स जिओ आणि एअरटेलनंतर आता वोडाफोन आयडियानेही टॅरिफ प्लान वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने प्रीपेड आणि पोस्ट पेड असे दोन्ही प्लॅन्ससाठी टॅरिफ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे…..

माळशेजचं सौंदर्य आणखी खुलणार; अर्थसंकल्पात मिळाली मंजुरी, देशात प्रथमच असं घडणार

Malshej Ghat Skywalk: राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. शुक्रवारी विधानभवनात राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यावेळी राज्यासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. त्याचबरोबर पायाभूत सुविधांसाठीही काही निधी तसंच, प्रकल्पांना मंजुरी देण्यात….

‘विमानतळं, पूल पडले, राम मंदिराला गळती… मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून अशुभाच्या सावल्या’

Uddhav Thackeray Group Slams PM Modi: “मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्यांनी स्वतः बहुमत गमावले व गुजराती व्यापारी पद्धतीचे जुगाड करून त्यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली, पण मोदी यांनी शपथ घेतल्यापासून देशात….

सुनीता विल्यम्स अंतराळात का अडकल्या याबाबतचा सर्वात मोठा खुलासा? NASA ला आधीच सर्व काही माहित होते तरीही…

Sunita Williams Boeing Starliner Spacecraft : नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या अंतराळात अडकल्या आहेत. एका मिशनअंतर्गत त्या आपले सहकारी बुच विल्मोर यांच्यासोबत अंतराळात गेल्या होत्या. नियोजनानुसार त्या 22 जूनला पृथ्वीवर….

पराभवानंतर पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन? खासदार नव्हे, आमदार होणार; मंत्रीपदही मिळणार?

Pankaja Munde : पराभव होऊनही पंकजा मुंडेंना लॉटरी लागणार आहे. पंकजा मुंडे खासदार नाही तर आमदार होणार आहेत. इतकच नही तर त्यांना मंत्रीपदीही मिळणार आहे.  भाजप नेत्या पंकजा मुंडेंची लवकरच….

ठाकरेंची नाराजी भोवणार? जयंत पाटलांची विधान परिषदेची वाट खडतर?

Jayant Patil Vidhan Parishad: विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलेली दिसत आहे. मविआकडून शेकापचे जयंत पाटीलही या निवडणुकीच्या रिंगणात….

अजित पवार चक्रव्युहात! शिखर बँक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट

Shikhar Bank Scam Case :  शिखर बँक घोटाळा प्रकरणी दोन्ही सरकारी तपास यंत्रणा आमने सामने आल्याचं चित्रं पाहायला मिळतंय. राज्याची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत कर्जवाटपात गैरव्यवहार झाल्याचा….

एलॉन मस्क उद्ध्वस्त करणार NASA चे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन; 7,036 कोटींची सर्वात मोठी डील

NASA Deorbit The International Space Station :  आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात International Space Station अखरे नष्ट होणार आहे.  एलॉन मस्क (Elon Musk) हे  NASA चे International Space Station  उद्ध्वस्त करणार….

पेट्रोल आणि डिझेल होणार ‘इतके’ स्वस्त, अजित पवारांची मोठी घोषणा

Petrol Diesel Price: राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलाय. यामध्ये विविध घटकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. पेट्रोल डिझेलच्या बाबतीत मुंबई, नवी मुंबई, ठाणेकरांना सरकारकडून दिलासा….

Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दराने गाठला उच्चांक, 10 ग्रॅम सोन्याचे दर

इंजिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (India Bullion And Jewellers Association) च्या माहितीनुसार, आठवड्याच्या शेवटच्या कामाच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सोन्या, चांदीचे दरात वाढ पाहायला मिळाली आहे. काय आहे आजचा दर.   ….

बॅग चोरीला गेलेल्या महिलेला रेल्वे देणार 1 लाख भरपाई; तुम्हाला हा नियम माहितीय?

Indian Railways Rules: ट्रेनमध्ये सामान चोरीला जाण्याच्या घटना नेहमीच घडताना आपण पाहिल्या असतील. यानंतर तुम्ही रेल्वे पोलिसांत तक्रारदेखील केली असेल. पण बॅग चोरीच्या बदल्यात रेल्वेने भरपाई दिली तर? हो. एका….

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत देखील जिद्दीने लक्ष्मण झाला तलाठी !

Success Story : आपल्याला मनासारखी नोकरी मिळवायची असेल तर संघर्ष हा करावाच लागतो. असाच लक्ष्मणने देखील संघर्ष केला…आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यासात जिद्द ठेवली. लक्ष्मण महाजन हा मूळचा पाचोरा तालुक्यातील….

स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे 8326 जागांसाठी नवीन भरती ; पात्रता फक्त 10वी पास

SSC MTS Recruitment 2024 दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे MTS & हवालदार पदांसाठीची भरतीची नोटिफिकेशन जारी झाले आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन….

Maharashtra Weather News : राज्याच्या कोणकोणत्या भागांना पाऊस झोडपणार? कुठे देणार उघडीप?

Maharashtra Weather News : मान्सूनच्या (Monsoon) आगमनानंतर जून महिन्यात हा पाऊस परतणार की दगा देणार? अशी धास्ती लागलेली असतानाच महिन्याच्या अखेरच्या चार दिवसांमध्ये पावसानं दमदार बॅटिंग करण्यास सुरुवात केल्याचं पाहायला….

CEAT वर्धन टायर्स: वाहतूक आणि शेतीमध्ये सर्वात आघाडीवर

टायर्सच्या जगात, CEAT हा शब्द विश्वास आणि विश्वासार्हतेचा समानार्थी आहे. नेहमीच नावीन्यपूर्ण आणि गुणवत्ते साठी केलेल्या अथक प्रयत्नासाठी ओळखला जातो, आणि विविध क्षेत्रांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी बनविलेली टायर्सची वैविध्यपूर्ण श्रेणी….

‘मला सल्ला देत जाऊ नका, खाली बसा’, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेतच दीपेंद्र हुड्डा यांना झापलं, पाहा VIDEO

लोकसभा निवडणुकीनंतर पहिलं अधिवेशन सुरु आहे. दरम्यान अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर एक वेळ अशी होती जेव्हा  लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) काँग्रेसचे खासदार दीपेंद्र हुड्डा (Deepender Singh Hooda)….

वहिणीशी समलैंगिक संबंध, आई आणि भावाला संपवलं… ‘त्या’ एका गोष्टीने दुहेरी हत्याकांडाचा झाला उलगडा

23 जून 2024 मध्ये हरियाणातलं आझाद नगर दुहेरी हत्याकांडाने हादरलं. इथल्या एका घरात आई आणि मुलाची निर्घृण हत्या (Double Murder) करण्यात आली होती. दिवसाढवळ्या गजबजलेल्या परिसरात दोन हत्या झाल्याने खळबळ….

औरंगजेबाला ‘या’ देवीपुढे का मागावी लागली माफी? नेमकं कुठे आहे हे मंदिर?

Jeen Mata Mandir Sikar: मुगल भारतात आल्यानंतर त्यांनी भारतीयांना तर गुलाम बनवलेच पण भारतातील अनेक प्राचीन मंदिरे तोडली. अजूनही याबाबत कोर्टात केस चालु आहेत. मात्र एक घटना अशी घडली आहे….