Latest Posts

नेपाळमध्ये निसर्ग कोपला! भूस्खलन होऊन 2 बस गेल्या वाहून;7 भारतीयांचा मृत्यू तर 63 जण बेपत्ता

Nepal Lanslide Latest News: नेपाळमध्ये एक मोठी दुर्घटना झाली आहे. शेजारी राष्ट्रात भूसख्खलन होऊन 2 बस एका नदीत वाहून गेल्या आहेत. या दुर्घटनेत 7 भारतीय नागरिकांचा मृत्यू झालाय. बसमध्ये असलेले….

डोक्याला शॉट! अवघ्या 1 रुपयाचा इनकम टॅक्सचा वाद सोडवण्यासाठी द्यावे लागले 50 हजार

Income Tax Notice Issue: देशात अनेकदा इनकम टॅक्ससंबधी अडचणी सोडवणे म्हणजे टॅक्स पेयर्सच्या डोक्याला चांगलाच ताप असतो. अनेकदा ही प्रकरणं इतकी किचकट असतात की ही सोडवण्यासाठी त्यांना सीए किंवा फायनान्शियल….

बजेटमध्ये सर्वसामान्यांना मिळणार दिलासा; Atal Pension योजनेत बदल होणार? 10 हजार…

 Atal Pension Yojna: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दाखल झालेले एनडीए सरकार 23 जुलै रोजी सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget 2024) मांडणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांचे लक्ष बजेटवर आहे. या बजेटमध्ये सर्वसामान्यांना….

‘ही बेरोजगारीची महामारी…’ नोकरीसाठी खस्ता खाणाऱ्या तरुणाईला पाहून राहुल गांधी पंतप्रधांना थेट म्हणाले…

Rahul Gandhi on Gujrat viral video : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांची वणवण सर्वांनी पाहिली असेल. पण, नोकरीसाठीची चेंगराचेंगरीसम परिस्थिती पाहिलीय का? देशभरात मागील काही तासांपासून एका व्हिडीओची प्रचंड चर्चा असून, एका….

शिर्डी साईमंदिर, बालाजी नव्हे तर ‘या’ मंदिराला भाविकांनी दिलंय भरभरुन दान, 5 टप्प्यात मोजूनही संपेना!

Sanwaliya Seth Temple Donation: महाराष्ट्रात शिर्डीच्या साई मंदिराला भाविक भरभरुन दानं देतात. मागच्यावर्षी आलेल्या रिपोर्टनुसार साई मंदिराला मिळणाऱ्या डोनेशनमध्ये दरवर्षी 22 टक्क्यांनी वाढ होतेय. 5 वर्षाची आकडेवारी पाहता साई मंदिराला….

‘अंशुमनचं किर्तीचक्र घेऊन सून माहेरी गेली आणि…’, शहीद जवानाच्या आई- वडिलांचा गंभीर आरोप

Captain Anshuman Singh Wife : लष्कराच्या सियाचिन येथील तळावर आपल्या सहकाही जवानांचा जीव वाचवत जीवनावश्यक सामग्री इतरांसाठी पोहोचावी म्हणून ती हानिग्रस्त होऊ नये यासाठी कॅप्टन अंशुमन सिंह यांनी आपले प्राण….

पंतप्रधान मोदी की मनमोहन सिंग? कोणाच्या सरकारमध्ये मिळाल्या जास्त नोकऱ्या? SBI रिपोर्ट आला समोर

Jobs in India: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात तिसऱ्यांदा सरकार आले आहे. देशातील जनतेला मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण केले जातील, असे आश्वासन केंद्र सरकारने दिले आहे. कॉंग्रेस सरकारने त्यांच्या….

अंबानी मोठ्या मनाचे! अनंत-राधिकाच्या लग्नानिमित्त रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांना मिळालं खास गिफ्ट

Reliance Staff Receive Gifts : अनंत आंबानी आणि राधिका मर्चंट यांचा संगीत सोहळा जिओ वर्ल्ड सेंटर येथे पार पडला. या सोहळ्यात बॉलिवूड स्टार्स पासून ते क्रिकेटर्सनी हजेरी लावली होती. संगीत….

Vidhanparishad Election : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक, कुणाचा गेम होणार? घोडेबाजाराची शक्यता

VidhanParishad Election 2024 : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी होणारी निवडणूक चुरशीची ठरणार आहे. कारण 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असून, सर्वच राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसलीय… भाजपकडून….

मृत्यूनंतर नेमकं काय होतं? 7 मिनिटांसाठी मृत झालेल्या व्यक्तीने सांगितला अनुभव, म्हणाला ‘त्या पलीकडे….’

जन्मानंतर मृत्यू हा प्रत्येकासाठी अटळ आहे. जो जन्माला आला आहे, त्याचा मृत्यू होणार हे निश्चितच आहे. पण पण मृत्यूनंतर नेमकं काय होतं याची प्रत्येकाला उत्सुकता असते. मृत्यूनंतर खरंच स्वर्ग, नरक….

पैसे असो वा नसो, NPCI ची भन्नाट सुविधा! UPI खातं क्रेडिट कार्डप्रमाणे वापरता येणार

UPI Credit Card : आता तुमच्या जवळ पैसे असो वा नसो, तुम्ही तुम्हाला हव्या त्या गोष्टी बिनधास्तपणे खरेदी करू शकता. कारण आता NPCI ने RBI च्या मदतीने आपल्या ग्राहकांसाठी एक….

Pune News : ‘सगळी व्यवस्था करून ठेवा…’, वादग्रस्त IAS अधिकारे पूजा खेडकरची व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

Maharashtra IAS Officer Puja Khedkar Message : वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे नवनवे प्रताप दररोज उघड होत आहेत. खासगी ऑडी कार वापरल्यानं, परवानगी न घेता ऑडीवर महाराष्ट्र शासन….

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांच्या 195 जागांसाठी भरती

Bank of Maharashtra Recruitment 2024 बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याची….

तिसरीतल्या मुलीवर सहावीत शिकणाऱ्या मुलांकडून सामूहिक बलात्कार; हत्या केल्यानंतर मृतदेहाला….; पोलीसही चक्रावले

आंध्रप्रदेशात 8 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे गुन्ह्यातील सर्व आरोपीही अल्पवयीन आहेत. त्यांचं वय 12 आणि 13 आहे. पोलिसांनी तिन्ही अल्पवयीन….

‘वाघनखं अफजल खान वधावेळीची’, जीआरमधील उल्लेखांनंतर आता मुनगंटीवार म्हणतात, ‘कोणीच दावा केला…’

वाघनखांबाबत जीआर आणि मंत्र्यांच्या माहितीत तफावत आढळून आली आहे. जीआरमध्ये वाघनखं अफजल खान वधावेळीची असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, झी 24 तासने बातमी दाखवल्यानंतर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत….

शिक्षण 10 वी पास, रेल्वे स्टेशनवर झोपायची वेळ; नुवाल यांनी 1 हजार गुंतवून उभारली 92000 कोटींची कंपनी!

Satyanarayan Nandlal Nuwal Success Story: दहावी पास असलेला तरुण, ज्याच्याकडे खाण्याची भ्रांत आहे, तो रेल्वे स्थानकावर राहून दिवस घालवतोय, तो भविष्यात हजारो कोंटींच्या कंपनीचा मालक होईल असे कोणी म्हटलं तर?….

वाघनखं नेमकी कोणाची? सुधीर मुनगंटीवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले ‘कोणीही महाराजांनी ही वाघनखं….’

राज्य सरकार लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराजांची (Chatrapati Shivaji Maharaj) वाघनखं आणणार आहे. मात्र प्रत्यक्षात ही वाघनखं महाराजांनी अफजल खानाच्या (Afzal Khan) वधावेळी वापरली असल्याचा कोणताच पुरावा नसल्याचं स्पष्टीकरण लंडनच्या विक्टोरिया….

NEET-UG परीक्षा पुन्हा होणार? सुप्रीम कोर्टात मोठ्या घडामोडी

NEET-UG प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा महत्त्वाची सुनावणी होणार आहे. अशा परिस्थितीत NEET UG 2024 ची परीक्षा रद्द करून NEET-UG परीक्षा पुन्हा होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे…..

IRCTC चं तारे दाखवणारं पॅकेज! चांदण्यांनी खच्चून भरलेलं आभाळ पाहायला मिळणार, ते ही इतक्या स्वस्तात…

IRCTC Ladakh Tour Package: चंद्र, चांदणे, ग्रह- तारे…. याविषयी सर्वांनाच कुतूहल वाटतं. पण, याच चंद्र- चांदण्या शहरी जीवनामध्ये कुठे दिसेनाशा झाल्या आहेत. प्रदूषण आणि तत्सम अनेक कारणांनी हल्ली शहरी भागांमध्ये….