Latest Posts

आताची मोठी बातमी, पोर्ट ब्लेअर आता नव्या नावाने ओळखलं जाणार, मोदी सरकारची घोषणा

Port Blair Name Change : मोदी सरकारने पोर्ट ब्लेअरचं (Port Blair) नाव बदललं आहे. केंद्रीय गृहीमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करत याची घोषणा केली….

नर्सनेच डॉक्टरचं गुप्तांग कापलं अन् त्याच दिवशी….; नंतर समोर आली धक्कादायक माहिती; रुग्णालयातच झाला होता बलात्कार…

बिहारमध्ये नर्सनेच डॉक्टरच्या गुप्तांगावर ब्लेडने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. समस्तीपूरमधील एका खासगी रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. डॉक्टर आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बलात्कार करण्याचा प्रयत्न करत असताना नर्सने सर्जिकल….

माझगाव डॉक शिपबिल्डर्समध्ये नोकरीची संधी! विविध पदांसाठी जम्बो भरती सुरु

Mazagon Dock Recruitment 2024 : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलीय. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे…..

SC कडून Arvind Kejriwal यांना जामीन मंजूर; ‘CBI ने अटक करण्याची एवढी घाई का केली?’ न्यायलयाचा सवाल

Arvind Kejriwal Bail : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून (SC) जामीन मंजूर झाला आहे. दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात केजरीवाल यांना दिलासा मिळालाय. तब्बल 177 दिवसांपासून केजरीवाल दिल्लीतील तुरुंगात….

सुवर्णसंधी! तब्बल 5 वर्षांनंतर Indian Railway मध्ये मेगाभरती; स्पर्धा पूर्वीपेक्षाही अधिक आव्हानात्मक

Indian Railway : आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचं आणि जगातील चौथ्या क्रमांकाचं रेल्वे वाहतुकीचं जाळं अशी भारतीय रेल्वेची ओळख. देशातील कानाकोपऱ्यात असणाऱ्या गावांना, जिल्ह्यांना आणि राज्यांना एकमेकांशी जोडणाऱ्या या रेल्वे विभागानं….

सगळं सोडून आता बटर चिकन वादात पाकिस्तानची उडी; आता म्हणे ‘आमच्या इथे…’

Butter chicken controversy : खाण्याच्या एखाद्या पदार्थावरून सुरू असणारा वाद नेमका कुठवर जाऊ शकतो, हा प्रश्न पडला असेल तर याचं उत्तर आहे थेट पाकिस्तानपर्यंत. कारण, भारतात अतिशय आवडीनं खाल्ल्या जाणाऱ्या….

मोदी-चंद्रचूड आरतीवरुन वाद: फडणवीस ‘त्या’ इफ्तारचा फोटो शेअर करत म्हणाले, ‘फरक फक्त…’

Modi Visit CJI Chandrachud Home Manmohan Singh Iftar Party Photo: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन गणपतीची आरती केली. मोदींनी या भेटीचा फोटो सोशल मीडियावरुन….

‘निवृत्तीनंतरची ‘सोय’…’, चंद्रचूडांवर ठाकरेंच्या सेनेची टीका! म्हणाले, ‘शेवटचा खांब मोदींनी…’

Uddhav Thackeray Shivsena On CJI Chandrachud: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन सध्या सुरु असलेल्या गणेशोत्सवानिमित्त घरगुती गणपतीची आरती केली. मोदींनी चंद्रचूड यांच्या घरात आरती….

जीवघेणे Reels! 3 वर्षांच्या मुलाला घेऊन रेल्वे रुळावर पती-पत्नी बनवत होते रिल्स, इतक्यात ट्रेन आली आणि…

Reels : रिल्स बनवण्याच्या वेडाने सध्याची तरुण पिढी इतकी झपाटली आहे की स्वत:च्या जिवाचीही पर्वा करताना दिसत नाहीत. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी काय वाट्टेल ते करायची त्यांची तयारी असते. आपल्या….

घात झाला अन् गमावले 127320 कोटी रुपये; आज त्याच व्यक्तीकडून अदानी- अंबानींच्या श्रीमंतीवर मात, ओळखलं का?

Business News : जगभरातील व्यावसायिक आणि उद्योजकांची जेव्हाजेव्हा चर्चा होते तेव्हा काही नावं सातत्यानं समोर येतात. या नावांच्या क्रमात काहीसे बदल वगळले तर, मागील काही वर्षांपासून ही नावं यादीतून बाहेर….

12 कोटी वर्षापूर्वीचं कोडं उलगडलं? डायनसोर कनेक्शन; जमीन 5900 KM दूर कशी गेली?

Dinosaur Shocking Discovery: हजारो कोटी वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका हे दोन्ही खंड एकमेकांशी जोडलेले होते असा पुरावा वैज्ञानिकांना सापडला आहे. मागील अनेक शतकांपासून जगामध्ये सध्या दिसतात तसे खंड अस्तित्वात….

नोकरी की गुलामी? 3 महिन्यात मिळाली एकच सुट्टी… काम करुन करुन 30 वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू

Job News : सतत कामाचा व्याप, सतत Target चा ताण आणि त्यात वरिष्ठांकडून मिळणारी वागणूक या साऱ्याचा कळत नकळत कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. मागील काही वर्षांमध्ये….

Apple Event : अ‍ॅपल यूजर्ससाठी खुशखबर! आज लाँच होणार iPhone 16ची सीरीज, कसे आहेत फीचर्स आणि किंमत?

Apple iPhone Launch Event : अ‍ॅपलच्या नवीन फोनचे म्हणजेच iPhone 16 सिरीज त्याचबरोबर अ‍ॅपल वॉच सिरीज 10, अ‍ॅपल एअरपॉडस् 4 आणि अजून अनेक नवीन डिव्हाइस लाँच होणार आहेत. अ‍ॅपलने आपल्या….

OMG! झोपेत श्वास घेताना नाकातून घशात घुसलं झुरळ; त्यानंतर जे घडलं ते अतिशय भयानक…

Man inhales cockroach in sleep : शांत झोप हे प्रत्येकाला हवी असते. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या आजूबाजूला काय सुरु आहे याची अनेक वेळा आपल्या कल्पनाही नसते. गाढ झोपेत असताना….

रशिया-युक्रेन युद्ध भारतच थांबवू शकतो; पुतीननंतर आता इटलीच्या PM मेलोनी यांनाही विश्वास

Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्ध गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. अद्यापही हे युद्ध शमले नाहीये. अलीकडेच रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनीही या प्रकरणात भारताची भूमिका महत्त्वाची आहे, असं म्हटलं होतं…..

भिकेला लागलेल्या पाकिस्तानला लागली लॉटरी! समुद्रात सापडलं घबाड; जगातील चौथा सर्वात मोठा….

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावतच जात आहे. मात्र लवकरच पाकिस्तानची आर्थिक स्थिती सुधारू शकते. कारण भारताच्या शेजारील देशात समुद्रात एक मोठा खजिना सापडला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक….

Trending News : जेकब झुमाची 21 वर्षांची मुलगी 25 मुलांचा बाप आणि 56 वर्षीय राजाशी करणार लग्न, प्रेमासाठी बनणार 16 वी पत्नी

Trending News : दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्या 21 वर्षीय मुलीची सर्वत्र चर्चा आहे. कारण तिचा लग्नाची घोषणा करण्यात आलीय. यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. यामागे….