हे 4 उपाय नऊ रात्रींमध्ये जाळतील पोट, मांड्या व कंबरेवरची एकूण एक चरबी, पाठ-पोट होईल सपाट

चैत्र नवरात्रि 2023 Diet Chaitra Navratri 2023 : – Weight Loss करणे हे कोणत्याही लठ्ठ व्यक्तीसमोरचे सर्वात मोठे आव्हान असते. वजन कमी करणे अर्थात वेट लॉसचे दोन पर्याय असतात एक तर तुम्ही जिममध्ये जाऊन घाम गाळा किंवा असा प्रॉपर डाएट फॉलो करा जो तुमचे वाढलेले वजन नियंत्रित करेल आणि हळूहळू तुमचे वजन नैसर्गिकरित्या कमी होईल. ज्यांना व्यायामाचा कंटाळा हे किंवा जिमला जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी दुसरा पर्याय फायदेशीर असतो. मात्र त्यासाठी योग्य डाएट माहिती असणे सुद्धा गरजेचे आहे. वेटलॉस डाएटमध्ये त्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे वाढलेली चरबी अर्थात फॅट कमी करण्यात मदत करतात.

पोट, कंबर, हात, जांघा, हिप्स या अवयवांवर वाढलेली चरबी कमी झाली की आपसूकच लठ्ठपणा कमी होतो. वेटलॉस डाएटमध्ये फास्टिंग सुद्धा केले जाते. फास्टिंग करताना शरीराला एनर्जी हवी असते आणि त्यावेळी शरीर ही वाढलेली चरबी वापरते आणि ती हळूहळू कमी होत जाते. आज आपण या लेखातून जाणून घेऊया की असे कोणते पदार्थ आहेत ज्यांचा तुम्ही वेटलॉस डाएटमध्ये Weight Loss Food during Navratri Vrat समावेश करायला हवा आणि उपवास असताना खायला हवेत. (फोटो सौजन्य :- iStock)

हेही वाचा :  भारतातील एकमेव सीता मंदिर महाराष्ट्रातील या गावात; फक्त माता जानकीचीच होते पूजा, कारण...

मखानामुळे होते फॅट बर्न

मखानामुळे होते फॅट बर्न

वेटलॉस डाएटमध्ये फास्टिंगच्या वेळी मखाना खाणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमची भूक नियंत्रित राहण्यास मदत होते. त्याचवेळी, हे फायबर आणि प्रथिनांचे उत्कृष्ट स्त्रोत आहे जे पोट भरलेले ठेवते. म्हणूनच NCBI वर प्रकाशित केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, वजन कमी करण्यासाठी मखाना एक फायदेशीर पदार्थ आहे.
(वाचा :- Mental Health: मेंटल बनवू शकतात ऑफिसच्या या 4 गोष्टी, हे 7 उपाय करा, काम होईल जबरदस्त व टेन्शन होईल कायमचं गुल)​

पनीरचे करा सेवन

पनीरचे करा सेवन

पनीरमध्ये हेल्दी फॅट्स असतात. मुख्य म्हणजे यामध्ये प्रोटीनचे प्रमाण यात खूप जास्त असते. जर तुम्ही योग्य मार्गदर्शनाखाली पनीरचे सेवन संतुलित प्रमाणात केले तर तुमचे वजन कमी होऊ शकते. पनीर खाल्ल्याने दीर्घकाळ पोट भरलेले राहते. जर पनीर आवडत नसले तर तुम्ही त्याजागी बटाट्याचा देखील वापर करू शकता.
(वाचा :- Omega3 Foods: मेंदूच्या नसा पार सुकवते ओमेगा 3 ची कमतरता, ब्रेन डेड होण्याआधी 5 लक्षणं दिसतात, खा हे 15 पदार्थ)​

हेही वाचा :  Cold Wave : अरेच्छा! मनालीहून राज्याच्या 'या' भागात जास्त थंडी; तापमानातील फरक मोठा

रताळ

रताळ

वेटलॉस फास्टिंगच्या वेळी रताळ्याचे सेवन केल्याने चरबी कमी होऊ शकते. पण ज्या पद्धतीने चीज कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो तसेच रताळ सुद्धा कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही रताळाचे चाट बनवून खाऊ शकता, जे शरीराला आवश्यक फायबर देईल आणि वजन कमी करण्यास देखील मदत करेल.
(वाचा :- Weight Loss: स्वत: शोधून काढली ट्रिक अन् मेणासारखी वितळून पातळ झाली पोटावरची चरबी, घरच्या घरी केले 22 किलो कमी)​

वेटलॉसमध्ये मदत करणारी फळे

वेटलॉसमध्ये मदत करणारी फळे

आता उन्हाळ्याचा महिना सुरु झाला आहे. हळूहळू उष्णता वाढू लागली असून त्याचा परिणाम शरीरावरही होताना दिसून येतो आहे. उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी फ्रूट चाट तुम्ही खाऊ शकता. या चाटमध्ये टरबूज, कलिंगड, सफरचंद, डाळिंब, पपई इत्यादी फळांचा समावेश करू शकता.
(वाचा :- High Uric Acid: औषधं व डॉक्टशिवाय युरिक अ‍ॅसिडचं पार पाणी पाणी करतात हे 3 उपाय, गुडघेदुखी व मुतखडा होईल छुमंतर)​

पाणी आहे उत्तम वेटलॉस ड्रिंक

पाणी आहे उत्तम वेटलॉस ड्रिंक

तुम्हाला कदाचित यावर विश्वास बसणार नाही पण आपण जे पाणी पितो ते एक उत्तम वेटलॉस ड्रिंक म्हणून वापरले जाऊ शकते. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये भरपूर पाणी प्यावे. कारण, यामुळे डिहायड्रेशन तर होतेच, पण वजन कमी करण्यासाठी आवश्यक चयापचय क्रियाही वाढते.
(वाचा :- बापरे, मुंबईवर H3N2 Virus ची सावली, सर्दी, खोकला, तापाला घेऊ नका हलक्यात, डॉक्टरांचे हे 6 उपायच वाचवू शकतात जीव)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

हेही वाचा :  Republic Day Parade: राजपथावरील परेड पाहण्यासाठी Online तिकीट बुक करा, पाहा प्रोसेस

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …