IPL व्यतिरिक्त, मुंबई इंडियन्सने आता दोन नवीन T20 लीगमध्येही प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या SA T20 लीग आणि UAE च्या T20 लीगसाठी MI केप टाउन आणि MI Emirates या नावाने टीम तयार केल्या आहेत. या दोन्ही टीम लीगमध्ये खेळण्यासाठी उतरणार आहेत.
Presenting आपले नवीन Head Coach –
Paltan, drop a to welcome the legend to our #OneFamily #DilKholKe #MumbaiIndians @markb46 @OfficialCSA pic.twitter.com/S6zarGJmNM
— Mumbai Indians (@mipaltan) September 16, 2022
MI ने आपले मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने आणि IPL ऑपरेशन्स डायरेक्टर जहीर खान यांची बल हेड ऑफ क्रिकेट डेवलपमेंट प्रमुख म्हणून नियुक्ती केली. MI साठी ग्लोबल हेड ऑफ परफॉर्मेंसची जबाबदारी जयवर्धने आणि झहिर यांच्याकडे सोपवली आहे.
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या