लातूर महानगरपालिकेत विविध पदांसाठी बंपर भरती सुरु

Latur Mahanagarpalika Recruitment 2023 :लातूर महानगरपालिकेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 80

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) पर्यावरण संवर्धन अधिकारी 01
शैक्षणिक पात्रता :
(i) पर्यावरण (Environment) अभियांत्रिकी पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव
2) सिस्टिम मॅनेजर ई-प्रशासन 01
शैक्षणिक पात्रता :
(i) B.E/B.Tech (कॉम्प्युटर)/MCA (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) 03 वर्षे अनुभव
3) वैद्यकीय अधीक्षक 01
शैक्षणिक पात्रता :
(i) MBBS (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) 03 वर्षे अनुभव
4) शाखा अभियंता (स्थापत्य) 02
शैक्षणिक पात्रता :
(i) स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
5) विधी अधिकारी 01
शैक्षणिक पात्रता : (
i) विधी पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) 03 वर्षे अनुभव
6) अग्निशमन केंद्र अधिकारी 01
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) B.E (फायर)/स्टेशन ऑफिसर & इंस्ट्रक्टर डिप्लोमा

7) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 04
शैक्षणिक पात्रता :
(i) स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
8) कनिष्ठ अभियंता (पा. पू) 04
शैक्षणिक पात्रता :
(i) स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
9) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 01
शैक्षणिक पात्रता :
i) मेकॅनिकल (Mechanical) अभियांत्रिकी पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
10) कर अधीक्षक 02
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
11) औषध निर्माता (फार्मासिस्ट) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) B.Pharm (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iv) 03 वर्षे अनुभव
12) सहाय्यक कर अधीक्षक 04
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य

हेही वाचा :  नोकरीच्या संधी.. कल्याण येथे 12 हजार 842 जागांसाठी महारोजगार मेळावा

13) कर निरीक्षक 04
शैक्षणिक पात्रता
: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) 03 वर्षे अनुभव
14) चालक-यंत्र चालक 09
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स (iii) जड वाहन चालक परवाना (iv) वाहन चालक म्हणून 03 वर्षे अनुभव
15) लिपिक टंकलेखक 10
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समतुल्य
16) फायरमन 30
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स
17) व्हॉलमन 04
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (पंप ऑपरेटर) (iii) MS-CIT किंवा समतुल्य

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 जानेवारी 2024 रोजी, 18 ते 38[मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]नोकरी ठिकाण: लातूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जानेवारी 2024 (11:59 PM)
परीक्षा (Online): जानेवारी/फेब्रुवारी 2024
अभ्यासक्रम: पाहा

अधिकृत संकेतस्थळ : mclatur.org
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : येथे क्लीक करा

हेही वाचा :  महाराष्ट्र जलसंपदा विभागात विविध पदांच्या 4497 जागांसाठी जम्बो भरती

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये 98 जागांवर भरती

FACT Bharti 2024 : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी …

आईने शेतमजूरी करत मुलाला घडवले ; कष्टाची जाणीव ठेवून नवनाथ झाला फौजदार !

MPSC Success Story : आपली मेहनत आणि जिद्द हेच यशाचे खरे गमक असते. ग्रामीण भागामध्ये …