Breaking News
  • 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्यात काय फरक आहे? ते कसे ओळखावे? समजून घ्या! – Lets Talk
  • जमिनीची कागदपत्र हरवल्यावर सर्वात आधी करा ‘हे’ काम अन्यथा बसेल मोठा फटका!
  • गुंतवणुकीसाठी तयार रहा, ही फायनान्स कंपनी आणतेय आपला IPO
  • टीना दाबीची 12वीची मार्कशीट लीक, पाहा तिला किती मार्क्स मिळाले – Taza Hindi Samachar
  • या मोबाइल फोनवर 13,500 रुपयांची सूट मिळवा, आजच तुमचा बनवा

लाल-सुजलेले डोळे, हातावर जखमा… प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नीला निर्दयीपणे मारहाण

मुंबई: मनोरंजन विश्वामध्ये जेवढा झगमगाट पाहायला मिळतो, तेवढीच या क्षेत्राची एक काळी बाजू आहे. पाकिस्तानी मनोरंजन विश्वातूनही अशीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी अभिनेता फिरोज खान (Feroze Khan) याच्यावर जोरदार टीका होत आहे. अभिनेत्यावर त्याच्या पत्नीनेच गंभीर असे शारीरिक छळाचे आरोप केले आहेत. त्याच्या पत्नीचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ४ वर्षांच्या लग्नानंतर फिरोजची पत्नी अलिझा सुलतान खान हिने त्याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

फिरोजची पत्नी अलिझाचे जे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ते थरकाप उडवणारे आहेत. यामध्ये तिच्या शरिरावर जखमा दिसत आहेत. काही फोटोत तिच्या हाताला दुखापत झालेली दिसते आहे तर तिचा डोळाही लाल होऊन सुजलेला दिसतो आहे. सोशल मीडियावर हे फोटो शेअर करण्यात आलेत. सोशल मीडियाद्वारे असा दावा केला जात आहे की फिरोजने तिला जबर मारहाण केल्याने अलिझाची अशी अवस्था झाली आहे.

हे वाचा-कांतारा सिनेमा बघता बघता हृदयविकाराचा झटका; थिएटरमध्येच चाहत्याचा मृत्यू

मीडिया रिपोर्ट्सनुसार हे मारहाणीचे प्रकरण आताचे नाही आहे. लग्नानंतर गेली ४ वर्ष तिचा शारीरिक आणि मानसीक छळ होत होता. अलिझानेच हे आरोप केले आहेत. आता त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. त्यावेळी कोर्टात सादर करण्यात आलेले अलिझाचे फोटो समोर आले आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी फिरोजच्या पत्नीने एक ओपन लेटर जारी करून त्याची पोलखोल केली होती. तिने याद्वारे फिरोजवर मानसिक आणि शारीरिक छळाव्यतिरिक्त ब्लकमेलिंगचाही आरोप केला होता. मुलांच्या आनंदासाठी ती घटस्फोटाचे पाऊल उचलत असल्याचे तिने या नोटमध्ये म्हटले होते.


हे वाचा-उपकार आणि भोचकपणा अजिबात नको… असं काय बोलून गेला संतोष जुवेकर?

फिरोज पाकिस्तानातील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने मालिका आण सिनेमामध्ये काम करत लोकप्रियता मिळवली. पण तो स्वत:च्या पत्नीच्या आयुष्यात मात्र खलनायक ठरल्याचे समोर येत आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानी प्रेक्षक आणि विविध सेलिब्रिटी अलिजाला पाठिंबा देताना दिसत आहेत. तर काही निवडक चाहते फिरोजला पाठिंबा देत आहेत.



Source link

हेही वाचा -  One Four Three : प्रेमाचे विविध रंग उधळणाऱ्या 'वन फोर थ्री'चा सिनेमागृहात कल्ला

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous चर्चा तर होणार! एकाचवेळी गायिकेनं केलं जुळ्या मुलांना स्तनपान, Bollywood Mom ने सांगितलं Breast Feeding चं महत्व ​​
Next ब्लड शुगर व खराब कोलेस्ट्रॉल वाढू न देता हार्ट अटॅकपासून वाचण्यासाठी खा ही भाजी

Check Also

VIDEO: दिल्लीत जाऊन मुंबईबद्दल असं काही बोलली तापसी की नेटकरी संतापले

मुंबई: अनेक गाजलेले चित्रपट देणारी अभिनेत्री अशी तापसी पन्नूची ओळख आहे. तिनं आतापर्यंत केलेल्या चित्रपटांत …

सिद्धू मूसेवाला हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट! पंजाबी सिंगर अफसाना खानची NIA चौकशी

मुंबई,  25 ऑक्टोबर :  पंजाबी सिंगर सिद्धू मूसेवाला हत्याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. नॅशनल …