IOCL : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. नवीन भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

IOCL Recruitment 2023 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर जारी केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2023 आहे.

रिक्त पदाचे नाव : 65

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (प्रोडक्शन) 54
शैक्षणिक पात्रता :
(i) केमिकल/रिफाइनरी & पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (गणित, फिजिक्स,केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री) (ii) 01 वर्ष अनुभव

2) ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U) 07
शैक्षणिक पात्रता :
(i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (फिटर) किंवा B.Sc (गणित/फिजिक्स/केमिस्ट्री/इंडस्ट्रियल केमिस्ट्री)+बॉयलर प्रमाणपत्र (ii) 01 वर्ष अनुभव

3) ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U-O&M) 04
शैक्षणिक पात्रता :
(i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट: 30 एप्रिल 2023 रोजी 18 ते 26 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS:₹150/- [SC/ST/PWD: फी नाही]

निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि कौशल्य चाचणी/प्रवीणता/शारीरिक चाचणीच्या आधारे केली जाईल. परीक्षेत एकूण 100 प्रश्न विचारले जातील. विषय ज्ञानातून 75 गुण, संख्यात्मक क्षमतेतून 15 गुण आणि सामान्य जागरूकता 10 गुण असतील. कौशल्य चाचणी फेरीत बसण्यासाठी लेखी परीक्षेत किमान ४०% गुण असावेत.

हेही वाचा :  अंधत्वावर केली मात आणि ठरल्या भारतातील पहिल्या दृष्टिहीन IFS अधिकारी !

तुम्हाला किती पगार मिळेल
वेतनमान – रु. 25,000-1,05,000 प्रति महिना

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत
: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 मे 2023 (05:00 PM)
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 10 जून 2023

अधिकृत संकेतस्थळ : iocl.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

आई अंगणवाडी सेविका तर वडील भाजीपाला विक्रेते, पण लेकाने मोठ्या पदावर मिळविली नोकरी!

आपल्या देशाची सेवा करायची आहे.हाच एक निश्चय मनाशी बाळगून संजूने स्वप्न बघितले आणि ते साकार …

गृह मंत्रालयाअंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

MHA Recruitment 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गृह मंत्रालयाने (MHA) …