अर्थमंत्र्यांच्या पेहरावातून दिसून येतो भारताच्या संस्कृतीची झलक, Union budget 2023सादर करताना नेसली ही साडी

Finance Ministers Attire : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे बजेट सादर करण्याचे हे पाचवे वर्ष आहे. हा अर्थसंकल्प सादर करताना त्या देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या, ज्यांनी सलग पाच वर्षे देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. निर्मला सीतारामन यांच्या सुटकेसमधून देशासाठी काय निघणार याची उत्सुकता प्रत्येक देशवासियाला लागलेली आहे. पण या सर्वामध्ये निर्मला सीतारामन यांच्या साड्यांकडे लक्ष वेधले जाते. असं म्हणतात न माणसाचा पेहराव खूप काही सांगून जातो त्याचप्रमाणे निर्मला सीतारामन यांच्या साड्या आणि त्यांची साडी नेसण्याची पद्धत खूप काही सांगून जाते. (फोटो सौजन्य :ANI Tweeter, @PankajChaudhary Tweeter @nsitharaman)

लाल रंगाच्या साडीत सादर होणार Union budget 2023

-union-budget-2023

निर्मला सीतारामन यांनी पहिल्या बजेटसाठी राणी कलरची साडी नेसली होती. दुसऱ्या बजेटच्या वेळी त्यांनी अमलतासच्या फुलांसारखी पिवळी साडी निवडली. तिसऱ्या बजेटमध्ये त्यांनी साडीचा रंग लाल रंगाची साडी नेसली होती. चौथ्या बजेटच्या दिवशी त्यांनी ब्राऊन कलरच्या हँडलूम साडी नेसली होती. तर यावर्षीच्या बजेटच्या दिवशी त्यांनी शक्तेचे प्रतिक मानले जाणारे लाल रंगाची साडी नेसली आहे. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळत आहे. फॅशन डिझायनर दिलनाज कारभारी यांच्या मते की एखाद्या खास प्रसंगासाठी साडी निवडणे हे आपल्यासाठी किती खास दिवस आहे हे दर्शवते.

हेही वाचा :  Budget 2023 : अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त, काय महाग? 35 वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता

(वाचा :- जाळीदार ड्रेसमध्ये मालती मेरीच्या आईचा ग्लॅमरस अंदाज, प्रियांका चोप्राचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल) ​

लाल साडीचा अर्थ

लाल साडीचा अर्थ

प्रत्येक रंग काहीतरी सांगत असतो. निर्मला सीतारामन यांनी नेसलेल्या लाल साडीचा अर्थ आपण शक्ती म्हणून घेऊ शकतो. यासाडीला काळ्यारंगाची बॉर्डर देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या साडीवर स्टार्स देखील देण्यात आले आहेत. हातमागावर तयार केलेल्या यासाडीमध्ये त्या खूपच सुंदर दिसत आहेत. ही साडी ‘वोकल फॉर लोकल कॅम्पेन’ भाग आहे असे देखील मानले जात आहे.

(वाचा :- रवीना टंडनने रेखासोबत घेतला सेल्फी, केले एकमेकींना किस, रेखाच्या बनारसी साडीने चाहत्यांचा कलेजा केला खल्लास) ​

आज सादर होणार indian budget 2023

हलवा बनवण्याच्या कार्यक्रमात परिधान केली पिवळ्या रंगाची साडी

हलवा बनवण्याच्या कार्यक्रमात परिधान केली पिवळ्या रंगाची साडी

Nirmala Sitharaman यांच्या ड्रेसिंग स्टाइलवर दक्षिण भारतीय संस्कृतीच्या सौंदर्याचा प्रभाव पाहायला मिळतो. हलवा बनवण्याच्या कार्यक्रमात त्यांनी पिवळा आणि हिरव्या रंगाची कांजीवरम साडी नेसली होती. पिवळा रंग त्यांची बौद्धिक ऊर्जा दर्शवतो. यावेळी त्याच्या साडीला असणाऱ्या हिरव्या रंगाच्या बॉर्डरने त्याच्या त्याच्या लुकमध्ये अजूनच भर घातली होती. विशेष प्रसंगी, त्या बहुतेक संबलपुरी, इरकल, कांजीवरम साड्यांमध्ये दिसतात परंतु त्या नेहमी काळा रंग टाळतात.

हेही वाचा :  VIDEO VIRAL : वो स्त्री है कुछ भी कर सकती है... 10 हजार फूट उंचीवर हवेत तरंगत केला मेकअप

(वाचा :- हनिमुनच्या दिवशी विसरुनही करु नका या सामान्य चुका, आयुष्यभर करावा लागेल पश्चाताप) ​

2022 चा अर्थसंकल्प आणि अर्थमंत्र्यांच्या साडीचा रंग

2022-

निर्मला सीतारामन तपकिरी रंगाची साडी परिधान करून अर्थसंकल्प केला. नेहमीप्रमाणेच त्याचा हा लुक देखील खूपच साधा होता. यावेळी त्यांच्या साडीच्या बॉर्डरचा रंग ब्लॅक देण्यात आला होता. यावेळी तिने ओरिसा हँडलूम साडी नेसली आहे. तिच्या साडीवर रुद्राक्षाचे आकृतिबंध तयार केले आहेत.

(वाचा :- पुन्हा दिसली अजय देवगण आणि तब्बूची घट्ट मैत्री, एकमेकांनी केले किस, स्टायलिश अवतारावर खिळल्या सर्वांच्या नजर)

निर्मला सीतारामन यांचे साडीवरचे प्रेम

निर्मला सीतारामन यांचे साडीवरचे प्रेम

निर्मला सीतारामन यांनी 17 डिसेंबर 2022 रोजी दिल्लीच्या जनपथ येथे हँडलूम ‘हाट’ कार्यक्रमाला भेट दिली. त्यानेहमीच वेगवेगळ्या साड्यामध्ये पाहायला मिळतात. त्या नेहमी सिल्कच्या साडीमध्ये पाहायला मिळतात. त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतात त्यावेळी त्यांनी #MySariMyPride हा हॅशटॅग देखील वापरला पाहायला मिळाला आहे.

(वाचा :- Sai Tamhankar: ब्लॅक ड्रेसमध्ये सई ताम्हणकरच्या दिलखेच अदा, चाहते म्हणतात नाद करा पण सईचा कुठं )

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …