NTPC मध्ये 55 जागांसाठी भरती, पगार 90000 मिळेल

NTPC Recruitment 2022: NTPC मध्ये भती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट, careers.ntpc.co.in द्वारे अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 08 एप्रिल 2022 आहे.कंपनी या भरती मोहिमेद्वारे 55 रिक्त जागा भरण्याचा विचार करत आहे.

एकूण जागा : 55

पदाचे नाव:

एक्झिक्युटिव फायनान्स (कंबाइंड सायकल पॉवर प्लांट-O&M) 50

एक्झिक्युटिव (ऑपरेशन्स-पॉवर ट्रेडिंग) 04

एक्झिक्युटिव (BD-पॉवर ट्रेडिंग) 01

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.1: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी   (ii) 02 वर्षे अनुभव 

पद क्र.2: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.3: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : 08 एप्रिल 2022 रोजी 35 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

हेही वाचा :  Talathi Bharti : महाराष्ट्रात 4122 तलाठी पदे भरली जाणार

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

वेतन श्रेणी: रु. 90000/- दरमहा

अर्ज पद्धती : ऑनलाइन

निवड प्रक्रिया:

NTPC कार्यकारी भर्ती 2022 च्या निवड प्रक्रियेमध्ये खालील टप्पे समाविष्ट आहेत:

लेखी परीक्षा आणि/किंवा मुलाखत
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी

फी: General/OBC/EWS: ₹300/-  [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 08 एप्रिल 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.ntpc.co.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

हे पण वाचा :

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

तीनवेळा अपयश येऊनही हरले नाहीतर लढले; वाचा डॉ. स्नेहल वाघमारेंच्या यशाची कहाणी…

आयुष्यात आपल्याला कधी यश मिळते तर कधी अपयश या सर्व परिस्थितीत जिद्दीने उभे राहता आले …

SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 108 जागांसाठी भरती

SAIL Recruitment 2024 : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि.मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी …