राजकारण

बापरे! 100 हून जास्त गावं महाराष्ट्राबाहेर जाणार?

Maharashtra-Karnataka border dispute : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद काहीसा तणावग्रस्त वळणावर आलेला असतानाच हादरा देणारं आणखी एक वृत्त समोर आलं आहे. हे वृत्त पाहताक्षणी राजकीय नेतेमंडळीसुद्धा पेचातच पडतील. कारण, राज्यातील काही अशा गावांची नावं समोर आली आहेत, ज्यांना महाराष्ट्रासोबत असणारं नातं तोडायचं आहे. थोडक्यात कर्नाटक (Karnatak) सीमावादाच्या धर्तीवर आता राज्यातील सीमा भागालगत असणाऱ्या काही गावांनी इतर राज्यांशी संलग्न होण्याबाबतची इच्छा मांडण्यास …

Read More »

‘हा’ आहे महाराष्ट्राचा हायटेक शेतकरी! Advanced Farming चा भन्नाट प्रयोग पाहून म्हणाल, मित्रा जिंकलंस

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: भारतासारख्या देशात केशरचे पीक काश्मीर राज्यामध्येच (kashmiri keshar) मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. तिथल्या पोषक वातावरणात हे पीक येत असल्याने त्याला जगभरातून चांगली मागणी देखील आहे. मात्र कश्मीरमध्ये मिळणाऱ्या केशरची चक्क पुण्यात शेती (pune news) केली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शैलेश मोडक (shaliesh modak) या तरुणाने हा भन्नाट प्रयोग केला आहे. यात आणखी विशेष …

Read More »

Karnataka-Maharashtra border dispute : मंत्र्यांचा दौरा स्थगित होऊनही आज बेळगावमध्ये तणाव, कर्नाटक सरकार आक्रमक

Karnataka-Maharashtra Border : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद (Karnataka-Maharashtra border dispute) पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर दावा केल्यानंतर वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. त्यानंतर काल (6 डिसेंबर) बेळगावजवळ कन्नड संघटनांनी (Kannada organizations) महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक केली. त्यानंतर याचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटले. दरम्यान कर्नाटकातील बेळगावी (पूर्वीचे बेळगाव) या सीमावर्ती जिल्ह्यातील कन्नडिगांमध्ये मंगळवारी बेळगावी दौऱ्यावर येणार्‍या महाराष्ट्र मंत्रिमंडळातील …

Read More »

Samruddhi Mahamarg : नावातच सगळं काही! समृद्धी महामार्गावरील ‘या’ टोलची का होतेय ‘वायफळ’ चर्चा?

Samruddhi Mahamarg Toll : समृद्धी महामार्गाची (Samruddhi Mahamarg) पाहणी करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या गाडीचं स्टिअरिंग (Car steering) आपल्याकडे घेतलं होतं. त्यानंतर जोरदार चर्चा रंगली होती. दुसरीकडे आता नागपूर – मुंबईचं अंतर काही तासांवर येणार आहे. त्यामुळे या महामार्गाची सर्वसामान्य उत्सुकतेने वाट पाहतं होते. अखेर हा महामार्गावरील …

Read More »

बॅंकेने अलर्ट करुनही दुर्लक्ष केले आणि नंतर…; वीजबिलाच्या नावावर डेप्युटी मॅनेजर मोठी फसवणूक

Online Fraud : गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन आर्थिक फसवणूकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येतय. नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करुनही फसवणूकीचे प्रकार सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहेत. सायबर गुन्हेगांरांकडून (Cyber Crime) जेष्ठ नागरिकांना अधिक प्रमाणात लक्ष्य करण्यात येत आहे. मात्र उच्च शिक्षितही या फसवणूकीला बळी पडत असल्याचे पाहणे आश्चर्याचे ठरत आहे. पुण्यात अशा एका मोठ्या पदावर काम करणाऱ्या …

Read More »

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणीची तारीख पे तारीख, आता थेट नवीन वर्षात सुनावणी

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्र सत्तासंघर्षावरील सुनावणी आता 13 जानेवारीला पुढे ढकलण्यात आली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी याबाबत स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. (Maharashtra Political Crisis Uddhav Thackeray vs Shinde Group Hearing In Supreme Court In January 13) ठाकरे गटाकडून युक्तिवाद, सुनावणी लवकर घेण्याची विनंती  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या गटांदरम्यानच्या राज्यातील सत्तासंघर्षावरील …

Read More »

Measles : कोरोनानंतर आता गोवरशी लढा, पाहा कोणासाठी लस अतिशय महत्त्वाची

Measles Outbreak : अख्खा जगाला दोन वर्ष कोरोनाच्या महासंकटाने विळखा घातला होता. त्यातून आता कुठे सगळं पूर्वपदावर येतं आहे. अशातच महाराष्ट्रावर नवीन संकट ओढवलं आहे. मुंबईसह इतर शहरांमध्ये गोवरचा उद्रेक  (Measles Outbreak)  झाला आहे. गोवरचा सगळ्यात मोठ्या धोका हा लहान मुलांना आहे. अशात गोवरशी (Measles)  लढण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने कंबर कसली आहे. गोवरवर मात करण्यासाठी लसीकरण हेच एक शस्त्र असल्याने …

Read More »

दुष्काळग्रस्तांपाठोपाठ सीमा भागातले पेट्रोलपंप चालक आक्रमक, चलो कर्नाटकचा नारा

रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली :  सांगलीच्या (Sangli) जत तालुक्यातल्या 42 गावांनी पिण्याच्या पाण्यासाठी कर्नाटकमध्ये (Karnataka) जाण्याचा इशारा दिला आहे. आता त्या पाठोपाठ सीमा भागातले पेट्रोल पंप चालकही (Petrol Pump Owner) आक्रमक झाले असून त्यांनीही कर्नाटक मध्ये जाण्याचा नारा दिला आहे. शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये महाराष्ट्रपेक्षा इंधन (Fuel) दर स्वस्त असल्याने, सीमा भागातल्या वाहनधारकांकडून कर्नाटकमध्ये जाऊन इंधन घेतलं जातं. त्यामुळे सीमा …

Read More »

महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी तरीही पवार बेळगावात पोहोचले होते, लढवलेली खास शक्कल!

Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र -कर्नाटक सीमावादाचा प्रश्न आता चांगलाच पेटला असून बेळगावमध्ये महाराष्ट्रातील गाड्यांची तोडफोड करण्यात आली. यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापलं असून महाराष्ट्रातही याचे पडसाद उमटताना दिसले. सीमावादाचा प्रश्न हा काही नवीन नसून अनेक वर्षांपासून चालत आला आहे. याच  पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार यांनी पवारांनी केलेल्या आंदोलनाबाबत एक खास पोस्ट शेअर केलीये.  सुप्रिया …

Read More »

Kannada Rakshana Vedike: वाद कोणताही असो…’कन्नड रक्षण वेदिके’ संघटना चर्चेत का असते? संघटनेचा इतिहास काय?

Karnataka Maharashtra Dispute: महाराष्ट्र कर्नाटक (Karnataka Maharashtra Dispute) सीमावाद पुन्हा पेटल्याचं पहायला मिळतंय. बेळगावमधील हिरे बागेवाडी टोल नाक्याजवळ कन्नड संघटनांकडून (Attack on maharashtra truck near belgaum) महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक करण्यात आली. कन्नड रक्षण वेदिके संघटनेच्या लोकांनी महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक, शाईफेक केली आहे. या घटनेने सीमावाद आणखीच चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यावरून आता राज्यातील अनेक नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला …

Read More »

निवडणुकीसाठी काय पण, अर्ज भरण्यापूर्वीच उमेदवाराला पळवले आणि….

रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. राज्य निवडणूक आयोगानं ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या राज्यातील सुमारे 7751 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार उमेदवारांचा अर्ज दाखल करण्याची मुदत 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत होती. तर अर्ज मागे घेण्याची तारीख 7 डिसेंबर आहे. अर्ज दाखल करण्याची गडबड सुरु असतानाच …

Read More »

Maharastra karnataka dispute: 35 वर्षांपूर्वी छगन भुजबळांनी दिला होता गुंगारा; आता म्हणतात…

Chhagan Bhujbal Karnatak: साल होतं 1986…कर्नाटकमध्ये (Karnataka) हेगडे सरकार सत्तेत होतं. त्यावेळी हेगडे सरकारने कर्नाटक भागात कन्नड भाषेची (kanadi) सक्ती केली. सरकारच्या या सक्तीविरोधात अनेकांनी आक्रमक आंदोलन सुरू केलं. कर्नाटक सरकारच्या विरोधात महाराष्ट्रातील नेते मैदानात उतरले. 4 जून 1986 रोजी छगन भुजबळ यांनी कर्नाटकात वेशांतर करून प्रवेश (Entering Karnataka in disguise) केला. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना कर्नाटकची जनता ओळखत होती. त्यामुळे …

Read More »

Maharashtra Border Dispute : कर्नाटक, गुजरातनंतर आता मध्य प्रदेशसोबतही सीमावाद पेटण्याची चिन्ह

Maharashtra Politics : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा (Maharashtra-Karnataka Border Dispute) प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. कन्नड वेदिकेच्या (Kannada Rakshana Vedike) कार्यकर्त्यांनी बेळगावच्या (Belgaum) हिरेबागेवाडी टोलनाक्यावर तुफान दगडफेक केलीय. महाराष्ट्रातून आलेल्या गाड्यांना कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्य केलं. कन्नड वेदिकेचा नारायण गौडा बेळगाव जिल्हा दौऱ्यावर आला आहे. त्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी ही दहशत माजवली. महाराष्ट्रातून (Maharashtra) आलेल्या गाड्यांवर तुफान दगडफेक करत, गाड्यांना …

Read More »

Milk Price Hike: पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ, जाणून घ्या किती रुपये मोजावे लागणार

Gokul Milk : वाढत्या महागाईमुळे सामान्य लोक त्रासले असतानाच पुन्हा एकदा दुधाच्या दरात (milk price hike) वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये मुंबई, ठाणे आणि पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून गोकुळच्या दुध दरात तीन रुपयांनी वाढ झाली आहे.  (milk price increase in mumbai, pune and thane) यामध्ये गाईच्या दुधाचा दर 51 रुपयांवरुन 54 रुपये लीटरने वाढ झाली आहे. फक्त मुंबई, …

Read More »

Eknath Shinde: “हा एकनाथ शिंदे 40 दिवस जेलमध्ये राहिलाय, अजितदादा तुमचं पाप आमच्या माथ्यावर मारू नका”

G-20 Summit,Eknath Shinde: जी 20 परिषदेच्या तयारीसंदर्भात सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. राष्ट्रपती भवनाच्या (Rashtrapati Bhavan) सांस्कृतिक केंद्रात ही बैठक पार पडली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केजरीवाल, स्टॅलिन आणि ममता बॅनर्जी सहभागी झाले होते. त्यावर, G-20 आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. आपल्या देशासाठी यजमानपद मिळालंय. यात देशांतील अनेक मुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष …

Read More »

बोगस शिक्षकांनंतर आता शिक्षकांचा ‘बदली’ घोटाळा

सागर आव्हाड, झी 24 तास, पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात (Pune) शिक्षकांचा बदली घोटाळा (Teachers Transfer Scam) समोर आलाय. सोईनुसार बदली मिळावी म्हणून शिक्षकांनी खोटी कारणं आणि त्यासाठी खोटे दाखलेही (Fake Document) सादर केल्याचं समोर आलंय. पाहुयात शिक्षकांच्या बदली घोटाळ्यावर झी 24 तासचा स्पेशल रिपोर्ट. (after tet scam now teachers transfer scam see full report at pune) पुणे तिथे …

Read More »

Big Breaking : सोलापूर मधील 11 गावांनी केला कर्नाटकात जाण्याचा ठराव; जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्र व्यवहार

Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला(Maharashtra Karnataka Border Dispute) गंभीर वळणावर येवून पोहचला आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील 42 गावं कर्नाटकात जाण्याचा वाद अखेर मिटला असतानाच आता नवा वाद निर्माण झाला आहे. सोलापुरमधील(Solapur) अक्कलकोट तालुक्यातील(Akkalkot taluka ) 11 गावांनी कर्नाटकात जाण्याचा ठराव(migrate to Karnataka) केला आहे. यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादा पुन्हा पेटणार आहे.  अक्कलकोट तालुक्यातील 11 गावांनी कर्नाटकात जाण्याबाबत केलेला ठराव …

Read More »

Sanjay Raut : “राजभवनात घुसून राज्यपालांची बिस्किटं न खाता…”; संजय राऊतांनी भाजपला सुनावलं

Bhagat Singh Koshyari Controversy : राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्यासह भाजप (BJP) नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांच्याबद्दल केलेल्या विधानाने राज्यातील राजकारण तापलं आहे. विरोधकांकडून राज्यपालांच्या हकालपट्टीची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे भाजपनेही राज्यपालांच्या विधानाचे समर्थन केलेले नाही. मात्र भाजप खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने भाजपची गळतेपी झाल्याची चर्चा आहे. दुसरीकडे विरोधकांकडून या मुद्द्यावरुन …

Read More »

पक्षबांधणी सुरु असतानाच राज ठाकरेंना मोठा धक्का; तब्बल 400 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. पक्षाच्या बांधणीसह पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करण्याचे काम राज ठाकरे करत आहेत. एकीकडे पक्षबांधणी करत असताना राज ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. पुण्यात मनसेला (Pune MNS) मोठं खिंडार पडलं आहे. एकीकडे मनसेचे पुण्यातील फायरब्रँड नेते वसंत मोरे (Vasant More) नाराज असल्याची चर्चा असताना त्यांच्याच समर्थकाने पक्षाला रामराम …

Read More »

Samruddhi Mahamarg : नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावर प्रवास करण्यासाठी 2 रुपयांहूनही कमी टोल

Samruddhi Mahamarg : नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यानं सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. मोठं अंतर काही तासांमध्ये पार करता येणार असल्यामुळं रस्ते मार्गानं प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी ठरत आहे. आतापर्यंत एसी किंवा रेल्वे मार्गानं प्रवास करणाऱ्यांसाठी समृद्धी महामार्ग हा एक उत्तम पर्याय असेल. 11 डिसेंबरला या महामार्गाचं लोकार्पण होणार आहे. तुम्हीही या वाटेनं येत्या काळात प्रवास करण्याचा बेत …

Read More »