मनोरंजन

Fighter : हृतिक-दीपिका पहिल्यांदाच एकत्र,’फायटर’च्या शूटिंगला सुरुवात

Fighter : हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘फायटर’ (Fighter) असे या सिनेमाचे नाव आहे. हृतिकच्या वाढदिवशी या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. सोशल मीडियावरदेखील या सिनेमाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.  हृतिक-दीपिकाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ‘फायटर’ सिनेमाच्या शूटिंगला आता सुरुवात झाली आहे. या सिनेमात अॅक्शनचा तडका असणार आहे. …

Read More »

‘गंगूबाई काठियावाडी’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई

Gangubai Kathiawadi  : आलिया भटचा  (Alia Bhatt)  बहुचर्चित चित्रपट गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) शुक्रवारी (25 फेब्रुवारी) प्रदर्शित झाला. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहात होते. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली. जाणून घेऊयात या चित्रपटाचं पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन… बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचं पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन  9.50-10 कोटी …

Read More »

Tiger Shroff: टायगर श्रॉफ जगतोय लग्जरी लाईफ, जाणून घ्या त्याची लाईफस्टाईल आणि संपत्ती

<p><strong>मुंबई:</strong> टायगर श्रॉफचे नाव बॉलिवूडच्या टॉप अ&zwj;ॅक्शन सुपरस्टार्सच्या यादीत आहे. जॅकी श्रॉफचा लाडका मुलगा त्याच्या सिक्स पॅक अ&zwj;ॅब्स आणि डांसिग स्किल्समुळे नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे. बॉलिवूडमधील सगळ्याच स्टार्सचे प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफ देखील चर्चेत असते. स्टार किड असूनही टायगर श्रॉफने चित्रपट जगात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. टायगर श्रॉफने साजिद नाडियाडवाला यांच्या हिरोपंती चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, …

Read More »

Russia Ukraine Conflict : आरआरआर ते 2.0 या प्रसिद्ध बॉलीवुड चित्रपटांचं शूट युक्रेनमध्ये

Bollywood Movies in Ukraine : यूक्रेन (Ukraine) आणि रशिया (Russia) यांच्यात सुरु असलेला वाद अद्याप संपण्याचं नाव घेत नाही. रशिया मागे हटण्यास तयार नसल्याने वाद आणखी वाढणार असे दिसत असून सर्व जगाचे लक्ष याकडे लागून आहे. यूक्रेन आणि रशिया यांच्यातील वादामुळे विविध देशांच्या अर्थव्यवस्थेवर (Economy) परिमाण होत असून भारतातील शेअर बाजारालाही याचा फटका बसला आहे. दरम्यान वाद सुरु असलेल्या याच …

Read More »

विद्युत जामवाल कमाल, बर्फाच्या पाण्यात घेतली डुबकी, व्हिडीओ व्हायरल

Vidyut Jammwal : हिवाळ्यात 15 अंश सेल्सिअस थंडी असेल तरी आपण कुडकुडतो. थंडीचा पारा जसा कमी होईल, तसे शेकोटी, स्वेटर यासारख्या गोष्टींचा वापर करतो. पण बर्फाच्या पाण्यात कुणाला डुबकी घेताना तुम्ही पाहिलेय का? होय.. हे खरेय. बॉलिवूडमधील कमांडो अर्थात विद्युत जामवाल याने बर्फाच्या पाण्यात डुबकी घेतली आहे. अभिनेता विद्युत जामवाल याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये तो बर्फाच्या …

Read More »

माधुरी दीक्षितनं शेअर केला रेट्रो लूकमधील व्हिडीओ; नेटकरी म्हणाले…

Madhuri Dixit : बॉलिवूडची धकधक गर्ल अशी ओळख असणारी अभिनेत्री माधुरी दीक्षितनं (Madhuri Dixit) ओटीटीवर पदार्पण केलं आहे. माधुरीची पहिली वेब सीरिज ‘द फेम गेम’ (The Fame Game) ही आज (25 फेब्रुवारी) रिलीज झाली आहे. सध्या या सीरिजचं माधुरी आणि या सीरिजची टीम प्रमोशन करत आहे. या वेब सीरिजमधून जवळपास 27 वर्षानंतर माधुरी आणि अभिनेता संजय कपूर यांची जोडी प्रेक्षकांच्या …

Read More »

स्वरा भास्कर ते सोनू सूद ; या सेलिब्रिटींनी रशिया- युक्रेन युद्धाबाबत मांडले मत

Russia-Ukraine War : युक्रेन (Rassia) आणि रशियामधील (Rassia) युद्धाची परिस्थिती चिघळत चालली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादमीर झेलेन्स्की यांनी सांगितले की, रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत 10 लष्करी अधिकाऱ्यांसह 137 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर 316 लोक जखमी झाले आहेत. या सर्व युद्ध परिस्थितीबाबत बॉलिवूडमधील या सेलिब्रिटींनी त्यांची मतं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून मांडली आहेत. पाहूयात त्यांच्या पोस्ट- सोनू सूदची पोस्ट (Sonu …

Read More »

सैफ अली खानचा ‘विक्रम वेधा’ मधील लूक रिलीज ; करिना म्हणाली…

Saif Ali Khan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता ह्रतिक रोशन  (Hrithik Roshan)  आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक असणारा ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) हा आगमी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील सैफ अली खानचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे.  सैफ अली खानचा  ‘विक्रम वेधा’ चित्रपटामधील लूक करिनानं शेअर केला. करिनानं शेअर केलेल्या सैफच्या फोटोमध्यो तो …

Read More »

Udayanraje : ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात उदयनराजेंची फिल्मी स्टाईल एन्ट्री

Udayanraje :  भाजपचे खासदार उदयनराजे (Udayanraje) त्यांच्या हटके स्टाईलमुळे प्रसिद्ध आहेत. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने निलेश साबळेच्या ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचे साताऱ्यात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उदयनराजेंनी फिल्मी स्टाईल एन्ट्री केली आहे.  उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त असलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात नागराज मंजुळेच्या आगामी झुंड सिनेमाच्या टीमने हजेरी लावली होती. कार्यक्रमात उदयनराजेंनी ‘पुष्पा’ सिनेमातील डायलॉगदेखील मारले. दरम्यान ते …

Read More »

Riteish Deshmukh : रितेश देशमुख एमएक्स टकाटकवर करणार बॉलिवूड-स्टाईल एन्ट्री

Riteish Deshmukh : रितेश देशमुख (Riteish Deshmukh) एमएक्स टकाटकवर बॉलिवूड-स्टाईल एन्ट्री करणार आहे.  एमएक्स टकाटक हा भारतातील एक व्हिडीओ प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर आता अभिनेता रितेश देशमुखची एन्ट्री होणार आहे.  रितेश देशमुख सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतो. सोशल मीडियावर तो छोटे-छोटे व्हिडीओ बनवून चाहत्यांसोबत शेअर करत असतो. आता तो  एमएक्स टकाटक वरदेखील हे व्हिडीओ शेअर करणार आहे. रितेश देशमुख म्हणाला,”अभिनय …

Read More »

तू आजकाल ट्वीट करत नाहीस? शिल्पा शेट्टीच्या या प्रश्नावर कपिल शर्मा म्हणाला…

<p><strong>मुंबई:</strong> कॉमेडियन कपिल शर्माचे देशभरात अनेक चाहते आहेत. कपिल त्याच्या शोमधे भल्या भल्यांची तोंडं बंद करतो आणि आपल्या गमतीशीर उत्तराने सर्वत्र हशा पिकवतो. "द कपिल शर्मा शो" मध्ये मोठे स्टार्सही त्याचे विनोद ऐकूण गप्प बसतात कारण कपिल शर्माकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असते. पण या आठवड्यात शोमध्ये येणारी पाहुणी बहुदा कपिलचीच बोलती बंद करतील असं प्रोमोमध्ये दिसत आहे. ती खास पाहुणी …

Read More »

सुकेश चंद्रशेखर प्रकरणात फक्त जॅकलिन आणि नोराच नाही तर ‘या’ अभिनेत्रींचाही समावेश

Sukesh ChandraShekhar : सुकेश चंद्रशेखर आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या सुकेश चंद्रशेखर (Sukesh ChandraShekhar) सोबत  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे नाव (Jacqueline Fernandez) जोडले जात  होते. त्यानंतर जॅकलिन आणि सुकेशचा एक फोटोदेखील व्हायरल झाला होता. पण आता याप्रकरणात आणखी काही अभिनेत्रींचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.  सुकेश चंद्रशेखरने पिंकी इराणीच्या माध्यमातून …

Read More »

Gangubai Kathiawadi : गंगुबाई काठियावाडी सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

Gangubai Kathiawadi : आलिया भट्टचा (Alia Bhatt) ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) सिनेमा सध्या चर्चेत आहे. पण आता या सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.  चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेत त्याविरोधात दोन स्वतंत्र याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या. पण आता सिनेमासंबंधित मोठी अपडेट आली आहे.  कोणत्याही बदलाविना ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमा प्रदर्शित करण्यास …

Read More »

माझं काम होतं टायगरला जन्म देणं…त्याला स्टार तुला करावं लागेल; जॅकीदादा अन् नाडियावाला किस्सा

<p><strong>मुंबई:</strong> कपिल शर्माच्या शोमध्ये निर्माता साजिद नाडियावालाने नुकतंच त्याच्या टीमसोबत उपस्थिती लावली. या एपिसोडमध्ये साजिद आणि कपिल शर्माने क्रृती सेनन, टायगर श्रॉफ आणि अहान शेट्टीसोबत खूप धमाल केली आहे. नुकताच या शोचा नवीन प्रोमो सोनी टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा प्रोमो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. साजिद नाडियावालाने जॅकी श्रॉफशी संबंधित एक भन्नाट किस्सा यावेळी शोमधे शेअर …

Read More »

‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ सिनेमामुळे महेश मांजरेकरांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल

Mahesh Manjrekar : महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे महेश मांजरेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महेश मांजरेकरांच्या ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ (Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha) या सिनेमात अल्पवयीन मुलांची लैंगिक मानसिकता बीभत्सपणे दाखवल्याचा आरोप महेश मांजरेकरांवर करण्यात आला होता.  ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’  या सिनेमात …

Read More »

Taarak Mehta On Netflix : ‘तारक मेहता का छोटा चष्मा’ येणार नेटफ्लिक्सवर

Taarak Mehta On Netflix : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta ka Ooltah Chashmah) ही मालिका 24 फेब्रुवारी 2022 पासून ‘तारक मेहता का छोटा चष्मा’ (Taarak Mehta Ka Chota Chashmah) या नावाने ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित केली जाणार आहे. ही मालिका ‘अॅनिमेटेड’ स्वरूपात असणार आहे.  अॅनिमेटेड मालिकेत गोकुळधाम सोसायटीतीत सर्व पात्रे अनोख्या कॉमिक अवतारात दाखवली आहेत. त्यामुळे …

Read More »

सोनू निगमने बीएमसी प्रमुख इक्बाल सिंघ चहल यांच्या चुलत भावावर केला गैरवर्तनाचा आरोप

Sonu Nigam : पद्मश्री सोनू निगम (Sonu Nigam) हा देशातील सर्वोत्कृष्ट गायकांपैकी एक आहे. जगभरात त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. नुकतीच एक घटना घडली आहे. आता सोनू निगम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोनू निगमने बीएमसी प्रमुख इक्बाल सिंघ चहल यांच्या चुलत भावावर गैरवर्तनाचा आरोप केला आहे.  सोनूच्या एका सूत्राने स्पष्ट केले आहे की, सोनूला इक्बाल सिंघ चहल यांच्याकडून एक पत्र …

Read More »

Jhund Trailer : बिग बींचा स्वॅग, आकाशचा लफडा.. ‘झुंड’चा ट्रेलर लॉंच

Jhund Trailer : बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या बहुप्रतिक्षित ‘झुंड’ (Jhund) सिनेमाचा ट्रेलर नुकताच आऊट झाला आहे. ट्रेलरमध्ये बिग बी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेंनी (Nagraj Manjule) केले आहे.  फुटबॉल प्रशिक्षकाच्या आयुष्यावर भाष्य करणारा सिनेमा  ‘झुंड’ सिनेमा 4 मार्च 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा एक क्रिडा विषयक सिनेमा आहे. सिनेमात अमिताभ बच्चन …

Read More »

…म्हणून ‘गंगूबाई’च्या प्रमोशनसाठी आलिया नेसते पांढरी साडी ; कारण माहितीये?

Gangubai Kathiawadi : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) सध्या तिच्या गंगूबाई काठियावाडी (gangubai Kathiawadi) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. आलिया तिच्या व्हाईट साडी लूकमधील फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर करत आहे. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठ आलिया व्हईट साडी लूक करत आहेत. अनेकांना असा प्रश्न पडला असेल की आलिया नेहमी व्हाईट साडीचा लूकच का करते? तर या प्रश्नाचे …

Read More »

Gangubai Kathiawadi : आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाविरोधात आमदार आणि स्थानिक हायकोर्टात

Gangubai Kathiawadi : निर्माता आणि  दिग्दर्शक संजय लीला भंसाली (Sanjay Leela Bhansali) यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) चित्रपटामागे लागलेले शुक्लकाष्ठ काही संपता संपत नाहीत. येत्या शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होणार असताना आता तो पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेत त्याविरोधात दोन स्वतंत्र याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आल्या असून त्यावर बुधवारी तातडीने सुनावणी घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे.  आलिया …

Read More »