मनोरंजन

अरबाज खाननं व्यक्त केली खंत; म्हणाला, ‘सलमानचा भाऊ, मलायकाचा पती म्हटल्यावर…’

Arbaaz Khan: प्रसिद्ध अभिनेता अरबाज खाननं (Arbaaz Khan) बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून देखील काम केलं. वेगवेगळ्या चित्रपट, वेब सीरिजमधून अरबाज प्रेक्षकांच्या भेटीस येतो. अरबाजनं एका मुलाखतीमध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगितलं. अरबाजनं सांगितलं की, मलायकाचा पती, सलमानचा (Salman Khan) भाऊ आणि सलीम खान (Salim Khan) यांचा मुलगा हे टॅग्स दिल्यावर त्याला वाईट वाटत होतं. काय म्हणाला अरबाज?  एका मुलाखतीमध्ये अरबाजनं सांगितलं,  एक …

Read More »

वरुण आणि नताशाच्या घरी होणार चिमुकल्या पाहुण्याचे आगमन?

Bigg Boss 16: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता वरुण धवनचा  (Varun Dhawan) भेडीया (Bhediya) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात वरुणसोबतच अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. वरुण आणि क्रिती हे सध्या भेडीया या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी वरुण आणि क्रिती यांनी नुकतीच बिग बॉस-16 (Bigg Boss 16)  मध्ये हजेरी लावली. …

Read More »

Sunil Shende Passed Away : अभिनेते सुनील शेंडे काळाच्या पडद्याआड

Sunil Shende Passed Away : मराठी-हिंदी मनोरंजनक्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे (Sunil Shende) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 75 व्या वर्षी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ‘सरफरोश’, ‘गांधी’, ‘वास्तव’ अशा अनेक सिनेमांत ते महत्त्वाच्या भूमिकेत होते. त्यांच्या या भूमिका प्रेक्षकांमध्ये चांगल्याच लोकप्रिय झाल्या होत्या.  सुनील शेंडे राहत्या घरी चक्कर येऊन पडले. त्यानंतर त्यांच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाल्याने त्यांचे …

Read More »

Sharad Ponkshe : शरद पोंक्षेंचं व्यक्तव्य चर्चेत; व्हिडीओ शेअर करत म्हणाले…

Sharad Ponkshe On Bajirao Peshwa : मराठमोळे अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह असतात. वेगवेगळ्या विषयांवर, घडामोडींवर ते त्यांची मतं सोशल मीडियावर मांडत असतात. आता शरद पोंक्षे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नुकताच त्यांनी बाजीराव पेशवे (Bajirao Peshwa) किती थोर होते हे सांगतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.  व्हिडीओमध्ये शरद पोंक्षे म्हणत आहेत,”आपल्याला बाजीराव माहितेय तो …

Read More »

जागतिक मधुमेह दिनानिमित्त निक जोनासची खास पोस्ट; सांगितली लक्षणे

Nick Jonas: प्रसिद्ध गायक निक जोनास (Nick Jonas) हा सोशल मीडियावर (Social Media) अॅक्टिव असतो. निक हा त्याच्या पत्नीसोबतचे म्हणजेच प्रियांका चोप्रासोबतचे (Priyanka Chopra) फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. तसेच अनेकवेळा तो मुलीचा फोटो देखील शेअर करतो. निक हा टाइप-1 मधुमेहाचा (Type 1 Diabetes) सामना करत आहे. आज जागतिक मधुमेह दिन (World Diabetes Day) आहे. यानिमित्तानं निकनं एक पोस्ट सोशल …

Read More »

Raju Tulalwar : बाल प्रेक्षक घडवावा लागेल : राजू तुलालवार

Raju Tulalwar On Balnatya : बालप्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासोबत त्यांचं व्यक्तिमत्त्व घडवण्याचा प्रयत्न बालनाट्य करत असतात. गेल्या काही दिवसांत बालरंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग होत आहेत. बालरंगभूमी परिषदेचे उपाध्यक्ष राजू तुलालवार (Raju Tulalwar) बालदिनानिमित्त (Childrens Day 2022) एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले,”बालरंगभूमी’ मोठी मंडळी चालवत आहेत. ती हळू हळू लहान मुलांच्या ताब्यात द्यायला हवी. बालरंगभूमीवर काय सादर व्हावे हा निर्णय मुलांचा हवा. मोठ्यांच्या …

Read More »

फातिमा सना शेख करतेय ‘या’ आजाराचा सामना; पोस्ट शेअर करत म्हणाली…

Fatima Sana Shaikh:  बॉलिवूडची दंगल गर्ल अशी ओळख असणारी अभिनेत्री फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. फातिमा तिच्या स्टाईलनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. फातिमा सना शेख ही एका आजाराचा सामना करत आहे.  फातिमा सना शेखनं नुकत्याच एका पोस्टमधून या आजाराबाबत चाहत्यांना माहिती दिली.  इन्स्टाग्रावरील ‘क्यू अँड ए’ या सेशनमध्ये नेटकऱ्यांनी फातिमाला काही प्रश्न …

Read More »

RRR : राजामौलींचींच्या ‘आरआरआर’चा येणार सीक्वेल

SS Rajamouli On RRR : ‘आरआरआर’ (RRR) या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला असून हा सिनेमा या वर्षातला ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे. या सिनेमाने अनेक रेकॉर्ड्स केले आहेत. देशभरात हा सिनेमा सिनेप्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. भारतीय बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 900 कोटींचा गल्ला जमवला आहे. आता या सिनेमाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार …

Read More »

Joyland : ‘ऑस्कर’साठी पाठवण्यात आलेल्या ‘जॉयलँड’वर पाकिस्तानात बंदी

Joyland Banned In Pakistan : ‘जॉयलँड’ (Joyland) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाला पाकिस्तानकडून ऑफिशियल एन्ट्री मिळाली होती. अशातच या सिनेमाला पाकिस्तानने बंदी घातली आहे. हा सिनेमा येत्या 18 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण आता या सिनेमावर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बंदी घातली आहे.  ‘जॉयलँड’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सईम सादिक यांनी सांभाळली आहे. 4 नोव्हेंबरला या सिनेमाचा …

Read More »

Subodh Bhave : सिनेप्रेक्षकांना पुन्हा मिळणार सांगीतिक मेजवानी!

Subodh Bhave On Katyar Kaljat Ghusali : ‘कट्यार काळजात घुसली’ (Katyar Kaljat Ghusali) हा सिनेमा 12 नोव्हेंबर 2015 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला असला तरी आजही या सिनेमाचं गारूड प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. या सिनेमाला सात वर्ष पूर्ण झाल्याने सुबोध भावेने (Subodh Bhave) नव्या सिनेमाची घोषणा केली आहे.  ‘कट्यार काळजात घुसली’ या सिनेमाला सात वर्ष पूर्ण झाल्याने सुबोध भावेने एक खास …

Read More »

Childrens Day 2022 : ‘तारे जमीन पर’, ‘मासूम’सह ‘हे’ सिनेमे ‘बालदिनी’ नक्की पाहा…

Childrens Day 2022 : आज देशभरात ‘बालदिन’ (Childrens Day 2022) साजरा केला जात आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांचं लहान मुलांवर खूप प्रेम होतं. त्यामुळेच त्यांच्या जयंतीनिमित्त भारतात दरवर्षी बालदिन जल्लोषात साजरा केला जातो. बालकांचा हक्काचा दिवस खास करण्यासाठी त्यांना ‘मासूम’ (Masoom) ते ‘तारे जमीन पर’ (Taare Zameen Par) हे सिनेमे नक्की दाखवा. त्यामुळे त्यांचं मनोरंजन होण्यासोबत प्रबोधनदेखील होईल.  मासूम (Masoom) …

Read More »

सानिया-शोएबच्या घटस्फोटाच्या अफवा? ‘द मिर्झा मलिक शो’च्या प्रमोशनसाठी सर्व कुंभाड रचलंय का?

मुंबई: सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि शोएब मलिक (Shoaib Malik) घटस्फोट घेणार अशा बातम्या असतानाच आणखी एक बातमी समोर आली आहे. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा ‘द मिर्झा मलिक शो’ हा टीव्ही कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचं होस्ट हे कपल करणार आहे. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या या अफवा होत्या का? किंवा हे सर्व काही या शोच्या …

Read More »

Goshta Eka Paithanichi : ‘गोष्ट एका पैठणीची’चा सिंगापूरमध्ये प्रिमीअर

Goshta Eka Paithanichi : ’68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’  (68th National Film Awards 2022) पुरस्कार सोहळ्यात बाजी मारलेल्या ‘गोष्ट एका पैठणीची’ या सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमाचा आज सिंगापूरमध्ये प्रिमीअर शो पार पडला आहे.  ‘गोष्ट एका पैठणीची’ या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळल्याने शंतनू रोडेने खास पोस्ट शेअर करत यासंदर्भात …

Read More »

Jitendra Awhad : ‘हर हर महादेव’ सिनेमात महाराजांचा एकेरी उल्लेख : जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad : विवियाना मॉलमध्ये प्रेक्षकांना हाणामारी करण्याचा माझा उद्देश नव्हता. मारामारी करणाऱ्या समर्थकांना चांगलंच खडसावलं आहे. तसेच मी मारहाण केली नसल्याचं प्रेक्षकांनी स्पष्ट केल्याचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.  ‘हर हर महादेव’ या सिनेमातील काही दृश्यांवर आक्षेप घेत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये शो बंद पाडला. तिथे झालेल्या राड्याप्रकरणी …

Read More »

Mithun Chakraborty : माझ्या आयुष्यावर बायोपिक केला जाऊ नये : मिथून चक्रवर्ती

Mithun Chakraborty : बॉलिवूडचा ‘डिस्को डान्सर’ म्हणून मिथुन चक्रवर्तीला (Mithun Chakraborty) ओळखले जाते. मिथुन चक्रवर्ती यांनी अभिनय, अॅक्शन आणि नृत्य अशा तिन्ही गोष्टींमध्ये प्रभुत्व मिळवले आहे. अभिनय आणि नृत्यासह मिथुन अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतात. आता ‘सा रे ग मा प इल चॅम्प्स’च्या मंचावर त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे.  ‘सा रे ग मा प इल चॅम्प्स’च्या मंचावर …

Read More »

Rakesh Kumar Died : याराना’चे दिग्दर्शक राकेश कुमार यांचं निधन

Rakesh Kumar Died : गेल्या काही दिवसांत मनोरंजनविश्वातून वाईट बातम्या समोर येत आहेत. आता लोकप्रिय बॉलिवूडपट ‘याराना’चे दिग्दर्शक राकेश कुमार (Rakesh Kumar) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. अमिताभ बच्चन यांच्या कारकीर्दीतील अनेक सिनेमांचं दिग्दर्शन राकेश यांनी केलं आहे.  दिग्दर्शक राकेश कुमार यांच्या निधनाने बॉलिवूडध्ये शोककळा पसरली आहे. राकेश कुमार गेल्या काही दिवसांपासून …

Read More »

Bigg Boss 16 : बिग बॉसच्या घरातून हरियाणाची ‘शकीरा’ गोरी नागोरी आऊट!

Bigg Boss 16 : ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आता या घरातून नृत्यांगना गोरी नागोरी (Gori Nagori) बाहेर पडली आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर गोरीने शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि अर्चना गौतमवर (Archana Gautam) निशाणा साधला आहे.  ‘बिग बॉस 16’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर गोरीने मराठमोळ्या शिव ठाकरेवर निशाणा साधला आहे. शिव ठाकरे आणि अर्चना …

Read More »

Rocky Aur Rani Ki Prem Kahani : ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ची रिलीज डेट जाहीर!

Rocky Aur Rani Ki Prem Kahani Release Date : सिने-निर्माता करण जोहरच्या (Karan Johar) आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. पुढील वर्षी एप्रिल महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार …

Read More »

Akshay Kumar : प्रेक्षकांच्या आवडीचं काम करायला मला आवडतं : अक्षय कुमार

Akshay Kumar On Hera Pheri 3 : ‘हेरा फेरी 3’ (Hera Pheri 3) हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात कार्तिक आर्यन दिसणार असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली आहे. दुसरीकडे कथानक न आवडल्याने अक्षय कुमारने या सिनेमातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खिलाडी कुमारचे चाहते नाराज झाले आहेत.  हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमार म्हणाला,” ‘हेरा फेरी …

Read More »

Manasi Naik : ‘बघतोय रिक्षावाला…’ फेम मानसी नाईकचा घटस्फोट?

Manasi Naik : मराठी सिनेसृष्टीतील ऐश्वर्या राय अर्थात अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिकंत असते. ‘वाट माझी बघतोय रिक्षावाला’ या गाण्यामुळे मानसी रातोरात स्टार झाली. पण सध्या तीवैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मानसीचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.  मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा अनेक दिवस एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर 19 जानेवारी 2021 …

Read More »