मनोरंजन

‘जोडीदाराबरोबरच्या भांडणात चुकून मृत्यू झाला हेच पटत नाही’

Aastad Kale On Shraddha Murder Case : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरण (Shraddha Murder Case) सध्या देशभरात चर्चेत आहे. श्रद्धाचा प्रियकर आफताबनं गळा दाबून तिची हत्या केली आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचे त्याने 35 तुकडे केले. ते तुकडे त्याने फ्रिजमध्ये ठेवले आणि टप्प्याटप्प्याने तो त्याची विल्हेवाट लावत होता. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत. या घटनेप्रकरणी आता अभिनेता आस्ताद काळेने (Aastad Kale) …

Read More »

Shreeram Lagoo Birth Anniversary : मराठी रंगभूमीवरचा ‘नटसम्राट’ डॉ. श्रीराम लागू!

Shreeram Lagoo : हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि रंगभूषाकार डॉ. श्रीराम लागू (Shreeram Lagoo) यांची आज जयंती आहे. 16 नोव्हेंबर 1927 रोजी साताऱ्यात त्यांचा जन्म झाला. मराठी रंगभूमीवरचा ‘नटसम्राट’ असे डॉ. श्रीराम लागू यांना म्हटले जाते. डॉक्टर सिनेमांपेक्षा नाटकातच जास्त रमले.  वयाच्या 42 व्या वर्षी मनोरंजनसृष्टीत पदार्पण डॉ. श्रीराम लागू यांना शालेय जीवनापासूनच नाटकाची गोडी लागली. पुण्यात वैद्यकीय …

Read More »

कसा आहे गोदावरी चित्रपट? वाचा रिव्ह्यू

Godavari: काही सिनेमे किंवा काही कलाकृती अशा असतात ज्या पडद्यावर किंवा रंगमंचावर अगदी सहज घडतात मात्र तेवढ्याच सहजतेने त्याबद्दल शब्दात मांडणं शक्य होत नाही. ‘गोदावरी’ (Godavari) मला त्या वर्गातील सिनेमा वाटतो.  सिनेमा म्हणून पाहताना तो खूप काही सांगतो, खूप बोलतो, आतवर जाऊन हलवून टाकतो मात्र त्याबद्दल जेव्हा प्रश्न विचारले जातात की या सिनेमाची गोष्ट काय आहे? किंवा तुला या सिनेमात …

Read More »

मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला जामीन मंजूर

Jacqueline Fernandez: मनी लाँड्रिंग प्रकरणी पटियाला कोर्टानं अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez)  जामीन मंजूर केला आहे. कोर्टाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाण्यास जॅकलिनला मनाई करण्यात आली आहे. दोन लाखांच्या जातमुचलक्यावर जॅकलिनला जामीन मिळाला आहे.  यापूर्वी जॅकलिनच्या जामिनावर 11 नोव्हेंबरला निर्णय होणार होता. मात्र न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. आज (15 नोव्हेंबर) पटियाला कोर्टामध्ये जॅकलिनच्या जामिना आर्जावर  सुनावणी झाली.    जॅकलिनच्या जामीनाचा ईडीनं …

Read More »

‘सुर्या’ या चित्रपटात ‘हे’ कलाकार साकारणार खलनायकाची भूमिका

Surya Marathi Movie: चित्रपटात मुख्य नायक – नायिकेइतकाच नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचाही महत्त्वाचा वाटा असतो. नायक खलनायकाची जुगलबंदी प्रेक्षकांसाठी नेहमीच मनोरंजक असते. आपल्या प्रभावी अदाकारीतून नायकाला जबर आव्हान देणारा खलनायक प्रेक्षकांनाही पहायला आवडतो. आगामी ‘सुर्या’ (Surya) या मराठी चित्रपटात मराठी-हिंदीतील सशक्त अभिनेत्यांची फौज आपल्याला खलनायकाच्या रुपात दिसणार आहे. ‘सुर्या’ या चित्रपटाच्या नायकाचा सामना या सर्व खलनायकांशी होणार आहे. ‘सुर्या’ या …

Read More »

Bipasha Basu : बिपाशाच्या लेकीची पहिली झलक; पाहा व्हिडीओ

Bipasha Basu : बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूने (Bipasha Basu) 12 नोव्हेंबर 2022 रोजी एका गोड मुलीला जन्म दिला आहे. बिपाशा आणि करण सिंह ग्रोवरला (Karan Singh Grover) कन्यारत्न झाल्याने त्यांचे चाहते प्रचंड खूश झाले आहेत. अशातच आता बिपाशाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.  बिपाशाचे रुग्णालयातून बाहेर पडतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये बिपाशाच्या लेकीची पहिली झलक पाहायला …

Read More »

सिद्धांत वीर सूर्यवंशीच्या निधनानंतर मुलीची भावनिक पोस्ट

Siddhaanth Vir Surryavanshi: अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचं (Siddhaanth Vir Surryavanshi) निधन झालं. जीममध्ये वर्कआऊट करताना सिद्धांतला हृदयविकाराचा झटका आला.  सिद्धांतनं वयाच्या 46 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. नुकतीच सिद्धांतची मुलगी डिजा सूर्यवंशीनं एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये तिनं वडिलांसोबतचे काही फोटो शेअर केले. या पोस्टला सिद्धांतनं खास कॅप्शन देखील दिलं.  डिजाची पोस्ट‘यावर कसं रिअॅक्ट करावं हे …

Read More »

Shah Rukh Khan : शाहरुखनं उडवली रणबीरची खिल्ली

Shah Rukh Khan And Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) दोन्ही सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेते आहेत. रणबीर नुकताच बाबा झाल्यामुळे सध्या चर्चेत आहे. तर दुसरीकडे शाहरुख त्याच्या आगामी ‘पठाण’ सिनेमामुळे चर्चेत आहे. दोन्ही अभिनेते अनेकदा एकमेकांची टिंगल करताना दिसून येतात.  नुकत्याच पार पडलेल्या एका फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडचा बादशाह रणबीरला म्हणाला,”रणबीर मी …

Read More »

श्रद्धा हत्याकांड प्रकरणावर स्वरा भास्करची प्रतिक्रिया

Swara Bhasker: श्रद्धा वालकरच्या (Shraddha Murder Case) हत्याकांड प्रकरणानं संपूर्ण देश हदरला आहे. दिल्लीतील (Delhi) मेहरौली भागात श्रद्धा वालकर नावाच्या तरुणीची तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताबनं गळा दाबून हत्या केली. आफताबनं श्रद्धाच्या मृतदेहाचे तब्बल 35 तुकडे केले. हे तुकडे त्यानं फ्रीजमध्ये ठेवले. आफताबनं केलेल्या या अमानुष हत्येवर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. नुकतच अभिनेत्री स्वरा भास्करनं (Swara Bhasker) एक ट्वीट …

Read More »

‘यशोदा’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन माहितीये?

Yashoda Box Office Collection Day 4: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा (Samantha Ruth Prabhu) यशोदा (Yashoda) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाचे कथानक सरोगसी घोटाळ्यावर आधारित आहे. हा चित्रपट रिलीज होऊन चार दिवस झाले आहेत. या चित्रपटानं ओपनिंग डेला दहा कोटींपेक्षा जास्त कमाई केली. जाणून घेऊयात या चित्रपटाचं आतापर्यंतचं कलेक्शन… फक्त देशभरातीलच नाही तर …

Read More »

सलील कुलकर्णींनी लाडक्या लेकासह ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेच्या सेटला दिली भेट

Saleel Kulkarni On Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच मंडळी ही मालिका आवडीने पाहतात. गेल्या काही वर्षांत ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरली आहे. अशातच या मालिकेसंदर्भातली सलील कुलकर्णींची पोस्ट व्हायरल होत आहे.  सलील कुलकर्णींनी लाडक्या लेकासह ‘ताकर …

Read More »

Alia Bhatt : लेकीच्या जन्मानंतर ‘मम्मा’ आलियानं शेअर केला पहिला फोटो

Alia Bhatt Latest Pic : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) घरी छोट्या पाहुणीचं आगमन झालं आहे. आलियाने एका गोड मुलीला जन्म दिला आहे. आलियाच्या लेकीची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अशातच आलियाने लेकीच्या जन्मानंतर पहिला फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे.  आलियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत आलियाचा …

Read More »

रणवीरनं सांगितला अनुभव; म्हणाला, ‘चित्रपट निर्मात्यानं माझ्या मागे कुत्र सोडलं’

Ranveer Singh: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हा त्याच्या स्टाईलनं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनं जिंकतो. बँड बाजा बरात या चित्रपटातून रणवीरनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर अनेक हिट चित्रपटांमध्ये रणवीरनं काम केलं. रणवीरनं नुकतीच Marrakech International Film Festival मध्ये हजेरी लावली. मोरक्कोमध्ये या फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये  Etoile d’Or पुरस्कारानं रणवीरला सन्मानित करण्यात …

Read More »

सारा आली खानसोबत डेटिंगच्या चर्चेवर क्रिकेटपटू शुभमन गिलनं सोडलं मौन

Shubhman Gill: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. सारा वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. काही दिवसांपूर्वी सारानं कॉफी विथ करण (Koffee With Karan) या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये सारानं तिच्या क्रशबाबत सांगितलं होतं. पण अभिनेत्याला नाही तर सारा एका क्रिकेटरला डेट करत आहे, अशी चर्चा …

Read More »

Jacqueline Fernandez : बेल की जेल? जॅकलिन फर्नांडिसच्या जामिनाचा आदेश आज सुनावण्यात येणार

Jacqueline Fernandez Bail : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) गेल्या काही दिवसांपासून 200 कोटींच्या मनी लॉंड्रिग प्रकरणामुळे चर्चेत आहे. जॅकलिनच्या जामिनाचा आदेश आज सुनावण्यात येणार आहे. त्यामुळे जॅकलिनला जामिन मिळणार की अटक होणार हे आज स्पष्ट होणार आहे.  जॅकलिनची याआधी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी झाली होती. दरम्यान विशेष न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांनी ईडी आणि जॅकलिन यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर …

Read More »

Ghattamaneni Krishna Passed Away : सुपरस्टार महेश बाबूला पितृशोक, वडिल कृष्णा घट्टामनेनी यांचं

Ghattamaneni Krishna Passed Away : दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) यांचे वडिल कृष्णा घट्टामनेनी (Krishna Ghattamaneni) यांचे निधन झाले आहे. हैदराबादमधील कॉन्टिनेन्टल रुग्णालयात वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. कृष्णा घट्टामनेनी हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते होते.  कृष्णा घट्टामनेनी यांची पत्नी म्हणजेच महेश बाबूच्या आईचे दोन महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. या गोष्टीचा कृष्णा यांना मोठा धक्का …

Read More »

Aamir Khan : आमिर खानने सिनेसृष्टीपासून घेतला ब्रेक; म्हणाला…

Aamir Khan Taking Break From Films : बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्टनिस्ट’ आमिर खानने (Aamir Khan) आजवर अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. आमिरचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असतात. पण गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेला त्याचा ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडला आहे. त्यामुळेच आमिरने सिनेसृष्टीपासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.  आमिर …

Read More »

इव्हेंटमध्ये बेशुद्ध पडलेल्या चाहतीच्या मदतीला धावला वरुण धवन; पाहा व्हिडीओ

Varun Dhawan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता वरुण धवनचा (Varun Dhawan) चाहता वर्ग मोठा आहे. वरुणचा  भेडीया (Bhediya) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात वरुणसोबतच अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. वरुण आणि क्रिती हे सध्या भेडीया या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी क्रिती आणि वरुणनं जयपूरमधील एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली. जयपूरमध्ये …

Read More »

अभिनेता सुयेश टिळकची पोस्ट चर्चेत; म्हणाला, ‘मराठी सिनेमे आपल्या महाराष्ट्रातच कमी चालतात’

Suyash Tilak: अभिनेता जितेंद्र जोशीचा (Jitendra Joshi) गोदावरी (Godavari) हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला. सध्या चित्रपटाच्या कथानकाचं आणि चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं सध्या अनेक जण कौतुक करत आहेत. या चित्रपटामध्ये जितेंद्र जोशी बरोबरच अभिनेत्री गौरी नलावडे, अभिनेता संजय मोने, अभिनेते विक्रम गोखले यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. सध्या अनेक नेटकरी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या चित्रपटाचं कौतुक …

Read More »

काजोलच्या ‘सलाम वेंकी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; आमिर खान देखील साकारणार महत्वाची भूमिका

Salaam Venky: अभिनेत्री काजोलच्या (Kajol) ‘सलाम वेंकी’ (Salaam Venkey) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. बालदिनाच्या निमित्तानं हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. काजोलसोबतच विशाल जेठवा  (Vishal Jethwa), राजीव खंडेलवाल, प्रकाश राज आणि अहना कुमरा यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिनेत्री रेवती यांनी केलं आहे. ‘सलाम वेंकी’ च्या ट्रेलरमधील डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधलं …

Read More »