Breaking News

लाइफ स्टाइल

उन्हाळा जवळ येताच मलायकाने काढले इतके हॉट आणि शॉर्ट कपडे, तिच्या बोल्डनेससमोर सुर्याचं तापमानही पडलं फिकं..!

हॉटनेस आणि बोल्डनेसबद्दल विचार केला तर सर्वात जास्त आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सगळ्यात जास्त पसंती मलायका अरोरालाच (malaika arora) मिळेल या मताशी तुम्ही सुद्धा नक्कीच सहमत असाल. कारण तिने आपली इमेज तशीच जपली आहे. या वयात सुद्धा तिच्याकडे पाहून कोणीच म्हणणार नाही की ती हळूहळू म्हातारवयाकडे चालली आहे. वयाच्या 50शी मध्येही रोज ती आपल्या फॅशन आणि हटके अंदाजामुळे चर्चेत असते. …

Read More »

सहज आधारशी लिंक करता येईल तुमचा मोबाइल नंबर, सरकारी योजनांचा मिळेल फायदा; जाणून घ्या सोपी प्रोसेस

नवी दिल्ली : आधार कार्ड हे महत्त्वाचे सरकारी कागदपत्रं आहे. भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. ओळखीचा पुरावा म्हणून या कागदपत्राचा वापर करता येतो. तसेच, बँकेत खाते उघडण्यापासून ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड गरजेचे आहे. मात्र, यासाठी तुमचा मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक असणे देखील गरजेचे आहे. तुम्ही जर तुमचा जुना मोबाइल नंबर बदलला असेल …

Read More »

Covid 4th wave : चौथ्या लाटेआधी करोनाने बदलले आपले रंगरूप, जनावरांमार्फत धुमाकूळ घालण्याची शक्यता, WHO ने सांगितले बचावाचे 4 उपाय!

कोरोनाच्या रोजच्या घटनांमध्ये घट होत आहे पण त्याचा धोका अद्याप पूर्णपणे संपलेला नाही. अनेक अभ्यासांत असा इशारा दिला आहे की कोरोना विषाणूचा पुढील प्रकार प्राण्यांमधून पसरू शकतो. यानंतर, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सुचवले आहे की कोरोना विषाणू मानवांमध्ये पसरू नये म्हणून आतापासून कशी पावले उचलली जावीत. अनेक अभ्यासात असे आढळून आले आहे की कोरोनाची तिसरी लाट संपताच (Covid 3rd wave) …

Read More »

राज ठाकरे यांनी संजय राऊत यांची अशी उडवली खिल्ली

पुणे :  Raj Thackeray On Sanjay Raut :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 16 व्या वर्धापण दिनात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. सुरुवातील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची नक्कल केली. राज्यपाल म्हणजे कुडमुड्या ज्योतिषासारखे असे म्हणत टीका केली. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची जोरदार खिल्ली उडवली. (MNS President Raj Thackeray On Shiv Sena Leader Sanjay Raut) राज्यात काय चाललं आहे, …

Read More »

विमानात एकट्या महिलेसोबत ‘जे’ घडलं, त्याचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होताच एकच खळबळ

मुंबई : आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी विमानातून प्रवास केलाच असेल. येथे आपल्यासोबत सहप्रवासी आणि एअर होस्टेस असतात. एअर हॉस्टेस आपल्याला प्रवासादरम्यान मदत करतात. परंतु एका महिलेसोबत प्रवासादरम्यान जो प्रकार घडला तो खरोखरंच धक्कादायक आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल की, हे विमान खासगी आहे. परंतु तसे नाही. या मागिल कारण हे वेगळंच आहे. …

Read More »

महापालिका निवडणुका कधी होतील? राज ठाकरे यांचं निवडणुकीबाबत भाकीत

पुणे : मनसेच्या (MNS) वर्धापन दिनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महापालिका निवडणुकीबाबत (Municipal Election) भाकित वर्तवलं आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांच्यावर ही निशाणा साधला आहे.  आता दोन दिवसांपूर्वी कळलं निवडणुक होत नाहीएत, निवडणुका लांबणीवर पडणार म्हटल्यावर आता सगळे थंड झाले आहेत. निवडणूक आली की निवडणूक चढायला लागते. वातावरणात निवडणूक यायला लागते.  यासाठी ओबीसी समाजाचं …

Read More »

राज्यपाल म्हणजे कुडमुड्या ज्योतिषासारखे, राज ठाकरे यांनी केली नक्कल

पुणे :  मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे शिवसेनेमधून बाहेर पडल्यावर 2006 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.आज या पक्षाला 15 वर्ष पूर्ण होऊन आज 16 व्या वर्षात पदार्पण करीत आहे . दरवर्षी मुंबईत होणारा,वर्धापन यंदा प्रथमच पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच इथं पार पडला.  आज आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला 16 वर्ष पूर्ण होत आहेत याबद्दल शुभेच्छा …

Read More »

Thank You PM Modi : यूक्रेनमध्ये केलेल्या या मदतीसाठी बांगलादेशच्या PM शेख हसीना यांनी मानले मोदींचे आभार

नवी दिल्ली : रशिया आणि यूक्रेन (Russia ukraine war) यांच्यात गेल्या 13 दिवसांपासून युद्ध सुरु आहे. हा संघर्ष सुरु असताना अनेक भारतीय नागरिक यूक्रेनमध्ये अडकले होते. त्यांना मायदेशी येण्यासाठी कोणताही पर्याय दिसत नव्हता. अशा वेळी भारत सरकारने ऑपरेशन गंगा (Operation Ganga) राबवले आणि सर्व भारतीयांना सुरक्षित तेथून बाहेर काढले. पण हे इतकं सोपं देखील नव्हतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra …

Read More »

पाकिस्तानी मुलीने पीएम मोदींचे का मानले ‘आभार’… पाहा काय आहे कारण?

कीव्ह : पाकिस्तान (Pakistan) भारताविषयी कितीही द्वेष पसरवत असला तरी भारताने मात्र कठीण प्रसंगी त्यांच्या मदतीला नेहमीच प्राधान्य दिलं आहे. याचं ताजं उदाहरण युद्धभूमी युक्रेनमध्ये (Ukraine) पाहिला मिळालं आहे. कीव्हमध्ये अडकलेल्या एका पाकिस्तानी मुलीला भारतीय दुतावासाने (Indian Embassy in Kyiv) तिथून बाहेर पडण्यास मदत केली. खुद्द पाकिस्तानी तरुणीने व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. भारतीय दूतावास आणि पंतप्रधानांचे मानले …

Read More »

Storing eggs : बाजारातून आणलेली अंडी फ्रीजमध्ये ठेवणं सुरक्षित आहे की असुरक्षित? जाणून घ्या किती तासांत होऊ शकतात खराब?

अंडी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली असतात. अंडी हा अनेक लोकांच्या नाश्त्याचा किंवा रात्रीच्या जेवणाचा भाग असतो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे अंडी आरोग्यासाठी फायदेशीर असण्यासोबतच बनवायला देखील खूप सोपी असतात. फक्त फोडली की झाली तयार. तसे तर आपल्यापैकी बहुतेक लोक अंडी खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की अंडी साठवण्याची योग्य पद्धत काय आहे. …

Read More »

रशिया गरम, झेलेन्स्की नरम; युक्रेनची युद्धाच्या मूळ कारणाला तिलांजली

मास्को :  Russia Ukraine War : युक्रेनचे अध्यक्ष वोलोदीमीर झेलेन्स्की ( Ukrainian President Volodymyr Zelensky) यांनी आता नरम भूमिका घेत युद्ध समाप्तीसाठी प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येते आहे. झेलेन्स्की यांनी युद्धाच्या मूळ कारणालाच तिलांजली दिली आहे. रशियासमोर (Russia) युक्रेनने गुडघे टेकले, असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रशिया गरम, झेलेन्स्की नरम, असे दिसून येत आहे. याचा परिमाण हा झेलेन्स्की यांनी युद्धाच्या कारणालाच तिलांजली …

Read More »

अवकाळी पावसाच्या तडाख्यात अनेक पिके भुईसपाट, पुढील 2 दिवस गारपिटीसह पाऊस

मुंबई : उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला. या अवकाळी पावसात द्राक्षबागा, गहू, हरभरा पिकं भूईसपाट झाली आहेत. तर पुढचे 2 दिवस उत्तर महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Rain with hail for next 2 days at North Maharashtra, Marathwada) राज्यात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक …

Read More »

ऐश्वर्या रायने जेव्हा नेटची साडी नेसून सास-यांसोबत मारली एंट्री, बच्चन कुटुंबातील सूनेचा हॉट लुक पाहून लोक झाले घायाळ!

ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya rai bachchan) लग्नानंतर फिल्म इंडस्ट्री पासून खूप जास्त दूर झाली. पण आजही तिचा चार्म मात्र तितकाच कायम आहे. म्हणजे फंक्शन वा इव्हेंट कोणताही असो तिची एन्ट्री झाली रे झाली की सगळ्या नजरा आणि कॅमरे तिच्याकडे वळतात. याला कारण आहे केवळ आणि केवळ तिची स्टाईल आणि फॅशन सेन्स! चमकधमक आणि झगमग करणाऱ्या फॅशनच्या गराड्यातही करोडो रुपयांची मालकीण …

Read More »

सचिन तेंडूलकरने मुलाला दिलं महाभारतातील ‘या’ योद्ध्याचं नाव, काय होता हे नाव निवडण्यामागचा उद्देश व कहाणी!

आपण सामान्य लोक एखाद्या सेलिब्रिटीचे नाव आपल्या मुलांना देऊ इच्छितो, पण या उलट सेलिब्रिटी लोक मात्र आपल्या मुलांसाठी युनिक नावे शोधत असतात. आता सचिन तेंडूलकरच्या (sachin Tendulkar) मुलाचेच नाव घ्या, त्याने आपल्या मुलाचे नाव एकदम साधे पण एकदम खास असे ठेवले. पण तेव्हा त्या काळात हे नाव तेवढे कॉमन नव्हते. शिवाय सचिनने आपल्या मुलाचे हे नाव ठेवण्यामागे त्याची एक भावना …

Read More »

लॅपटॉपवर काम करतांना चुकूनही ‘या’ गोष्टी ठेवू नका जवळ, ठेवल्यास लॅपटॉप होणार कायमचा खराब, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: पूर्वीसारखे आता प्रत्येकाला ऑफिसमध्ये जाऊन काम करण्याची गरज उरली नसून लॉकडाऊन दरम्यान, अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना Work from Home ची सुविधा दिली.अजून देखील कित्येक कर्मचारी घरूनच काम करत आहे . अशात सर्वात महत्वाचे ठरले ते लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्शन. या दोन गोष्टींवरच कंपन्यांचे काम व्यवस्थित सुरु आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. अशात जर तुम्हालाही घरातून काम …

Read More »

Shane Warne death : शेन वॉर्न वेटलॉससाठी वापरत होते ‘ही’ ट्रिक, काय आहे ही ट्रिक आणि कधी बनते शरीरासाठी घातक?

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉर्नच्या निधनामुळे (Shane Warne) क्रिकेटप्रेमींना अजूनही धक्का बसला आहे. 52 वर्षीय शेन वॉर्नचा या आठवड्यात हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाला. ते जगातील महान स्पिनर मानले जायचे. त्यांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शेन वॉर्न गेल्या १४ दिवसांपासून अत्यंत कडक असा लिक्विड आहार (Liquid Diet) घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. जे त्यांच्या …

Read More »

पुतीन यांनी डिनर दरम्यान असं काय केलं, ज्यामुळे घाबरू लागली मॉडेल

मुंबई :  जगभरात सध्या चर्चा आहे ती फक्त रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाची. एका लाईव्ह कार्यक्रमात रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी युक्रेनमध्ये ‘स्पेशल मिलिटरी ऑपरेशन’ ची घोषणा केली आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये तणावग्रस्त वातावरण आहे. एकेकाळी सिक्रेट एजंट असलेले पुतीन यांच खासगी आयुष्य देखील खूप सिक्रेट आहे. पुतीन यांनी आपल्या मुली आणि संपूर्ण कुटुंब हे कायमच गुलदस्त्यात ठेवले.  …

Read More »

लोक कलावंतांसाठी महत्वाची बातमी, अमित देशमुख यांनी केली ही घोषणा

मुंबई : कोरोनामुळे सांस्कृतिक कार्यक्रम न झाल्याने लोक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली. प्रचंड महागाईमुळे त्यांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले. त्यामुळे या कलाकारांना मिळणार्‍या मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्यासह आमदार वैभव नाईक, राजन साळवी, भास्कर जाधव यांनी विधानसभेत केली. मुंबईसह कोकणातील भजन मंडळांची नोंद घेऊन त्यांनाही आर्थिक सहकार्य मिळावे. राज्यभरातील या कलाकारांची सांस्कृतिक विभागामार्फत …

Read More »

Russia Ukraine संघर्ष वाढणार, Video जारी करत यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचं रशियाच्या सैन्याला खुलं चॅलेंज

कीव : रशियासोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी आता रशियाला थेट आव्हान दिलंय. युक्रेनच्या राष्ट्रपती भवनातून त्यांनी शत्रू सैन्याला खुला इशारा दिला आहे. विजय मिळेपर्यंत देशासाठी लढत राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. स्वतः युक्रेनच्या राष्ट्रपती भवनातून एक व्हिडिओ जारी केला आहे.  झेलेन्स्की यांचे कीवमधून आव्हान झेलेन्स्की पोलंडला पळून गेल्याच्या अफवांनी जोर पकडला होता. आता हा व्हिडिओ जारी …

Read More »

आता इंटरनेट नसतानाही पाठवता येतील पैसे, RBI ने लाँच केली ‘ही’ खास सुविधा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : सध्या Digital Payment चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यासाठी Google Pay, PhonePe, Paytm सारख्या अ‍ॅप्सचा वापर केला जातो. हे अ‍ॅप्स वापरण्यासाठी इंटरनेट आणि स्मार्टफोन असणे गरजेचे आहे. परंतु, तुमच्याकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट नसतानाही आता पेमेंट करणे शक्य आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) घोषणा केली आहे की, फीचर फोन यूजर्स देखील यूपीआयचा वापर करून पेमेंट करू शकतील. …

Read More »