Breaking News

लाइफ स्टाइल

अभिनेत्रीने घातलेल्या लांबसडक शर्टमधून दिसेनाशी झाली पॅंट, हॉट लुक असूनही लोक म्हणाले पॅंट घालायला विसरलीस की काय..?

मीरा राजपूत (Mira Rajput) ही त्या स्त्रियांपैकी एक आहे ज्या नेहमीच चर्चेत असतात आणि कॅमेरे नेहमीच त्यांच्या मागे धावत असतात. मीरा राजपूत जरी अभियान क्षेत्रात नसली तरी तिची प्रसिद्धी मात्र खूप आहे. शहीद कपूरची (shahid kapoor) पत्नी म्हणून लोक तिला फॉलो करतातच, पण स्वत: ती एक आदर्श पत्नी आणी आई देखील आहे. संपूर्ण घर सांभाळणारी आधुनिक स्त्री म्हणून तिचा अनेक …

Read More »

बाऊन्सर का वापरले? यावर स्पष्टीकरण देताना काय म्हणाल्या मुख्याध्यापिका

पुणे : विद्येच्या माहेरघरात काय चाललंय असाच प्रश्न तुम्हाला ही बातमी पाहून पडेल. बिबवेवाडीतील पुण्याच्या क्लाइन मेमोरियल स्कूलमध्ये महिला बाऊन्सरने पालकांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. फी भरण्याच्या वादावरून प्रिन्सिपलनेच पालकांना मारहाण करण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुलाची शाळेची फी भरण्यावरून संबंधित पालक आणि प्रिन्सिपल यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यानंतर मारहाण करण्यात आली. पालकांना शाळेतच मारहाण झाल्याने खळबळ …

Read More »

डाळीची फोडणीही महागली, रशिया- युक्रेन युद्धामुळे जगावं की मरावं… हाच प्रश्न

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये युद्धाची ठिणगी पडलेली असतानाच आता नाही म्हणात संपूर्ण जगावर याचे परिणाम होताना दिसत आहेत. रशिया युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या आक्रमणामध्ये माघार घेताना दिसत नाही. तोच आता युक्रेननंही युद्धात रशियाला टक्कर देण्याचा निर्धार केला आहे. याच ठिणगीचा वणवा झाला असून, सारं जग त्यामध्ये होरपळत आहे. (Russia Ukraine war) सोनं- चांदी आणि साधं जिरंही …

Read More »

chapati For Skin : शिळ्या चपातीचा करा असा वापर, एका वापरात चेहरा आरशासारखा लख्ख चमकेल व सुरकुत्याही नाहीशा होतील..!

शीर्षक वाचून तुम्ही सुद्धा थोडे चक्रावला असालच ना की शिळी चपाती आणि ती सुद्धा गुणकारी आहे त्वचेसाठी? तर हो मंडळी, आता हे नक्की प्रकरण काय आहे ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण लेख वाचावाच लागेल मगच तुम्हाला ही अमुल्य माहिती मिळेल. शिळी चपाती (basi roti) आपल्याकडे बऱ्याचदा फेकून दिली जाते. पण तुम्हाला ही अमुल्य माहिती ज्ञात असेल तर तुम्ही यापुढे …

Read More »

बापरे! एका विचित्र आजाराने पिडीत रूग्ण तब्बल 2 महिने जगत होता फक्त द्रव पदार्थांवर, कारण जीभेवर उगवत होते ‘काळेभोर केस’!

माणसाला कधी आणि कोणता आजार घेरेल हे काहीच सांगता येत नाही. बहुतेक लोकांना काही आरोग्य समस्या किंवा आजारांबद्दल माहिती असते, परंतु कधीकधी असे विचित्र विषाणू किंवा रोग दिसतात, ज्याबद्दल सामान्य माणसाला किंवा डॉक्टरांनाही माहिती नसते. असेच एक विचित्र प्रकरण केरळमध्ये पाहायला मिळाले आहे. स्ट्रोकने (Stroke) पिडीत असलेल्या व्यक्तीच्या जिभेवर अचानक ‘काळे केस’ वाढू लागल्याचे सांगण्यात येत आहे. एका अहवालात 50 …

Read More »

बापरे! पुन्हा कोरोनाचा धोका, 90 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात लागला लॉकडाऊन

COVID-19 : गेली दोन वर्ष जगभरात कोरोनाने (Corona) धुमाकूळ घातला. कोरोनामुळे जगभरात करोडो लोकांना जीव गमवावे लागले. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. तब्बल दोन वर्षांनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. उद्योगधंदे पुन्हा सुरु झालेत, जनजीवन काहीसं पूर्वपदावर येत असतानाच आता पुन्हा एकदा चीनने (China) जगभराचं टेन्शन वाढवलं आहे.  चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहरचीनने शुक्रवारी 90 लाख लोकसंख्या असलेल्या चांगचुन या ईशान्येकडील …

Read More »

स्मार्टफोनवरुन सहज बदलू शकता Aadhaar वरील चुकीची जन्मतारीख, मिनिटात पूर्ण होईल काम

नवी दिल्ली :आधार कार्ड (Aadhaar Card) आज महत्त्वाचे कागदपत्रं झाले आहे. याचा उपयोग केवळ ओळखपत्र म्हणून नाही तर सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी, करोनाची लस घेण्यासाठी यासह अनेक कामासाठी होतो. त्यामुळे आधार कार्डमधील माहिती चुकीची असल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे आधार कार्डवरील माहिती चुकीची असल्यास त्वरित दुरुस्त करणे गरजेचे आहे, अन्यथा ऐनवेळी समस्या निर्माण होते. आधार कार्डवर आपले नाव, …

Read More »

राज्यात सीएनजी स्वस्त होणार, सामान्यांना मोठा दिलासा

मुंबई : Maharashtra Budget : राज्यातल्या जनतेसाठी राज्यातल्या बजेटमधून सगळ्यात मोठी बातमी. राज्यात सीएनजी (CNG) स्वस्त होणार आहे. सीएनजीचे दर तब्बल साडे दहा टक्क्यांनी कमी करण्यात आलेत. (Big news CNG will be cheaper in Maharashtra) नैसर्गिक वायूवर साडे दहा टक्क्यांनी जीएसटी कमी करण्यात आलाय. साडे तेरा टक्क्यांवरुन सीएनजीवरचा कर ३ टक्क्यांवर आणण्यात आलाय. त्यामुळे सीएनजी स्वस्त होणार आहे. त्याचबरोबर नैसर्गिक वायूवरचा …

Read More »

अर्थसंकल्पात राज्याच्या विकासाची पंचसूत्री, अजित पवारांनी केल्या या महत्वाच्या घोषणा

कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी 23 हजार 888 कोटी तरतुद आरोग्य क्षेत्रासाठी 5 हजार 244 कोटी रुपये तरतुद मानव व मनुष्यबळ विकासासाठी 46 हजार 667 कोटी तरतुद पायाभूत सुविधा व वाहतूकीसाठी 28 हजार 605 कोटी तरतुद उद्योग व उर्जा विभागासाठी 10 हजार 111 कोटीची तरतुद. पंचसूत्रीमधील पह‍िले सूत्र :  कृषी व संलग्न – नियमित कर्जफेड करणारे  शेतकरी  20 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन …

Read More »

Maharashtra Budget : अर्थसंकल्पात अजित पवार यांच्या 10 मोठ्या घोषणा

मुंबई : Maharashtra Budget 2022 : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) सादर केला. अजित पवार यांनी काही महत्वाच्या मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्यातल्या जनतेसाठी राज्यातल्या बजेटमधून सगळ्यात मोठी बातमी. राज्यात सीएनजी स्वस्त होणार आहे. सीएनजीचे दर तब्बल साडे दहा टक्क्यांनी कमी करण्यात आलेत. 1 . नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदान …

Read More »

चालता चालता करोडपती खानदानातील सुनबाई व अब्जाधिश बिझनेसमॅनच्या पत्नीच्या स्कर्टचं तुटलं बटण, पुढे जे घडलं त्यावर चाहते फिदा झाले..!

टी सिरीजचे (T series) मालक भूषण कुमार (Bhushan Kumar) यांच्या पत्नी दिव्या खोसला कुमार (divya khosla kumar) या नेहमी चर्चेत असतात त्यांच्या सौंदर्यामुळे आणि स्टाईलमुळे! पैश्यांची काहीच कमी नसल्याने महागडे पण साजेसे आउटफिट परिधान करण्यासाठी त्या अधिक जास्त फेमस आहेत. तुम्हाला सुद्धा माहित असेल की सेलिब्रिटी लोकांच्या आयुष्यात उप्प्स मोमेंट अनेक वेळा येतात. त्यावेळी तो सेलिब्रेटी काय करून ती मोमेंट …

Read More »

मुंबईतील लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी 100 कोटींचा निधी

मुंबई : Maharashtra budget 2022 : महाविकास आघाडी सरकाचा आज अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यात अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) यांनी संगीत विद्यालयासाठी मोठी घोषणा केली. मुंबई विद्यापीठातील लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी (Lata Mangeshkar Sangeet Vidyalaya ) 100 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे राज्याचा सन 2022-2023 चा अर्थसंकल्प आज सादर केला. अर्थसंकल्यात …

Read More »

Lock Upp मधील हॉट कैदी अंजलीचे इंस्टाला आहेत 11 मिलीयनपेक्षा अधिक फॉलोअर्स, सिल्म फिगरमध्ये दीपिका-मलायकाला देते मात, बघा फोटो!

एकता कपूर आणि कंगना राणावत यांचा वेब रिअॅलिटी शो लॉक अप सध्या चर्चेत आहे. हा शो OTT प्लॅटफॉर्म MX Player आणि ALT बालाजी वर स्ट्रिम होत आहे. शो जसजसा पुढे सरकतोय तसतसे नवीन चेहरे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. अलीकडेच एका स्पर्धकाने या शो मध्ये प्रवेश केला आहे, ज्याने शो मध्ये येताच खळबळ उडवून दिली आहे. ही स्पर्धक आहे अंजली अरोरा. …

Read More »

मेकअप प्रोडक्ट्स विकून दिवसाला करोडो रूपये कमावते ही महिला, कधीकाळी 10,000 ची नोकरी करण्याची आली होती वेळ..!

गेल्या काही काळात शार्क टँक इंडिया (shark tank India) या शोची मोठ्या प्रमाणात चर्चा होती. या शो मध्ये सामान्य तरुण ज्यांना आपला बिझनेस मोठा करायचा आहे ते आपली आयडीया घेऊन शार्क्स समोर अर्थात ज्यांनी आधीच करोडोंचे बिझनेस उभे केले आहेत अशांसमोर यायचे आणि आपल्या बिझनेस मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आवाहन करायचे. या शोची संकल्पना विदेशी शो सारखी असली तरी त्याला देशी …

Read More »

World Kidney Day 2022 : ‘हे’ 5 पदार्थ खाल्ल्यास किडनी आयुष्यभर राहिल हेल्दी आणि पिवळ्या रंगाच्या व दुर्गंध येणा-या लघवीपासून मिळेल मुक्ती!

World Kidney Day : सामान्यत: लघवीला सौम्य वास येतो पण काही लोकांच्या लघवीला उग्र वास येतो. असे मानले जाते की पुरेसे पाणी न प्यायल्याने लघवी पिवळी आणि दुर्गंधी येऊ शकते. तथापि, असे बरेच पदार्थ आणि पेय आहेत जे लघवीचा रंग आणि गंध दोन्हींना प्रभावित करतात. दुर्गंधीयुक्त लघवीच्या इतर कारणांमध्ये किडनीची समस्या, इनफेक्शन, लिव्हरचे आजार किंवा उच्च रक्तदाब यांचा समावेश होतो. …

Read More »

मुंबई – गोवा महामार्गाबाबत भास्कर जाधव यांची लक्षवेधी, सभागृहात एक तास चर्चा

मुंबई : Maharashtra Budget Session 2022 : मुंबई – गोवा महामार्गाचा (Mumbai-Goa highway) प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्यात आला. या महामार्गाच्या चौपदरीकरणावरुन मुबंई उच्च न्यायलयाकडून सरकारची खरडपट्टी काढण्यात आली होती. तसेच जनतेतून तीव्र नाराजी आहे. आज महामार्गाच्या कामाबाबत गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी लक्षवेधी सूचना मांडली. त्यानंतर एक तास चर्चा करण्यात आली. परशुराम घाट, कशेडी घाट यांचे रुंदीकरण आणि पर्यायी रस्ता यावर चर्चा …

Read More »

फोनच्या डिस्प्लेवर नेटवर्क सिम्बॉल ‘मिसिंग’ असेल तर, ‘असे’ करा मिनिटांत फिक्स, पाहा टिप्स

नवी दिल्ली: अनेक वेळा अँड्रॉईड फोनमध्ये सिमकार्ड प्लेस केले असता ते शो होत नाही किंवा नेटवर्कचे सिम्बॉल फोनमध्ये दिसत नाही. अशात फोन खराब तर झाला नाही, किंवा सिममध्ये काही समस्या तर नाही अशी शंका युजर्सना येते. पण, यात काळजीचे कारण नसून समस्या काही सोप्प्या टिप्सच्या मदतीने तुम्ही हे फिक्स करू शकता. कधी-कधी सिम कार्ड फोनमध्ये नीट ठेवण्यात येत नाही. तर, …

Read More »

Joint pain remedies : जुन्यातील जुनी सांधेदुखी, गुडघेदुखी व हाडांच्या वेदना होतील झटक्यात दूर, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले 5 रामबाण घरगुती उपाय!

सांधेदुखी (joint pain) ही आजकालची सर्वात मोठी समस्या आहे. आजकाल केवळ वृद्धच नाही तर तरुणही त्याला बळी पडत आहेत. बैठी नोकरी, शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसणे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी ही यामागची सर्वात मोठी कारणे आहेत. अर्थात ही एक वेदनादायक समस्या आहे ज्यावर त्वरित उपचार करणे आवश्यक आहे. डॉक्टर मानतात की अशा अनेक परिस्थिती आहेत ज्यामुळे सांध्याच्या सामान्य कार्यावर परिणाम होतो ज्यामुळे …

Read More »

‘मुझे अगर…’, थरथरत्या आवाजात जेव्हा योगी आदित्यनाथ ढसाढसा रडले

नवी दिल्ली : भारताच्या राजकारणामध्ये असे अनेक नेते होऊन गेले आणि आजही असे नेते सक्रिय आहेत ज्यांच्या राहणीमानातून त्यांची राजकीय धोरणं अधिक सुस्पष्ट पद्धतीनं सर्वांपर्यंत पोहोचत असतात. देशावर सत्ता असणाऱ्या भाजपमध्येही असे अनेक चेहरे आजवर पाहायला मिळाले आहेत. (UP Election Result 2022) यातीलच एक चेहरा म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा. गोरखपूर मतदार संघातून पाच वेळा निवडणूक जिंकलेल्या योगींची …

Read More »

कधीकाळी उस्ताद झाकीर हुसैन यांच्याकडे प्रवासासाठी खिशात नव्हता एक रूपया, मग पुढे…!

‘वाह उस्ताद’ हे शब्द कानी पडताच प्रत्येक संगीत प्रेमींच्या डोळ्यासमोर एकाच व्यक्तीचा चेहरा येतो ते म्हणजे उस्ताद झाकीर हुसैन! तबल्यावर त्यांचे हात अशा प्रकारे चालायचे की कानांना जणू स्वर्गीय सुख प्राप्त व्हायचं. लोकं अक्षरश: मंत्रमुग्ध व्हायचे. त्यांच्या बोटांमध्ये खरंच काहीतरी जादू होती आणि म्हणूनच संगीत क्षेत्रात झाकीर हुसैन (Zakir Hussain) हे नाव अजरामर झाले. पण तुम्हाला माहित आहे का या …

Read More »