ताज्या

‘त्या २०० वडापावचे पैसे दिले बरं का’ आता तरी म्हणू नका, ‘पैसे न देता चलेजाव’

ठाणे : मुंबई आणि ठाण्यात वडापाव (Vada Pav) आवडत नाही असा एकही व्यक्ती सापडणार नाही. ज्यावेळी तुमच्या मागे कामाची, सभासमारंभाची लगबग असेल, तेव्हा पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांना पटकन शांत करण्यासाठी वडापाव धावून येतो. नाक्यावर जो मिळेल तो…त्यातही तो त्या भागातला प्रसिद्ध वडापाव असला, तर ढेकर देईपर्यंत नाही म्हणायचं नाही. (railway minister ashwini vaishnaw eaten vada pav and bill pay bjp local …

Read More »

किरीट सोमय्या विरुद्ध शिवसेना राडा सुरूच, कोर्लई गावात शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले

मुंबई : मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या कथित बंगल्यांवरून शुक्रवारी जोरदार राडा झाला. भाजप नेते किरीट सोमय्या या बंगल्यांची पाहणी करण्यासाठी थेट रायगड जिल्ह्यातल्या कोर्लई (Korlai) गावात गेले. तेव्हा शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) कार्यकर्ते एकमेकांना भिडले. कोर्लई गावात सोमय्या विरुद्ध शिवसेना सामना कसा रंगला, पाहूयात. (bjp leader kirit somaiya and shivsena chief minsiter uddhav thackeray wife rashmi …

Read More »

उद्धव ठाकरे खरे की रश्मी ठाकरे? खरं कोण, चौकशी करा! किरीट सोमय्या यांचा सवाल

अलिबाग : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सांगितल्याप्रमाणे आज अलिबागमधल्या (Alibaug) कोर्लई  (Korlai) गावाला भेट दिली. अलिबागच्या कोर्लई गावात पोहचल्यानंतर तिथे हायव्होल्टेज ड्रामा पाहिला मिळाला. यावर बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. कोर्लई ग्रामपंचायतीली आमची व्यवस्थित भेट झाली, मुख्यमंत्री खरे आहेत, की मिसेस मुख्यमंत्री याची स्पष्टता ग्रामपंचायत करु शकलेली नाही. ग्रामपंचायत मुख्यमंत्री …

Read More »

कोर्लई गावात हायव्होल्टेज ड्रामा, किरीट सोमय्या गेल्यानंतर ग्रामपंचायतीत गोमुत्र शिंपडलं

अलिबाग : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सांगितल्याप्रमाणे आज अलिबागमधल्या (Alibaug) कोर्लई  (Korlai) गावाला भेट दिली. अलिबागच्या कोर्लई गावात पोहचल्यानंतर तिथे हायव्होल्टेज ड्रामा पाहिला मिळाला. किरीट सोमय्या पोहचण्याआधी तिथे मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक जमले होते. किरीट सोमय्या कोर्लई गावात पोहचातच त्यांच्याबरोबर असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचा जयघोष सुरु केला. याला प्रत्युत्तर म्हणून शिवसैनिकांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भाजप आणि शिवसैनिकांमध्ये …

Read More »

आदित्य ठाकरेही उतरले मैदानात, म्हणाले मॅच सुरू केलीय, पुढे..

कल्याण : शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेत किरीट सोमैय्या यांच्यावर आरोप केले. त्यानंतर आरोप प्रत्यारोपाच्या या रणांगणात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उतरले आहेत.  वसई येथे असलेल्या सोमैय्या यांच्या कंपन्यांबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. त्यावरून राऊत यांनी आता मॅच सुरू केली आहे. आता पुढची बॅटिंग बघू अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. कल्याण …

Read More »

शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान द्राक्ष महोत्सव

मुंबई: शिवजयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन संचालनालयामार्फत ऐतिहासिक जुन्नर शहरात 19 ते 21 या 3 दिवसांत द्राक्ष महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवात द्राक्षांच्या बागांतून फेरफटका, द्राक्षांची विविध व्यंजनांचा स्वाद चाखण्याची संधी मिळणार असून, विविध सांस्कृतिक आणि खाद्य महोत्सव, कृषी पर्यटन या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. (grapes festival in junnar from 19 to 21 february 2022)  या ऐतिहासिक शहरात द्राक्ष महोत्सावाचे हे …

Read More »

मालमत्ता हडपण्यासाठी शेजाऱ्याने केली बाप-लेकाची हत्या, असा झाला उलगडा

नाशिक : Nashik Murder News : कोट्यवधीची संपत्ती हडपण्याच्या हेतूने मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि एमबीबीएस शिक्षण घेतलेला त्यांचा मुलगा डॉ. अमित यांचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा खून शेजाऱ्यानेच केल्याचे तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. (Neighbors kill father and son to seize property at Nashik) बाप-लेकाची हत्या केल्याप्रकरणी त्यांच्याच ईमारतीत राहणाऱ्या …

Read More »

पिस्त्याऐवजी तुम्ही खाताय सडका शेंगदाणा! भेसळखोरांच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश

अमर काणे, झी मीडिया, नागपूर :  शेंगदाण्याला आपण गरीबांचा बदाम म्हणतो. मात्र याच शेंगदाण्याला पिस्ता बनवून काही भेसळखोरांनी लुटीचा गोरखधंदा सुरू केला आहे. शेंगदाण्याला कृत्रिम रंग देऊन पिस्ता म्हणून त्याची राजरोजपणे विक्री सुरू आहे.  नागपुरात FDAनं मोठी कारवाई करत तब्बल 621 किलो रंगवलेला शेंगदाणा जप्त केलाय. विशेष म्हणजे या शेंगदाण्याची नागपुरातल्या मिठाईवाल्यांना विक्री केली जाणार होती. FDAचं पथक नागपूरच्या बाबा …

Read More »

महिलेची हत्या, मृतदेह घरातल्या सोफ्यात लपवला! डोंबिवलीतल्या घटनेने खळबळ

आतिष भोईर, झी मीडिया, डोंबिवली : महिलेची निर्घृण हत्या करत मृतदेह घरातील सोफ्यात लपवल्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील डोंबविलीत उघडकीस आली आहे.  सुप्रिया शिंदे असं या मृत महिलेचं नाव असून ती पती आणि मुलासोबत डोंबिवलीतल्या दावडी भागात राहत होती. नेमकी घटना कायडोंबिवली पूर्वेतल्या दावडी इथल्या शिवशक्ती नगर परिसरातील ओम रेसिडेन्सी इमारतीत राहणारे किशोर शिंदे नेहमीप्रमाणे सकाळा कामावर गेले. यावेळी घरात त्यांची …

Read More »

Maratha Reservation : 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण, खासदार संभाजीराजे यांचे CMना पत्र

मुंबई : Maratha Reservation: MP Sambhaji Raje’s letter to CM : मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) खासदार संभाजीराजे छत्रपती ( Sambhaji Raje) अधिक आक्रमक झाले आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने अद्याप मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आपण 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसणार आहोत, असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. तसेच …

Read More »

खासदार अमोल कोल्हे यांनी दिलेला शब्द पाळला, बैलगाडा शर्यतीत घोडीवर ‘स्वार’

पुणे  : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी बैलगाडा मालकांना दिलेला शब्द पूर्ण केला.  खेड तालुक्यातील निमगाव धावडीच्या खंडोबा यात्रेत बैलगाडा घाटात खासदार डॉक्टर कोल्हे बैलगाड्या समोर घोडी धरली.  खासदार बैलगाडा घोडीवर बसणार असल्याने बैलगाडा मालकांमध्ये वेगळा उत्साह पहायला मिळत होता. आज माघ पौर्णिमे निमित्त पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील निमगाव खंडेरायाचा यात्रा उत्सव संपन्न होत असून यात्रा उत्सवानिमित्त …

Read More »

एखाद्या तरुणालाही लाजवेल असं 75 वर्षीय आजोबांचा पराक्रम, पाहा व्हिडीओ

हेमंत चापुडे, झी 24 तास, खेड : एखाद्या तरुणालाही लाजवेल असा उत्साह 75 वर्षीय पुण्यातल्या आजोबांमध्ये पाहायला मिळतो. पुण्याच्या खेड तालुक्यातील चिंचोशी गावातील मधुकर पाचपुते या पंच्याहत्तरीतल्या आजोबांनी सर्वांनाच थक्क केलंय. त्यांचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे, ज्याची सर्वत्र चर्चा आहे. ज्यामुळे त्यांनी नक्की असं काय केलं, हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक्त आहेत. जवळ-जवळ 7 वर्षांनी बैलगाडा शर्यत सुरू …

Read More »

Msrtc Strike | “….तर कोल्हापुरी हिसका दाखवू”, एसटी कर्मचाऱ्यांचे कुटूंबीय विलीनीकरणासाठी आक्रमक

प्रताप सरनाईक, झी मीडिया, कोल्हापूर :  एसटी महामंडळाचं (MSRTC) राज्य सरकारमध्ये विलीनीकरण (St Transport Merger) करण्यात यावं, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचं 3 महिन्यांपेक्षा अधिक काळाहून संप सुरु आहे. सरकारने काही प्रमाणात सेवा ज्येष्ठतेनुसार वेतनवाढ करुन दिली. त्यानंतर काही कर्मचारी पुन्हा रुजु झाले. मात्र बरेचसे कामगार हे अजूनही विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. या विलीनीकरणाचं घोंगडं अजूनही भिजतचं आहेच. (msrtc empolyee family aggrecive …

Read More »

‘त्या’ प्रियकराचा मृत्यू, ‘व्हॅलेंटाईन डे’ ठरला अखेरचा दिवस

मुंबई : एकेकाळी एकमेकांवर अतोनात प्रेम केलं. पण प्रेमात आलेला दुरावा इतका विकोपाचा ठरला की एकमेकांच्या जीवावर उटले. तीन वर्षे एकमेकांचं मन जपलं. पण प्रेमाचं रुपांतर लग्नात होऊ शकलं नाही म्हणून प्रियकराने प्रियसीला मनस्ताप द्यायला सुरूवात केली. आणि इथूनच त्यांच्या प्रेमात कटूता आली… या संपूर्ण प्रकाराचा शेवट अंगावर काटा आणणारा आहे.  नाशिकच्या देवळ्यात प्रेयसीनं जाळलेल्या प्रियकराचा व्हॅलेंटाईन डे च्या दिवशीच …

Read More »

Anna Hazare : …..म्हणून मला तुमच्या राज्यात जगायचं नाहीये- अण्णा हजारे

अहमदनगर : राज्य सरकारच्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या (Wine Seeling) निर्णायवरुन चांगलंच राजकारण पेटलं आहे. या वाईन विक्रीच्या निर्णयावरुन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी कडाडून टीका केली. तसेच मला तुमच्या राज्यात मला जगायचंय नाहीय, असं हताश वक्तव्य अण्णांनी केलं. ते त्यांच्या अहमदनगरमधील राळेगणसिद्धी गावात बोलत होते. तसेच यावेळेस त्यांनी उपोषण न करण्याचा निर्णय घेतला.  (senior social worker anna …

Read More »

नोकरभरतीतील घोटाळ्यांची मालिका सुरुच, बोगस तलवारबाजांचा नोकऱ्यांवर डल्ला

पुणे  :  राज्यात नोकरभरतीत सुरू झालेली (Job Recruitment Scams) घोटाळ्यांची मालिका संपता संपत नाहीये. आता बोगस प्रमाणपत्राच्या आधारे 14 जणांनी सरकारी नोकरी मिळवल्याचं पुढे आलंय. तलवारीबाजी संघटनेच्या बोगस प्राविण्य प्रमाणपत्राचा आधार घेत MPSCची दिशाभूल करत या अधिकाऱ्यांनी सरकारी नोकऱ्या लाटल्यायेत. ( 14 people from maharashtra got government jobs by submitting fake sports certificates) शिक्षक भरती, पोलीस भरतीमध्ये घोटाळ्यांची मालिका सुरूंय. …

Read More »

ज्या स्टुडिओसाठी कोल्हापूरकरांनी मोर्चा काढला तो 2 वर्षांपूर्वीच विकला

प्रताप नाईक, झी २४ तास, कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या जयप्रभा स्टुडिओचं जतन होण्यासाठी कोल्हापूरकर आग्रही आहेत. मात्र लता मंगेशकरांनी 2 वर्षांपूर्वीच स्टुडिओची जमीन विकून टाकल्याचं उघड झालं आहे.   मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासाचा साक्षीदार असलेला कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ. या स्टुडिओची जमीन बिल्डरच्या घशात जाऊ नये, यासाठी कोल्हापूरकरांनी मोठा संघर्ष उभारला. मात्र आता लता मंगेशकरांनी 2 वर्षांपूर्वीच स्टुडिओची जमीन विकल्याचं …

Read More »

चंद्रकांत पाटील यांच्याकडून आणखी एक तारीख, म्हणाले ‘या तारखेनंतर मविआची सत्ता जाणार’

पुणे : राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi Government) अंतर्गत मतभेद उफाळले आहेत आणि आघाडीचे मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 मार्च रोजी लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेवरून जावे लागेल, असं भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटलं आहे. भाजपा (BJP) कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांकडून होत असलेल्या पक्षपाती …

Read More »

केंद्राने ‘मिनिस्टर फॉर ड्रेस डिझायनिंग’ खाते सुरु करावं, जितेंद्र आव्हाड यांचा टोला

Hijab Controversy : लोकांनी  काय घालावं, काय खावं, कुठला पेहराव घालावा, हे ठरवणारे तुम्ही कोण? त्यापेक्षा केंद्रात एक मंत्रीच करा मिनिस्टर फॉर ड्रेस डिझायनिंग असं खाते सुरु करा त्यामुळे सर्व प्रश्न मिटतील असा टोला  राज्याचे गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. सध्या सुरु असलेल्या हिजाब वादावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  कल्याणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस …

Read More »