ताज्या

ती फेसबूकवर तुम्हाला नको ते दाखवते आणि नंतर तुम्हाला लुटते? कसं ते पाहा

नाशिक : फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप अशा सोशल साईट सध्या प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण आपला बराचवेळ या सोशल साईटवर घालवताना दिसतात. यातही 20 ते 30 वयोगटातील तरुणावर्ग सोशल मीडियाचा जास्त वापर करतात. सोशल मीडियाचे जितके फायदे आहेत तितकाच त्याचा दुष्परिणामही आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून फसवणूकीच्या गुन्हांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. असंच एक प्रकरण नाशिकमध्ये …

Read More »

मोठी बातमी ! आमदाराच्या कारने २२ जणांना चिरडलं, नंतर संतप्त जमावाने…

भाजपाचे प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज हरिशचंद्र यांनी आमदार जगदेव यांना ताबडतोब अटक करण्याची मागणी केली आहे. ओडिशा राज्यातील चिलिका येथील आमदार प्रशांत जगदेव यांच्या कारने चक्क २२ जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा अपघात ओडिशामधील खुर्दा जिल्ह्यात शनिवारी दुपारी घडला असून यामध्ये ७ पोलिसांसह २२ जण जखमी झाली आहेत. यामधील पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येतेय. दरम्यान, कारने लोकांना …

Read More »

“लक्षात असू द्या, झुकणार नाही! वाघाच्या जबड्यात घालून हात दात मोजणाऱ्यांची आमची जात! | Ashish Shelar warns Mahavikas Aghadi government over notice from Mumbai Police to Devendra Fadnavis msr 87

देवेंद्र फडणवीसांना मुंबई पोलिसांकडून आलेल्या नोटीसीवरून आशिष शेलार यांचा महाविकास आघाडी सरकारला इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी बदली घोटाळा, फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी नोटीस पाठवली असून, उद्या बीकेसीमधील सायबर पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: आज पत्रकारपरिषद घेत ही माहिती दिली. तसेच, निश्चितपणे मी उद्या ११ वाजता बीकेसीमधील सायबर पोलीस स्टेशनमध्ये जाणार असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं …

Read More »

“घड्याळातला छुपा कॅमेरा अन्…”; फडणवीसांच्या ‘त्या’ खळबळजनक व्हिडीओ क्लिपमधील वकील प्रवीण चव्हाणांनी मांडली बाजू | devendra fadnavis Video About sanjay pandey andAdvocate pravin chavan – vsk 98

आपल्याकडे आलेल्या एका अशिलानेच हे स्टिंग ऑपरेशन केल्याचा दावा प्रवीण चव्हाणांनी केला आहे. मुंबईचे नवे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या नियुक्तीसंदर्भात मोठा वाद निर्माण झाला असून देवेंद्र फडणवीस यांनी याच संदर्भातले काही गौप्यस्फोट केले. यावेळी फडणवीसांनी विधानसभेत काही व्हिडीओ क्लिप सादर केल्या. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांच्या संभाषणांच्या व्हिडीओ क्लिपमधील संभाषण वाचून दाखवलं. यामध्ये नवाब …

Read More »

सोशल मीडियाचा वापर करून केली जातेय तरुणांची लूट

फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्सएप चा वापर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच करताना दिसून येतात. यात सर्वात जास्त वापर 20 ते 30 वयोगटातील तरुण करताना दिसून येतो. पालकांचं दुर्लक्ष झाल्याने मुलं सोशल मीडियाच्या आहारी जातात आणि याचा दुष्परिणाम पालकांना भोगावा लागतो. याच सोशल मीडियाचा आधार घेत नाशिक मध्ये एका तरुणाला गंडवण्यात आले आहे. फिर्यादिने फसवणुकीची माहिती पोलिसांना दिली असून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा …

Read More »

कल्याण पश्चिममध्ये दिसभरात ९० बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई ; दीड लाखांचा दंड वसूल | Action against 90 unruly rickshaw drivers in Kalyan West One and a half lakh fine recovered msr 87

ही संयुक्त कारवाई मोहीम यापुढेही सुरूच राहील असा इशाराही देण्यात आलेला आहे. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करून बेशिस्तीने रिक्षा चालवणाऱ्या ९० रिक्षाचालकांवर शुक्रवारी दिवसभरात कारवाई करून, १ लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कल्याणचे ऊपप्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण आणि वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार धर्माधिकारी, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे …

Read More »

गुटखा खाल्ला आणि जीव गेला, तरुणाच्या मृत्यूचं हे ठरलं कारण

औरंगाबाद : गुटख्याचं चमकणारं पाकीट तोंडात टाकण्यापूर्वी ही बातमी वाचा. गुटखा खाणं आरोग्यास अपायकारक असतं अशा सूचना वारंवार केल्या जातात. पण त्याकडे वारंवार दुर्लक्ष केलं जातं. राज्यात गुटखा विक्री बंद असतानाही अनेक जण चोरीचुपे मार्गाने गुटख्याची विक्री करतात, आणि गुटख्याचे शौकीन आपली हौस भागवण्यासाठी ते जास्त किंमत देऊन विकतही घेतात.  पण गुटख्याचा हाच नाद एका एका तरुणाच्या जीवावर बेतला आहे. …

Read More »

ICC World Women’s Cup : भारताचा दणदणीत विजय, ११५ धावांनी वेस्ट इंडिजचा पराभव

हॅमिल्टन येथे झालेल्या सामन्यात भारताने इंडिजला धूळ चारली असून इंडिजचा तब्बल १५५ धावांनी पराभव केला आहे. एकदीवसीय महिला विश्वचषक स्पर्धेमध्ये आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना चांगलाच रंगला. हॅमिल्टन येथे झालेल्या या सामन्यात भारताने इंडिजला धूळ चारली असून तब्बल १५५ धावांनी विजय नोंदवला आहे. भारताने वेस्ट इंडिजसमोर ३१७ धावांचे तगडे आव्हान उभे केले होते. हे लक्ष्य गाठत असताना वेस्ट …

Read More »

आदिवासींना त्यांच्या जमिनींचे वनहक्क दावे मंजूर करून सातबारा मिळवून देणार – रामदास आठवले | Satbara will be given to tribals by approving forest rights claims for their lands Ramdas Athawale msr 87

शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई दिली जावी, या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार असल्याचेही सांगितले धुळे, नंदुरबार यासह राज्यातील आदिवासीच्या ताब्यातील जमिनीचे वनहक्क दावे मंजूर करून आणि सातबारावर आदिवासींची मालकी हक्काची नोंद करून, सातबारा आदिवासींना मिळवून देणार. असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. तसेच, आदिवासींच्या मुलांच्या कुपोषणासह आरोग्य, शैक्षणिक आणि रोजगार विषयक अनेक …

Read More »

केसांना मोहरीचे तेल लावताना ही चूक कधीही करू नका, फायदा होण्याऐवजी नुकसानच होईल | never do these mistakes during apply mustard oil on hair prp 93

जे लोक केसांसाठी मोहरीचे तेल वापरतात, त्यांच्यासाठी ही बातमी उपयुक्त ठरू शकते. परंतु हे तेल लावण्याची योग्य पद्धत नेमकी कोणती आहे, हे बहुतेकांना माहित नाही. जाणून घ्या सविस्तर… जे लोक केसांसाठी मोहरीचे तेल वापरतात, त्यांच्यासाठी ही बातमी उपयुक्त ठरू शकते. कारण असे बरेच लोक आहेत जे केसांना हे तेल लावतात, परंतु त्यांना योग्य पद्धत माहित नाही. हे तेल कसे लावावे …

Read More »

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना मुंबई पोलिसांनी पाठवली नोटीस ; बीकेसीच्या सायबर पोलीस स्टेशनला उद्या बोलावलं | Mumbai Police sends notice to Leader of Opposition Devendra Fadnavis msr 87

पत्रकारपरिषदेत फडणवीसांनी स्वत: दिली माहिती; जाणून घ्या काय आहे प्रकरण आणि काय दिली आहे नेमकी माहिती. “मुंबई पोलिसांनी मला नोटीस पाठवली आहे, बीकेसीच्या सायबर पोलीस स्टेशनला उद्या ११ वाजता बोलावलं आहे. मी निश्चितपणे उद्या तिथे जाणार आहे. आता जी काही राज्य सरकारची परिस्थिती आहे आणि विशेषता परवाचा जो षडयंत्राचा भांडाफोड मी स्वत: केलाय. त्यामुळे राज्य सरकार आणि पोलीस किंवा पोलिसांमधील …

Read More »

Facebook वर पुन्हा पुन्हा ‘Friend’ रिक्वेस्ट? खरी आहे की खोटी, असे जाणून घ्या

मुंबई : Facebook Friend Request आजच्या काळात जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन आणि इंटरनेटची सुविधा आहे. अशा परिस्थितीत, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेकांची अकाऊंट आहेत. सोशल मीडिया अ‍ॅप्सबद्दल बोलायचे झाले तर फेसबुक (Facebook) सध्या सर्वात जुन्या प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. Facebook वर लोकांशी कनेक्ट होण्यासाठी त्यांना ‘फ्रेंड’ बनवावे लागते. अनेकवेळा असे घडते की एखाद्या व्यक्तीला, जो आधीच तुमचा मित्र आहे, त्याच्या नावाच्या खात्यातून …

Read More »

रशियाची कोंडी करण्याचा प्रयत्न, अमेरिकेने पुतीन यांच्या प्रवक्त्यावर केली ‘ही’ मोठी कारवाई

अमेरिकेने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांच्या परिवारावर निर्बंध लादले आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धसंघर्ष अजूनही सुरुच आहे. तर दुसरीकडे नेटोमधील देशांसह इतर अनेक देशांनी युक्रेनला पाठिंबा दर्शविला असून रशियाची वेगवगेळ्या प्रकारे कोंडी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून अमेरिकेने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांच्या परिवारावर निर्बंध लादले आहेत. पुतीन यांचे …

Read More »

हृदयाला भिडणारा चिमुकलीचा VIDEO VIRAL, IPS अधिकाऱ्याने दिला खास संदेश | little girl helping to her sister ips shares heart touching video on social media prp 93

दोघा बहिणींचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमधून बहिणींनी आयुष्यातील सर्वात मोठा धडा शिकवला आहे. हा व्हिडीओ तितकाच भावूक करून सोडणारा सुद्धा आहे. एकदा हा व्हायरल व्हिडीओ पाहाच. आजची लहान मुलं-मुली ही फक्त म्हणायला लहान आहेत, हल्लीच्या मुला मुलींना आता मोठ्यांसारखीच समज असते. कधी कधी ते अशा गोष्टी करतात, ज्याची कुणी अपेक्षाही केलेली नसते. ही भावना मुलांमध्ये अधिक …

Read More »

“आता पुढचा नंबर अनिल परबचा ; उद्धव ठाकरे यांची अडचण मी समजू शकतो” ; किरीट सोमय्यांचं विधान! | Now the next number is Anil Parab Indicative statement of Kirit Somaiya msr 87

“भारत सरकारने दापोली कोर्टात तक्रार दाखल केली आहे, ३० मार्च रोजी सुनावणी होणार” अशी देखील माहिती दिली. “आता अनिल परबचा ही नंबर लागणार. अनधिकृत, बेनामी रिसॉर्ट आणि रिसॉर्ट बांधकाम साठी आलेला पैसा याची चौकशी होणार. भारत सरकारने दापोली कोर्टात तक्रार दाखल केली आहे, ३० मार्च रोजी सुनावणी होणार.” असं म्हणत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते व राज्याचे परिहवनमंत्री …

Read More »

ग्रेट कॅप्टन ! मिताली राजच्या नावावर नवा विक्रम, कर्णधार म्हणून ‘ही’ कामगिरी करणारी ठरली पहिलीच खेळाडू

मिताली महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत कर्णधार म्हणून सर्वात जास्त सामने खेळणारी खेळाडू ठऱली आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा २०२२ मध्ये आज भारतीय संघ वेस्ट इंडिजसोबत दोन हात करतोय. या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी केली असून वेस्ट इंडिजसमोर ३१८ धावांचं आव्हान उभं केलं आहे. तर दुसरीकडे या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने एक अनोखा विक्रम केलाय. ती महिला एकदिवसीय …

Read More »

बाऊन्सर का वापरले? यावर स्पष्टीकरण देताना काय म्हणाल्या मुख्याध्यापिका

पुणे : विद्येच्या माहेरघरात काय चाललंय असाच प्रश्न तुम्हाला ही बातमी पाहून पडेल. बिबवेवाडीतील पुण्याच्या क्लाइन मेमोरियल स्कूलमध्ये महिला बाऊन्सरने पालकांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. फी भरण्याच्या वादावरून प्रिन्सिपलनेच पालकांना मारहाण करण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुलाची शाळेची फी भरण्यावरून संबंधित पालक आणि प्रिन्सिपल यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यानंतर मारहाण करण्यात आली. पालकांना शाळेतच मारहाण झाल्याने खळबळ …

Read More »

यूट्यूबचा मोठा निर्णय ! रशियन सरकारकडून निधी पुरवला जाणारी माध्यमे जगभरात ब्लॉक

यूट्यूब या व्हिडीओ स्ट्रिमिंग मंचाने रशियन सरकारतर्फे निधी पुरविला जाणाऱ्या सर्व माध्यमांची स्ट्रिमिंग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष अजूनही संपलेला आहे. रशियन सैन्याकडून युक्रेनवर अजूनही हवाई हल्ले तसेच बॉम्बहल्ले केले जात आहेत. रशियाच्या या भूमिकेमुळे नेटोसह अनेक देशांनी युक्रेनला पाठिंबा दिला असून वेगवेगळे निर्बंध लादून रशियाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान, जगभरात प्रसिद्ध असलेल्या …

Read More »

INDW vs WIW : भारताने महिला विश्वचषकात उभारली आपली सर्वात मोठी धावसंख्या ; ३०० पेक्षा अधिक धावा करणारा जगातील सहावा संघ ठरला | INDW vs WIW India set their biggest score in the Womens World Cup Became the sixth team in the world to score more than 300 runs msr 87

स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांनी शतकी खेळी करत चौथ्या विकेटसाठी १८४ धावांची भागीदारी केली. सलामीवीर स्मृती मानधना आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या शानदार शतकी खेळीने भारताला महिला विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील आपल्या सर्वोच्च धावसंख्येपर्यंत नेले. आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२२ च्या महत्त्वपूर्ण सामन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ८ बाद ३१७ धावा केल्या. यास्तिका …

Read More »

दोन वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आईची भेट; सोबत बसून केलं भोजन | prime minister narendra modi meets his mother had dinner with her – vsk 98

पंतप्रधान मोदी यांच्या आई हिराबा सध्या गांधीनगर जवळील रायसन भागात राहत आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांमधल्या निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यामध्ये पंजाब वगळता बाकी चार राज्यांमध्ये भाजपाला मोठं यश मिळालं असल्याने देशभरातल्या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. दरम्यान, या निकालानंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आईची भेट घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »