ताज्या

कुणाल खेमूने भर रेस्टॉरंटमध्ये ‘या’ कारणवारून केले भांडण, पत्नी सोहा अली खानने शेअर केला व्हिडीओ | viral social soha ali khan shares video of kunal kemmu fighting with friend to pay the bill at restaurant

सोहा अली खानने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. पतौडी कुटुंबाची लाडकी सोहा अनेकदा तिचे आणि कुटुंबासोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. यावेळी तर सोहाने पती कुणाल खेमूचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. …

Read More »

“फडणवीसांना पोलीस ठाण्याला घेऊन गेल्यास…”; मुंबई पोलिसांनी चौकशीची नोटीस पाठवल्यानंतर BJP चा इशारा | Phone tapping case Mumbai Police sends legal notice to LoP Devendra Fadnavis BJP to Protest by burning this notice scsg 91

देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस पाठवल्याने त्यांनी पुण्यातील आपले सर्व कार्यक्रम रद्द केलेत. पोलीस बदली घोटाळा, फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चौकशीची नोटीस पाठवलीय. याच प्रकरणामध्ये आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच फडणवीस यांना गृह विभागाने पाठवलेल्या नोटीशीला विरोध करण्यासाठी भाजपाने उद्या राज्यभरात या नोटीशीची होळी करण्याचा निर्णय घेतलाय. या …

Read More »

गांधी कुटुंबीय राजीनामा देणार असल्याचं वृत्त व्हायरल! पक्षानं दिलेल्या स्पष्टीकरणात खरी गोष्ट आली समोर! | sonia gandhi rahul priyanka to resign in cwc meeting congress clarifies

गांधी कुटुंबीय CWC च्या बैठकीमध्ये खरंच राजीनामा देणार का? काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण! उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर पक्षावर जोरदा टीका केली जात आहे. अनेकांनी तर काँग्रेसच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या नामुष्कीजनक पराभवावर रविवारी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक होणार असून त्यात पाच राज्यांमधल्या निकालंवर चर्चा …

Read More »

BH Series Number Plate: गाडीच्या नवीन नंबर प्लेटबद्दल जाणून घ्या, कोण करु शकतं अर्ज

BH Series Number Plate : नोकरीनिमित्त सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली होणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावे लागतं. यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे राज्य बदलल्यानंतर पुन्हा वाहन नोंदणीची समस्या. भारत सरकारने अखेर ही समस्या सोडवली आहे. आता बीएच सीरीज नंबर प्लेट आणि नोंदणी सुरू झाली आहे. त्यामुळे आता राज्य बदलल्यास वाहन क्रमांक बदलण्याची आवश्यकता भासणार नाही. कोणत्या लोकांसाठी प्राधान्य?रस्ते …

Read More »

CM होण्याआधीच भगवंत मान यांचा १२२ माजी आमदार, मंत्र्यांना दणका; VIP कल्चर संपवण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय | punjab government adgp issued order for withdrawal of force from former ministers and mlas scsg 91

१६ तारखेला पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधीच भगवंत मान यांनी एक फार महत्वाचा निर्णय घेतलाय. पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी म्हणजेच आप या पक्षाला बहुमत मिळालं असून त्यांचा सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणुकीचे निकाल हाती आल्यापासूनच पक्षाने सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. आपचे विजयी उमेदवार भगवंत मान हे पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. मात्र मुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती …

Read More »

“तो माझा नाही, मोदीजींचा मुलगा आहे”; युक्रेनमधून विद्यार्थी परतल्यावर वडील झाले भावूक | russia ukraine war Modijis son who has returned not my says Sanjay Pandita son return from Ukraine abn 97

माझा मुलगा मला परत केल्याबद्दल मी भारत सरकारचे आभार मानतो, असे विद्यार्थ्याच्या वडिलांनी म्हटले आहे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकार ऑपरेशन गंगा राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत युक्रेनमधील सुमी येथे अडकलेला ध्रुव भारतात पोहोचला तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ध्रुवचे वडील संजय पंडिता भावूक झाले होते. माझा मुलगा भारतात सुखरूप परत येईल याची मला खात्री नव्हती. युक्रेनमधून पंतप्रधान …

Read More »

कच्चे आले खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो, जाणून घ्या पुरुषांसाठी काय फायदे आहेत ? | blood pressure controlled by eating raw ginger know what are the benefits for men prp 93

कच्च्या आल्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, जीवनसत्त्वे, लोह, जस्त आणि कॅल्शियम सारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. याच्या सेवनाने अनेक आजार बरे होतात. जाणून घ्या फायदे… कच्चे आले खूप उपयुक्त आहे. हे खाल्ल्याने रक्तदाब, पोटाशी संबंधित आजार, मायग्रेनच्या दुखण्यावर फायदा होतो. याशिवाय कोलेस्ट्रॉलमध्ये कच्चे आले देखील खूप फायदेशीर आहे. कच्च्या आल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात, जे आरोग्यासाठी खूप फायदे देतात. कच्च्या …

Read More »

खायला ऑर्डर करताय, सावधान! ठाण्यात डिलिव्हरी बॉयने लुटले दहा लाख रुपये

कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : घरी एकटे आहात, भूक लागली आहे, काही खायला ऑनलाईन ऑर्डर करताय, पण सावधान. ठाण्यात ऑनलाईन ऑर्डर घेऊन आलेल्या एका तरुणाने पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून चाकूचा धाक दाखवत सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने आणि काही रोकड असा एकूण 10 लाखाहून अधिकचा मुद्देमाल लुबाडून पोबारा केल्याची घटना घडली आहे. भर दिवसा ही घटना घडल्यामुळे परिसरात …

Read More »

लवकरच तुम्ही आधारवरून UPI ​​एक्टिवेट करू शकाल, डेबिट कार्डची गरज भासणार नाही | now upi will be able to be activated from aadhaar soon debit card will not be needed prp 93

यापूर्वी UPI एक्टिवेट करण्यासाठी डेबिट कार्ड आवश्यक होते. पण आता त्याची गरज लागणार नाही. नक्की काय आहे प्रक्रिया जाणून घ्या… देशात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन दिले जात आहे. अशा परिस्थितीत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) रिटेल डिजिटल पेमेंटसाठी बँकांना विशेष सूचना दिल्या आहेत. या अंतर्गत, आता UPI एक्टिवेट करण्यासाठी, तुम्हाला नोंदणीकृत मोबाइलवर आधार कार्ड प्रमाणीकरण आणि OTP आवश्यक असेल. तर …

Read More »

निकालपत्रांवरील टीका अभ्यासपूर्ण आणि विधायक असायला हव्यात – न्यायाधीश अभय ओक | Criticism of verdicts should be scholarly and constructive Judge Abhay Oak msr 87

समाजात न्यायव्यस्थेविषयी गैरसमज आणि अज्ञान असल्याची खंत देखील व्यक्त केली सर्वसामान्य नागरिकांना न्यायालयाच्या निकालपत्रावर टीका करण्याचा पूर्ण अधिकार असला, तरीही त्या टीका अभ्यासपूर्ण आणि विधायक असायला हव्यात. तसेच ज्यांच्या विषयी किंवा ज्यांच्या निकालपत्रावर तुम्ही टीका करतायत ते त्या टीकेला उत्तर देत नाहीत किंवा देऊ शकत नाहीत या गोष्टींचा देखील सर्वांनी विचार करायला हवा. असे प्रतिपादन दिल्ली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय …

Read More »

झोपेत असलेल्या पत्नीची हत्या करताना मुलीने पाहिलं, बापाने तिलाही संपवलं

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : पत्नी आणि मुलीची हत्या करत कुटुंब प्रमुखाने आत्महत्या केल्याची घटना नागपूरमध्ये समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातल्या एमआयडीसी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या सरोदी मोहल्ल्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. विलास चंपतराव गवते असं या व्यक्तीचं नाव आहे. विलास गवते यांचा दुग्ध व्यवसाय करत होते. त्यांची आर्थिक परिस्थितीही चांगली होती. त्यांच्याकडे १० दुभती जनावरं होती आणि दुधाचा …

Read More »

“देशात 400 वंदे भारत रेल्वे सुरु करणार,” रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची घोषणा

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी केवळ 38 टक्के जमीन कमी पडत असून ही जमीन संपादित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असदेखील दानवे यांनी सांगितले ब्रॉडगेज असलेल्या देशातील सर्व मार्गांचं सन २०२३ पर्यंत विद्युतीकरण पूर्ण केले जाणार. तसेच ज्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण केलं जाणार आहे त्या मार्गावर देशभरात 400 वंदे भारत रेल्वे सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. …

Read More »

ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे निधन | Veteran actress Vatsala Deshmukh passes away msr 87

मराठी चित्रपट सृष्टीमधील दिवंगत अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या त्या आई होत्या ; पिंजरा चित्रपटात साकारली होती भूमिका मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख (वय-९२) यांचे आज (शनिवार) निधन झाले. प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या त्या आई होत्या. एकेकाळी प्रचंड गाजलेला मराठी चित्रपट पिंजरा मध्ये वत्सला देशमुख यांनी भूमिका साकरली होती. या चित्रपटातील त्यांचे संवाद देखील चांगलेच गाजले …

Read More »

फडणवीस यांच्याकडील ‘त्या’ पेनड्राईव्हबाबत मोठा खुलासा, कोणी व्हिडिओ बनवला?

पुणे :  Devendra Fadnavis’s pen drive : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विधानसभेत केलेल्या व्हिडिओ बॉम्ब प्रकरणात नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मूळचा जळगावचा असलेल्या तेजस मोरे याने विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याची माहिती उघड झाली आहे. तेजस मोरे याने अ‍ॅड. चव्हाण यांना घड्याळ गिफ्ट दिले होते. त्या घड्याळात कॅमेरा बसवून व्हिडिओ रेकॉर्डिंग …

Read More »

नागपूर हादरलं! पत्नी व मुलीचा खून करून पतीची आत्महत्या ; कारण अद्याप गुलदस्त्यात|Husband commits suicide by killing wife and daughter in Nagpur msr 87

घराच्या अंगणातील झाडाला घेतला गळफास ; आईच्या शेजारी झोपलेला मुलगा सुखरूप नागपूर एमआयडीसी येथील राजीवनगरात पत्नी व मुलीचा धारधार शस्त्राने गळा चिरून खून केल्यानंतर पतीने अंगणातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मागील तीन महिन्यांतील अशा प्रकारची ही दुसरी घटना असून या घटनेमुळे पुन्हा एकदा नागपूर हादरलं आहे. रंजना विलास गवते (४०), अम्रिता (१४) अशी खून झालेल्या …

Read More »

“…तेव्हाच बीड जिल्हा खऱ्या अर्थाने बदनाम झाला,” पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ पत्रानंतर धनंजय मुंडेंची टीका

बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यस्थेच्या मुद्द्यावरुन सभागृहात लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आली. बीड जिल्ह्याला बदनाम करू नका. समजा मी धनंजय मुंडे म्हणून काम करत नसेल तर धनंजय मुंडेला वाट्टेल तसं बदनाम करा. मात्र बीड जिल्ह्याला बदनाम करू नका, बीड जिल्हा बिहार सारखा झाला आहे, बीड जिल्हा मागास आहे, असे म्हणून माझ्या जिल्ह्याची बदनामी करू नका, असे म्हणत मंत्री धनंजय मुंडे …

Read More »

आम आदमी पार्टीने पंजाबनंतर आता हिमाचल प्रदेशकडे वळवला आपला मोर्चा! | After Punjab now its Himachal Pradeshs turn Delhi Health Minister and AAP leader Satyendar Jain msr 87

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, यामध्ये उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर येथे भाजपा सत्ता स्थापन करणार आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसला धूळ चारत आम आदमी पार्टीने सत्ता काबीज केली आहे. दिल्लीनंतर आता पंजाबमध्येही आम आदमी पार्टीचा मुख्यमंत्री होणार आहे. याचबरोबर आता आम आदमी पार्टीने आपाला मोर्चा हिमाचल प्रदेशकडे वळवला …

Read More »

उन्हाळ्यात AC घ्यायचा विचार करताय ? ४०० रूपयांमध्ये मिळतोय हा Mini Portable AC | mini portable ac getting amazing customer response prp 93

जस जशी होळी जवळ येऊ लागते तस तसा उकाडा देखील वाढू लागतो. एसी घ्यायचा म्हणजे खर्च भरपूर येणार असा विचार पटकन डोक्यात येतो. तुम्ही देखील कमी बजेटमुळे एसी खरेदी करणे टाळत असाल, तर ही बातमी एकदा वाचाच. जस जशी होळी जवळ येऊ लागते तस तसा उकाडा देखील वाढू लागतो. उन्हाचा पारा वाढल्याने गरमीमुळे झोप पण लागत नाही. मग एसी घेण्याचा …

Read More »

फडणवीसांच्या आरोपांनंतर आता अनिल देशमुख प्रकरणामुळे संजय पांडे चर्चेत; CBI ने केली ६ तास चौकशी | CBI enquiry regarding anil deshmukh case Sanjay Pande parambir singh – vsk 98

नियुक्ती झाल्यापासूनच मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे या ना त्या वादामुळे चर्चेत आहेत. मुंबईचे नवे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची नुकतीच या पदावर नियुक्ती झाली आहे. नियुक्ती झाल्यापासूनच या ना त्या वादामुळे चर्चेत आहेत. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या नियुक्तीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यानंतर आता अनिल देशमुख प्रकरणात सीबीआयने त्यांची चौकशी केली आहे. सीबीआयने मुंबई नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा …

Read More »

EPFO ​​खातेधारकांना मोठा झटका! पीएफ व्याजदरात कपात, ४० वर्षांतील सर्वात कमी व्याज | EPFO apex decision making body CBT has decided to provide 8 1 percent rate of interest on EPF for 2021 22 msr 87

सीबीटीच्या गुवहाटी येथे झालेल्या बैठकीत व्याजदराबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (सीबीटी) गुवहाटी येथे झालेल्या बैठकीत व्याजदराबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. इंडियन एक्स्प्रेसला बोर्डाच्या दोन सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी पीएफ खातेधारकांसाठी ८.१ टक्के व्याजदराची शिफारस करण्यात आली आहे, जी चार दशकांतील …

Read More »