उन्हाळ्यात AC घ्यायचा विचार करताय ? ४०० रूपयांमध्ये मिळतोय हा Mini Portable AC | mini portable ac getting amazing customer response prp 93


जस जशी होळी जवळ येऊ लागते तस तसा उकाडा देखील वाढू लागतो. एसी घ्यायचा म्हणजे खर्च भरपूर येणार असा विचार पटकन डोक्यात येतो. तुम्ही देखील कमी बजेटमुळे एसी खरेदी करणे टाळत असाल, तर ही बातमी एकदा वाचाच.

जस जशी होळी जवळ येऊ लागते तस तसा उकाडा देखील वाढू लागतो. उन्हाचा पारा वाढल्याने गरमीमुळे झोप पण लागत नाही. मग एसी घेण्याचा विचार डोक्यात भिरभिरू लागतो. मग ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. एसी घ्यायचा म्हणजे खर्च भरपूर येणार असा विचार पटकन डोक्यात येतो. तुम्ही देखील कमी बजेटमुळे एसी खरेदी करणे टाळत असाल, तर काळजी करण्याचे कारण नाही. पण आता तुम्ही अवघ्या ४०० रूपयात मिनी पोर्टेबल एसी घरी आणू शकता. खास गोष्ट म्हणजे हे एका बॉक्समध्ये येतात व तुम्ही कोठेही घेवून जाऊ शकता.

तुम्ही तुमच्या कामाच्या टेबलावर किंवा मुलांच्या टेबलवर ठेवण्यासाठी कूलिंग डिव्हाइस शोधत असाल, तर तुमच्यासाठी मिनी पोर्टेबल एसीचा पर्याय योग्य असेल. हे डिव्हाईस ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणांहून खरेदी केले जाऊ शकते. त्याची किंमत ४०० रुपयांपासून सुरू होते आणि २००० रुपयांपर्यंत जाते. हे वेगवेगळ्या डिझाईन्स आणि आकारांमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचे मॉडेल निवडू शकता.

हेही वाचा :  राज्यातील 55 वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना; आताच पाहा अन् सावध व्हा!

आणखी वाचा : या फीचरमुळे Instagram Reels तयार करणे सोपे होईल, फॉलोअर्स वाढविण्यातही मदत होईल

हे कस काम करत
जर तुम्हाला हे पोर्टेबल एअर कंडिशनर चालवायचे असेल तर तुम्हाला ड्राय आईस किंवा पाणी वापरावे लागेल, ज्यामुळे तुम्हाला थंडावा मिळेल. जर तुम्ही देखील ते विकत घेतले तर ते ऑपरेट करणे खूप सोपे आहे आणि ते कमी वीज वापरते. जे लोक टेबलवर काम करतात त्यांच्यासाठी हे एक उत्तम साधन आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा …