ताज्या

मोर लांढोऱ्यांचा शिकारी मुद्देमालासह जाळ्यात

कराडजवळ वनविभागाची कारवाई कराड : राष्ट्रीय पक्षी दोन मोरांसह  सात लांढोऱ्यांची शिकार करणारा शिकारी वनविभागाच्या जाळ्यात मुद्देमालासह रंगेहाथ अडकला. फसकीच्या साह्याने मोरांची शिकार करणाऱ्या गोरख राजेंद्र शिंदे ( सध्या रा. रेठरे बुद्रुक ता.कराड. मूळ रा. इटकुर, ता. कळंब, जि. उस्मानाबाद ) याला वनविभागाने शिकार केलेले दोन मोर व सात लांढोरे यांच्यासह ताब्यात घेतले आहे. वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आटके …

Read More »

राज्य शासन पाडणे निष्फळ ठरल्याने आता मंत्री, नेत्यांच्या बदनामीची मोहीम

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न निष्फळ ठरल्याने भाजपने आता या सरकारचे मंत्री व नेते यांना बदनाम करण्याची मोहीमच उघडली असल्याचा निशाणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर साधला. February 28, 2022 10:49:29 pm जयंत पाटील यांचा भाजपवर निशाणा कराड : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न निष्फळ ठरल्याने भाजपने आता या सरकारचे मंत्री व नेते …

Read More »

“परमार्थ करताना थोडा स्वार्थ साधायचा असतो”, ठाण्यातील शिवसेना नेत्याचं वक्तव्य

“परमार्थ करताना थोडा स्वार्थ साधायचा असतो. ठाणे शहराची लाज वाटणार नाही अशाप्रकारच्या सोयीसुविधा निर्माण केल्या आहेत,” असं मत ठाण्यातील शिवसेना नेत्यानं व्यक्त केलं. “सिंगापूरसारखे रस्ते असावे आणि युरोप सारखे शहर असावे, असे अनेकांना वाटते. परंतु भारतात स्थानिक परिस्थितीमुळे असे करणे शक्य नसले तरी आम्ही ठाणे शहराची लाज वाटणार नाही अशाप्रकारच्या सोयीसुविधा निर्माण केल्या आहेत,” असा दावा ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के …

Read More »

लग्नाच्या नावाखाली मुलांच्या कुटुंबीयांना लाखोंचा गंडा घालणारे ‘बंटी-बबली’ अखेर गजाआड

बनावट नवरी लग्नानंतर काही दिवसांतच दागिणे व तिजोरीवर हात साफ करून घरातून पोबारा करायची. तुम्ही जर तुमच्या लग्नाळु मुलासाठी मध्यस्थी मार्फत नवरी मुलगी बघत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. लग्नाच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालून फसवणूक करणाऱ्या ‘बंटी-बबली’ला अखेर धुळ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. मुलाच्या लग्नासाठी नवरी मुलगी हवी असल्याची बतावणी करून, फसवणूक करणाऱ्या ‘बंटी-बबली’वर धुळे …

Read More »

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचा राज्यपालांना इशारा म्हणाले, “गरज पडली तर तुमचं धोतर…”

औरंगाबादमधील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी आज (२८ फेब्रुवारी) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध केला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबदद्लच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांची तत्काळ उचलबांगडी करावी, अशी मागणी केलीय. आता औरंगाबादमधील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी आज (२८ फेब्रुवारी) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध केला. मात्र, …

Read More »

VIDEO: “माझी पत्नीने माझ्यासोबत गनिमी कावा केला आणि…”, दिलीप वळसे-एकनाथ शिंदेंसमोर संभाजीराजेंचं वक्तव्य

उपोषण सोडताना संभाजीराजे छत्रपती माझ्या पत्नी संयोगिताराजे यांनी माझ्यासोबत गनिमी कावा केला, असं म्हणाले. राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अखेर तिसऱ्या दिवशी उपोषण मागे घेतलं. यावेळी त्यांनी उपोषणा दरम्यान खंबीरपणे सोबत राहिलेल्या त्यांच्या पत्नी संयोगिताराजे यांच्याविषयी लडिवाळ तक्रार केली. माझ्या पत्नी संयोगिताराजे यांनी माझ्यासोबत गनिमी कावा केला आणि माझ्यासोबत त्यांनीही अन्नत्याग केला, असं संभाजाराजे म्हणाले. …

Read More »

“मी त्याला थेट ब्लॉक करणार…”, फरहान अख्तरच्या लग्नानंतर पूर्वाश्रमीच्या पत्नीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

यामुळे अधुनाने संतप्त होत एक पोस्ट शेअर केली आहे. बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर १९ फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकले. शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर हे लग्नानंतर सातत्यानं चर्चेत आहेत. लग्नानंतर त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फरहान आणि शिबानीला अनेक चाहते नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा देताना दिसत आहे. तर दुसरीकडे फरहानची पहिली पत्नी अधुना भाबानीला नेटकरी ट्रोल …

Read More »

‘मराठे युद्धात जिंकले आणि तहात हरले असं होऊ नये’ चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य

पुणे : महाविकास आघाडी सरकारच्या आश्वासनानंतर छत्रपती संभाजी राजे (Sambhaji Raje) यांनी मराठा समाजासाठी सुरू केलेलं उपोषण मागे घेतल्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत.  राज्य सरकारला सहजपणे यापूर्वीच मान्य करता येण्यासारख्या मागण्यांसाठी छत्रपतींचे प्राण पणाला लागणे ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे.  महाविकास आघाडी सरकार किमान या छोट्या आश्वासनांचे पालन करेल आणि छत्रपतींची तसंच मराठा समाजाची पुन्हा फसवणूक करणार नाही अशी आशा …

Read More »

खासदार संभाजीराजेंच्या उपोषणाला यश, ठाकरे सरकारकडून ‘या’ १५ मागण्या मान्य, एकनाथ शिंदे म्हणाले…

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणाला यश मिळालं आहे. त्यांच्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी राज्य सरकारने मराठा समाजाबाबत त्यांनी गेलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणाला यश मिळालं आहे. त्यांच्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी राज्य सरकारने मराठा समाजाबाबत त्यांनी गेलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या. स्वतः कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीराजेंच्या समोर याची माहिती देत मान्य केलेल्या १५ मागण्यांची घोषणा …

Read More »

VIDEO : मोहम्मद सिराजच्या नव्या हेअरस्टाइलची चहलनं उडवली खिल्ली; श्रेयस अय्यरलाही हसू आवरेना!

भारताने टी-२० मालिकेत श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला. सामना संपल्यानंतर भारताचा फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलने चहल सामनावीर श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज यांची मुलाखत घेतली. यामध्ये मोहम्मद सिराजने पाहुण्याची भूमिका साकारली. यादरम्यान चहल आणि अय्यर यांनी सिराजच्या हेअरस्टाइलची खिल्ली उडवली. चहल अय्यरशी बोलत असताना सिराजही कॅमेऱ्यासमोर आला. मग चहलने त्याच्याशी थट्टा-मस्करी केली. सिराजने नवा हेअरकट केला आहे. त्याने आपले केस पिवळ्या रंगात …

Read More »

Ukraine War: देशासाठी कायपण! युक्रेनची बिअर फॅक्टरी दारू ऐवजी तयार करतेय दारुगोळा

रशियन सैन्याला प्रत्युत्तर देण्यासाठी प्रवदा ब्रुअरीच्या कर्मचाऱ्यांनी बीअरऐवजी मोलोटोव्ह कॉकटेल बॉम्ब बनवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. युक्रेनी सेनादेखील रशियन सेनेला तोडीस तोड उत्तर देत आहे. अशा परिस्थितीत रशियन सैन्याचा मुकाबला करण्यासाठी सरकारने देशातील जनतेला मोलोटोव्ह कॉकटेल पेट्रोल बॉम्ब (Molotov cocktail Petrol Bomb) बनवण्याचे आवाहन केले आहे. हा बॉम्ब युक्रेनच्या लोकांचे संरक्षण करेल. …

Read More »

खासदार संभाजी राजेंचं उपोषण अखेर मागे, म्हणाले “माझ्या चेहऱ्यावर…”

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलं आहे. राज्य सरकारने त्यांनी केलेल्या मागण्या मान्य केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलं आहे. राज्य सरकारने त्यांनी केलेल्या मागण्या मान्य केल्यानंतर संभाजीराजे यांनी हे उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलं. यावेळी संभाजीराजेंनी मलाही काय होणार आहे हे माहिती नव्हतं. मात्र, आता माझ्याही चेहऱ्यावर …

Read More »

VIDEO: “छत्रपती केव्हाही रडत नाही, पण…”, वारकऱ्यांसमोर छत्रपती संभाजी राजेंचे डोळे पाणावले

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा भावनिक झाल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा भावनिक झाल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात वारकऱ्यांसमोर बोलताना संभाजीराजे यांच्या डोळ्यात पाणी आलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “संत तुकाराम, …

Read More »

“…अन् त्यामुळे मी तणावाखाली”, अमिताभ बच्चन यांनी दिले ‘त्या’ ट्विटबद्दल स्पष्टीकरण

त्यानतंर आता अमिताभ बच्चन यांनी या ट्विटबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. ते चित्रपटांसह सोशल मीडियावरही कायमच चर्चेत असतात. पण नुकतंच बिग बी हे त्यांच्या एका ट्विटमुळे चर्चेत आलं आहेत. “हृदयाचे ठोके वाढले आहेत…” अशा आशयाचे एक ट्विट बिग बी यांनी केले होते. त्याच्या या ट्विटनंतर अनेक चाहते काळजीत पडले होते. त्यानतंर …

Read More »

VIDEO: अचानक डोळ्यात मिरची पूड फेकत जबर मारहाण, भाजपाच्या डोंबिवलीतील समाज माध्यम प्रमुखावर हल्ला

डोंबिवलीतील भाजपाचे समाज माध्यम प्रमुख मनोज कटके यांच्यावर सोमवारी (२८ फेब्रुवारी) सकाळी १० वाजता रामनगरमधील दुकानात २ हल्लेखोरांनी हल्ला केला. डोंबिवलीतील भाजपाचे समाज माध्यम प्रमुख मनोज कटके यांच्यावर सोमवारी (२८ फेब्रुवारी) सकाळी १० वाजता रामनगरमधील दुकानात २ हल्लेखोरांनी हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातून एमआयडीसीतील एम्स रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मनोज कटके हे भाजपाचे समाज …

Read More »

CISF जवानाने २५ फूट उंचीवर अडकलेल्या चिमुरडीचे धाडसाने वाचवले प्राण! बचावकार्याचा Video Viral

ही मुलगी मेट्रो स्टेशनच्या खाली राहते आणि खेळता खेळता ती वर पोहोचली असे सांगितले जात आहे. रविवारी संध्याकाळी दिल्लीच्या निर्माण विहार मेट्रो स्टेशनवर एक मुलगी ग्रीलमध्ये अडकली , तिला नंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) च्या जवानांनी वाचवले. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.रविवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास निर्माण विहार मेट्रो स्थानकावर एक मुलगी खेळत असताना जमिनीपासून सुमारे २५ फूट …

Read More »

Pregnancy: गर्भधारणेच्या पहिल्या आठवड्यात नेमकं काय होते? जाणून घ्या सुरुवातीची लक्षणं

सामान्यतः गर्भधारणेचे सर्वात पहिले लक्षण मानले जाते ते मासिक पाळी चुकणे. पण मासिक पाळी थांबण्यामागे हे एकमेव कारण असेलच असे नाही. गर्भधारणेचा कालावधी प्रत्येक स्त्रीसाठी खास असतो. अनेक गर्भधारणा चाचण्या आणि अल्ट्रासाऊंडद्वारे, महिला गर्भवती आहेत की नाही हे समजू शकतात. त्याच वेळी शरीरात असे काही बदल किंवा लक्षणे आहेत ज्यावरून गर्भधारणेचा अंदाज लावला जाऊ शकतो. सामान्यतः गर्भधारणेचे सर्वात पहिले लक्षण …

Read More »

Russia Ukraine War: अमेरिका कॅनडातील वाइन शॉप्सनी व्होडकावर काढला राग; ओतून रिकाम्या केल्या बाटल्या

दारूचे दुकान आणि बार मालक वोडकाच्या बाटल्या रिकाम्या करताना आणि कपाटातील साठा काढून घेत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. Russia Ukraine War: युनायटेड स्टेट्स आणि कॅनडामधील अनेक दारूच्या दुकानांनी गुरुवारपासून युक्रेनवरील रशियन आक्रमणाच्या निषेधार्थ रशियन व्होडकाचा साठा काढून घेतला आहे. दारूचे दुकान आणि बार मालक वोडकाच्या बाटल्या रिकाम्या करताना आणि कपाटातील साठा काढून घेत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर …

Read More »

तुम्हीही लग्नाआधीच पायात पैंजण घालत आहात का? मग हे जाणून घ्याच

पूर्वी लग्नानंतरच पैंजण घालण्याची प्रथा होती. परंतु आजकाल फॅशन म्हणून मुली लग्नाआधीच पैंजण घालायला सुरुवात करतात. खरंतर, भारतीय संस्कृतीमध्ये पैंजण घालणे महत्त्वाचे आहे. हिंदू स्त्रिया लग्नानंतर अनेक श्रुंगार करतात, त्यामागे धार्मिक महत्त्वासोबतच वैज्ञानिक कारणही असते. असे मानले जाते की लग्नानंतर पैंजण घालणे हे स्त्रियांच्या सौभाग्याचे प्रतीक आहे, परंतु त्यामागील वैज्ञानिक कारण जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, असे मानले …

Read More »

राज्यातला लाजिरवाणा प्रकार! आदिवासी दलित वस्तीतल्या नागरिकांना प्यावं लागतंय सार्वजनिक शौचालयातले पाणी

इगतपुरी येथील तळेगाव मध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याच्या टाकीतून पिण्याचे पाणी भरावं लागत असल्याचा निंदनीय प्रकार समोर आला आहे. इगतपुरी येथील तळेगाव परिसरातील आदिवासी कातकरी दलित वस्तीतील नागरिक तळेगाव धरण बाजूला असतानाही चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याच्या टाकीतून पिण्याचे पाणी भरत असल्याचं आढळून आलं आहे. हा प्रकार माजी उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष फिरोज पठाण यांनी उघडकीस आणला आहे. या …

Read More »