ताज्या

देशभरात आजपासून 12-14 वर्षांच्या मुलांचं लसीकरण सुरु

मुंबई : कोरोनाची प्रकरणांमध्ये आता घट होताना दिसतेय. खबरदारीचा इशारा म्हणून देशात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. दरम्यान आजपासून देशात 12 ते 14 वर्षांच्या मुलांना कोरोना लस देण्यात येणार आहे.  सर्व राज्यांना पत्र  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिवांनी बालकांच्या लसीकरणाबाबत सर्व राज्यांच्या सचिवांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात म्हटल्याप्रमाणे, 16 मार्च 2022 पासून 12-14 वयोगटातील मुलांचं कोविड-19 …

Read More »

“नवाबी हो यांचे थाट… डी कंपनीची आवडे वाट… यांचे बजेट…”; कवितेतून मुनगंटीवार यांची बजेटवर टीका | sudhir mungantiwar slams Thackeray Government With Poem on maharashtra budget 2022 scsg 91

अर्थ विभागाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने थोड्या फार प्रमाणात का होईना गाई-म्हशींचे गोठे दिल्याचा चिमटा मुनगंटीवार यांनी काढला. महाविकास आघाडी सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पात मागील दोन अर्थसंकल्पातील घोषणाच पुन्हा नव्याने करण्यात आल्या असून अंमलबजावणीऐवजी केवळ त्याच त्या घोषणा करणारा हा फसवा आणि सुमार अर्थसंकल्प असल्याची टीका करत कसे म्हणावे यास बजेट…मागचेचे मांडले सारे थेट अशा शब्दांत माजी अर्थमंत्री …

Read More »

“हीच ती वेळ…”, ‘द कश्मीर फाइल्स’ वर रितेश देशमुखचे ‘ते’ ट्विट चर्चेत | Riteish Deshmukh tweet about Vivek Agnihotri for The Kashmir Files success nrp 97

अभिनेता रितेश देशमुखने ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन …

Read More »

“राज्यपालांनी आणि त्यांच्या पक्षाने हा संघर्ष…”; विधानसभाध्यक्ष निवडणुकीस परवानगी नाकारल्यानंतर संजय राऊतांची टीका | Criticism of Sanjay Raut after the governor denied permission for the assembly election abn 97

महाराष्ट्रातल्या सरकारला अडचणीत आणणे हे केंद्र सरकारला शोभत नाही, असेही संजय राऊत म्हणाले विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नियमात बदल करण्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने निवडणुकीसाठी तारीख निश्चित करता येत नाही, अशी भूमिका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली आहे. तसे पत्र राज्यपालांनी विधिमंडळ सचिवालयाला पाठवले असून, ही निवडणूक पुन्हा लांबणीवर गेली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी बुधवारी निवडणूक घेण्याची महाविकास आघाडी सरकारची योजना होती. त्यानुसार …

Read More »

Shani Gochar 2022: शनिदेव राशीबदलणार! ‘या’ ३ राशींना होऊ शकतो धनलाभ | Shani Gochar 2022: Shanidev will change the zodiac sign! ‘These’ 3 zodiac signs can lead to financial gain

हे संक्रमण सर्व राशींवर परिणाम करेल, परंतु हे संक्रमण ३ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. Saturn Gochar 2022: ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. कलियुगातील कर्माचा दाता शनिदेव २९ एप्रिल रोजी कुंभ राशीत भ्रमण करणार आहेत. शनीचे एका राशीतून दुस-या राशीत संक्रमण होण्यास सुमारे अडीच वर्षे लागतात. त्यामुळे जवळपास ३० वर्षांनी शनी …

Read More »

The Kashmir Files: जर तुमच्या भावाची हत्या आणि बहिणीवर बलात्कार झाला असता तर…; विवेक अग्निहोत्रींनी मांडलं स्पष्ट मत | The Kashmir Files Director Vivek Agnihotri says Had your brother been killed you wouldnt have bothered about data on casualties sgy 87

विवेक अग्निहोत्री यांनी दहशतवादाला विविध दृष्टीकोन नाहीत असं म्हटलं आहे बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहेत्री यांचा ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत असून प्रेक्षकांची दाद मिळवत आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपट यशस्वी कामगिरी करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं आहे. या चित्रपटातून गेली कित्येक वर्ष दुर्लक्षित करण्यात आलेल्या इतिहासावर भाष्य करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. …

Read More »

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, DA मध्ये वाढ

मुंबई : 7th Pay Commission :  सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ केली आहे. यासाठी सरकारी तिजोरीतून 500 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यासह, अ (A) कर्मचाऱ्यांचा DA 31% झाला आहे. सरकारने ही घोषणा केली आहे. कर्मचाऱ्यांना उत्तम भेट हिमाचलचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर म्हणाले की, नुकतीच राज्य सरकारी कर्मचार्‍यांना 2.25 लाख कर्मचार्‍यांना …

Read More »

Petrol- Diesel Price Today: दिलासादायक! महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलच्या दरात घट; जाणून घ्या आजचा दर | Petrol Diesel Price Today 16 March 2022 in Maharashtra Know New Rates Of Fuel

पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या. Petrol and Diesel Price Today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक …

Read More »

विश्लेषण : ‘द काश्मीर फाईल्स’ का गाजतो आहे? | Why is there so much fuss about The Kashmir Files print exp 0322 scsg 91

शुक्रवारी चित्रपटगृहातून एक किंवा दोन शो इतक्या मर्यादित प्रमाणात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा एवढा गाजावाजा झाला की दुसऱ्याच दिवशी चित्रपटाचे दिवसाला चार ते पाच शोज दाखवले जाऊ लागले. – रेश्मा राईकवार इतिहासातली काही वादग्रस्त पाने जेव्हा नव्याने पुस्तक वा चित्रपट माध्यमातून येतात तेव्हा त्यावर त्या घटनेच्या बाजूने आणि त्या घटनेविरोधात असे दोन गट नेहमी पडतात. एखाद्या कलाकृतीवरून खुद्द पंतप्रधानांनी त्याचे …

Read More »

“मी ‘गुजरात फाइल्स’ बनवायला तयार, सत्यतेनं मांडणार पण तुम्ही आश्वासन द्या की…”; दिग्दर्शकाची मोदींकडे मागणी | The Kashmir Files Vinod Kapri says Ready to make Gujarat Files want assurance from PM Modi that film will be released scsg 91

गुजरात फाइल्स या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी काही निर्मात्यांनी या दिग्दर्शकांशी संपर्कही साधलाय देशभरामध्ये मागील काही दिवसांपासून विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. हा चित्रपट तिकीटबारीवर नवीन नवीन विक्रम करत असतानाच दुसरीकडे या चित्रपटावरुन राजकारणही चांगलेच तापल्याचे चित्र दिसत आहे. काश्मीरमधील पंडितांवर १९९० साली झालेल्या अत्याचारांसंदर्भातील कथानकावर हा चित्रपट आधारित आहे. मात्र या चित्रपटावरुन राजकीय समर्थकांनुसार दोन …

Read More »

The Kashmir Files च्या मुद्द्यावरुन नितेश राणेंना शिवसेनेच्या विनायक राऊतांचा पाठिंबा; म्हणाले, “हा चित्रपट…” | Vinayak Raut says The Kashmir Files Should be Tax Free in Maharashtra scsg 91

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशा चित्रपटांची निर्मिती व्हायला हवी असं मत व्यक्त केलं असून त्यावरही या खासदाराने प्रतिक्रिया दिलीय. सध्या देशभरामध्ये दिग्दर्शक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटाला पंजाब सरकार, हरियाणा सरकार, गोवा सरकार आणि मध्य प्रदेशमध्ये टॅक्स फ्री म्हणजेच करमुक्त केले आहे. आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ‘द कश्मीर …

Read More »

सोलापुरात अ‍ॅप्टिकल फायबर केबलचा साठा आगीत भस्मसात | Stocks of optical fiber cable burnt Solapur Reliance Municipal firefighters amy 95

सोलापुरात होम मैदानावर रिलायन्स कंपनीने साठा करून ठेवलेल्या अ‍ॅप्टिकल केबलला अचानकपणे आग लागून संपूर्ण केबलचा साठा जळून भस्मसात झाला. सोलापूर : सोलापुरात होम मैदानावर रिलायन्स कंपनीने साठा करून ठेवलेल्या अ‍ॅप्टिकल केबलला अचानकपणे आग लागून संपूर्ण केबलचा साठा जळून भस्मसात झाला. आगीचे कारण लगेचच समजू शकले नाही. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आगीची घटना समजताच महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या यंत्रणेने त्वरित धाव घेऊन …

Read More »

सांगली जिल्हा बँकेच्या थकित कर्जमाफी निर्णयाचे पडसाद; ‘स्वाभिमानी’चे १९ रोजी आंदोलन | Impact Sangli District Banks arrears waiver decision Swabhimani Shetkari Sanghatana amy 95

मोठे थकबाकीदार असलेल्यांना कर्ज व व्याज माफी देण्याच्या जिल्हा बँकेच्या भूमिकेविरूध्द शनिवारी ( दि. १९) शिमगा करून ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी मंगळवारी दिला. सांगली : मोठे थकबाकीदार असलेल्यांना कर्ज व व्याज माफी देण्याच्या जिल्हा बँकेच्या भूमिकेविरूध्द शनिवारी ( दि. १९) शिमगा करून ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी …

Read More »

कृष्णेवरील पूलबांधणीतील भराव विनापरवानगी घातल्याचे उघड | bridge construction Krishna done without permission Department Water Resources amy 95

कृष्णा नदीवरील सेतूसाठी आणि राष्ट्रीय महामार्ग बांधणीवेळी करण्यात आलेल्या भरावासाठी जलसंपदा विभागाची परवानगीच घेतली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महापूर नियंत्रण समिती आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेवेळी ही बाब समोर आली. सांगली : कृष्णा नदीवरील सेतूसाठी आणि राष्ट्रीय महामार्ग बांधणीवेळी करण्यात आलेल्या भरावासाठी जलसंपदा विभागाची परवानगीच घेतली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महापूर नियंत्रण समिती आणि …

Read More »

navi mumbai unicipal administration aims to recover rs 200 crore annually from tax zws 70 | थकबाकी वसुलीचे लक्ष्य

एमआयडीसी भागात शेकडो कारखानदारांकडे दोन हजार ३०० कोटीपर्यंतची मागील अनेक वर्षांची थकबाकी आहे. नवी मुंबई : तीस वर्षांपर्वी पाचशे कोटी रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या नवी मुंबई पालिकेने औद्योगिक वसाहतीतील वस्तू व सेवाकर (जीएसटी) तसेच मालमत्ता कराच्या जोरावर पाच हजार कोटी रुपये वार्षिक जमेचे लक्ष्य ठेवले आहे. या उत्पन्नात गेली पंधरा वर्षे शिल्लक राहिलेली एक हजार ३०० कोटी रुपयांच्या थकबाकीतील किमान …

Read More »

water taxi service rate from navi mumbai to mumbai will be reduced by rs 80 to 120 zws 70 | जलवाहतुकीचे भाडे कमी होणार

यासाठी राज्य सरकारने या प्रवासासाठी लागू केलेला दहा टक्के प्रवासी कर माफ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. नवी मुंबई : गेल्या महिन्यात नवी मुंबई ते मुंबई ही वॉटर टॅक्सीसेवा सुरू करण्यात आली. मात्र या सेवेचे तिकीट दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने नाराजी व्यक्त होत होती. अर्थसंकल्पात दर कमी करण्याची घोषणा करण्यात आली होती. यानुसार कमीत कमी ८० आणि जास्तीत जास्त १२० …

Read More »

vaccination for 12 to 14 year olds at nerul vashi and airoli hospitals zws 70 | १२ ते १४ वयोगटातील लसीकरण पालिका रुग्णालयांत

शासनाच्या कोविन पोर्टलवरही पालक आपल्या लाभार्थी विद्यार्थ्यांच्या नावाची नोंद करू शकतात. नेरुळ, वाशी व ऐरोली रुग्णालयात  १ ते ५ वेळेत सुविधा नवी मुंबई :  शहरात १२ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणास बुधवारपासून प्रारंभ होणार असून पहिल्या दिवशी दुपारी १ ते ५ या वेळेत नेरुळ, वाशी, ऐरोली या पालिकेच्या तीन रुग्णालयांत लसीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर इतर वयोगटातील लसीकरणाप्रमाणेच सकाळी ९ …

Read More »

1900 more houses lottery from cidco on holi occasion zws 70 | सिडकोकडून होळीनिमित्त आणखी १९०० घरांची सोडत

२०१८ व २०१९ मधील सिडकोच्या  सोडतीतील घरांची ताबा प्रक्रीया अजूनही सुरूच असून अनेकांनी यातील घरे नाकारली आहेत. द्रोणागिरी, घणसोली, कळंबोली, खारघर आणि तळोजा नोडमधील घरे उपलब्ध नवी मुंबई : दोन दिवसांवर आलेल्या होळीत्सोवाच्या निमित्ताने घराचे स्वप्न पाहणाऱ्यांच्या आयुष्यात रंग भरण्याचे काम सिडकोच्या वतीने केले जाणार असून केवळ तळोजा येथील ५७३० घरांच्या सोडतीत आणखी १९०५ घरांची भर घालून सिडकोने एकूण ६ …

Read More »

‘टीईटी’ गैरव्यवहार प्रकरणी तुकाराम सुपे यांच्यासह १५ जणांवर आरोपपत्र | Charge sheet against TET malpractice case amy 95

सायबर गुन्हे शाखेने न्यायालयात दाखल केलेले दोषारोपपत्र तीन हजार ९९५ पानी आहे. पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसंचालक, सनदी अधिकारी सुशील खोडवेकर, शिक्षण परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांच्यासह १५ आरोपींवर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे यांच्या न्यायालयात सायबर गुन्हे शाखेने मंगळवारी दोषारोपपत्र दाखल केले. सायबर गुन्हे शाखेने न्यायालयात दाखल केलेले दोषारोपपत्र तीन हजार …

Read More »

40 tons of garbage is being dumped on the roads in the uran taluka zws 70 | गावांचा कचरा रस्त्यावर

तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या हद्दीत दररोज साधारणपणे ४० टन कचरा जमा होतो. उरण : तालुक्यातील ३५ ग्रामपंचायत हद्दीत दररोज  ४० टन कचरा जमा होत असून या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कचराभूमी नसल्याने  रस्त्यावर कचरा टाकला जात आहे. यामुळे हवेत दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उरण शहर वगळता ग्रामीण भागातील लोकसंख्या सव्वा लाखांच्या आसपास आहे. ही सव्वा लाख लोकसंख्या …

Read More »