ताज्या

contractor who delayed in work get powai ghatkopar water tunnel contract zws 70 | दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारालाच पुन्हा काम

प्रतिकूल भौगोलिक स्थितीमुळे बोगदा खणण्यात अडथळे आले. त्यामुळे या कामाची गती मंदावली होती. मुंबई :  पवई ते घाटकोपरदरम्यान जलबोगदा खणण्याचे काम गेल्या किमान दहा वर्षांपासून रखडले असून हे काम बंद करून त्यसाठी पुनर्निविदा काढण्यात आल्या होत्या. आता हे काम पूर्ण करण्यासाठी पुन्हा त्याच कंत्राटदारावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हे काम २०१६ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र २०२२ पर्यंत हे …

Read More »

holi 2022 kombad holi celebration in mumbai koliwada zws 70 | कोळीवाडय़ांत कोंबड होळीचा जल्लोष टिपेला

होळीनिमित्त कोळीवाडय़ांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो. परिसरात रांगोळी काढली जाते. मुंबई : ओसरू लागलेली करोनाची तिसरी लाट आणि त्याअनुषंगाने हटवण्यात आलेला निर्बंध यांमुळे यंदा होळी, धुळवडीचा उत्साह कितीतरी पटीने वाढला आहे. मुंबईतील मूळ वस्ती असलेल्या कोळीवाडय़ांत प्रथेनुसार बुधवारी कोंबड होळी अतिशय जल्लोषात साजरी करण्यात आली. पारंपरिक वेशात नटलेल्या कोळी नागरिकांनी आकर्षकपणे सजवलेल्या कोळीवाडय़ांत होलिकामातेची विधीवत पूजा करून अनिष्ट प्रवृत्तींचे …

Read More »

construction workers stay at kalina campus of the university zws 70 | विद्यापीठाच्या कलिना संकुलात बांधकाम मजुरांचा मुक्काम

मुंबई विद्यापीठाच्या वांद्रे-कुर्ला संकुल येथील तीन एकर क्षेत्रफळावर झोपडपट्टी उभारून अतिक्रमण केल्याची बाब ताजी आहे. १४ वर्षांपासून वास्तव्य, मुलांच्या जन्मदाखल्यावरही विद्यापीठाचा पत्ता मुंबई : मुंबई विद्यापीठातील विविध बांधकामांच्या कामासाठी आलेल्या मजुरांनी येथेच झोपडय़ा उभारून मुक्काम ठोकल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या १४ वर्षांपासून ही कुटुंबे येथे वास्तव्यास असून यापैकी अनेक कुटुंबातील मुलांच्या जन्मदाखल्यावर विद्यापीठाचा पत्ता असल्याची धक्कादायक बाब अधिसभा …

Read More »

eastern freeway soon connect to marine drive zws 70 | पूर्वमुक्त मार्ग लवकरच मरिन ड्राइव्हपर्यंत

पूर्व उपनगरांतून दक्षिण मुंबईकडे येणाऱ्या वाहनांना आता थेट नरिमन पॉइंट, मंत्रालयापर्यंत थेट जाता येणार आहे मुंबई : पूर्व उपनगरांतून दक्षिण मुंबईकडे ये-जा करण्यासाठी जलद मार्ग असलेल्या पूर्वमुक्त मार्गाचा आणखी दक्षिणेकडे विस्तार करून तो मरिन ड्राइव्हशी जोडण्याचे नियोजन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि मुंबई महापालिका यांनी केले आहे. पी. डीमेलो रोड ते मरिन ड्राइव्ह असा हा विस्तार करण्यात येणार …

Read More »

परीक्षेविनाच वाहन चालवण्याचा शिकाऊ परवाना ! | Drivers license drive without examination Misuse online methods brokers Malpractice exposed Loksatta sting operation amy 95

राज्यातील आरटीओ कार्यालयांतील दलाल संस्कृती संपवण्यासाठी परिवहन खात्याने वाहन चालवण्याचा शिकाऊ परवाना ऑनलाईन देणे सुरू केले. ऑनलाईन पद्धतीचा दलालांकडून गैरवापर;  ‘लोकसत्ता’च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये गैरप्रकार उघड महेश बोकडे नागपूर : राज्यातील आरटीओ कार्यालयांतील दलाल संस्कृती संपवण्यासाठी परिवहन खात्याने वाहन चालवण्याचा शिकाऊ परवाना ऑनलाईन देणे सुरू केले. परंतु या सुविधेचा राज्यभरात गैरवापर सुरू आहे. अनेक दलाल उमेदवारांकडून मोठी रक्कम उकळून स्वत:च परीक्षा …

Read More »

उकाडा वाढताच एसी लोकलकडे धाव ; सकाळी, संध्याकाळी धावणाऱ्या जलद लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद

मुंबई : गेल्या आठवडयाभरापासून वाढलेला उकाडय़ामुळे हैराण झालेल्या प्रवाशांचा  वातानुकूलित लोकल प्रवासाकडे कल वाढला आहे. मध्य आणि पश्चिम मार्गावर धावणाऱ्या वातानुकूलित लोकलमधून ११ व १५ मार्च रोजी प्रत्येकी एक हजाराहून अधिक तिकिटांची विक्री झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. विशेषत: मध्य रेल्वेवर सकाळी-संध्याकाळी धावणाऱ्या जलद लोकलला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा या मुख्य मार्गावर …

Read More »

‘अनुभवसंपन्न, समाजोन्नतीसाठी झटणारे नेतृत्व हरपले!’ | Experienced community oriented leadership Shankarrao Kolhe lost amy 95

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या शंकरराव कोल्हे यांच्या निधनाने सहकार क्षेत्रातील एक दीपस्तंभ हरपला. कोपरगाव : महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या शंकरराव कोल्हे यांच्या निधनाने सहकार क्षेत्रातील एक दीपस्तंभ हरपला. नगर जिल्ह्यात कोपरगाव व संजीवनी कारखान्यांच्या माध्यमातून त्यांनी परिसराचा चेहरामोहरा बदलून टाकला. ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणासाठी शैक्षणिक संस्थांचे जाळे त्यांनी उभारले. सहकार …

Read More »

लोकजागर: अन्यायाचा ‘संकल्प’! | Lokjagar articles by devendra gawande wild animal Forest amy 95

अरे, चाललंय तरी काय? विदर्भात वन्यप्राण्यांसोबत माणसेही राहतात हे या सरकारला ठाऊक आहे की नाही? वन्यप्राणी जगावेत, जंगल पर्यटनासाठी विदर्भ ओळखला जावा हे ठीकच. पण, इथल्या माणसांच्या प्रश्नाचे काय? ते कोण सोडवणार? ती जबाबदारी सरकारची असेल तर मग अर्थसंकल्पात तरतूद का नाही? ज्या तरतुदी आहेत त्या मोघम कशा, असे अनेक प्रश्न अजितदादांनी मांडलेल्या या संकल्पातून उभे ठाकलेले. देवेंद्र गावंडे [email protected]

Read More »

15 percent water cut in mumbai canceled zws 70 | मुंबईतील १५ टक्के पाणीकपात रद्द

भातसा धरणातील विद्युत बिघाड अद्याप दुरुस्त झालेला नसला तरी पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात पालिकेला यश आले आहे मुंबई : भातसा धरणातील विद्युत बिघाड अद्याप दुरुस्त झालेला नसला तरी पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात पालिकेला यश आले आहे. भातसा धरणातून दोन हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा मिळू लागला असल्यामुळे मुंबईकरांवरील १५ टक्के पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. भातसा धरणाच्या विद्युत यंत्रणेत २७ फेब्रुवारीला झालेला …

Read More »

नवजात बाळ विक्रीत स्वयंसेवी संस्थांचेही हात काळे!; मुला-मुलींचा वेगवेगळा सौदा; अनाथालयाच्या नावावर गैरप्रकार | NGOs involved selling newborn babies Different deals boys and girls Malpractice in the name of an orphanage amy 95

नवजात बाळाची खरेदी-विक्री प्रकरणाचे तार थेट काही स्वयंसेवी संस्थांशी जुळलेले असून ग्राहक दाम्पत्यांचा शोध घेऊन बाळ सोपवण्यापर्यंतची भूमिका संस्थेमार्फत वठवली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनिल कांबळे नागपूर : नवजात बाळाची खरेदी-विक्री प्रकरणाचे तार थेट काही स्वयंसेवी संस्थांशी जुळलेले असून ग्राहक दाम्पत्यांचा शोध घेऊन बाळ सोपवण्यापर्यंतची भूमिका संस्थेमार्फत वठवली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक …

Read More »

film producer arrestred for using froud money in film making zws 70 | फसवणुकीच्या रकमेतून चित्रपटाची निर्मिती?

घरासाठी दिलेल्या पैशांचा वापर त्यांने मुलाच्या चित्रपट निर्मितीसाठी करून तक्रारदारांची फसवणूक केली मुंबई: घर विक्रीच्या नावाखाली एका जाहिरात व्यावसायिकाची एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका बंगाली चित्रपट निर्मात्याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. आरोपीने फसवणुकीच्या रकमेतून चित्रपटाची निर्मिती केल्याचा पोलिसांना संशय आहे.  तक्रारदार जाहिरात व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबीयांबरोबर चेंबूर परिसरात राहतात. गेल्या काही वर्षांपासून ते एक मोठे घर खरेदी करण्याच्या …

Read More »

open double decker bus for tourist service till midnight zws 70 | पुरातन वारसा वास्तू सफर मध्यरात्रीपर्यंत

दक्षिण मुंबईमध्ये पर्यटकांसाठी ३ नोव्हेंबर २०२१ पासून खुल्या दुमजली बसमधून पर्यटन सेवा सुरू करण्यात आली आहे. मुंबई: पर्यटकांचा वाढत्या प्रतिसादानंतर बेस्ट उपक्रमाने पुरातन वास्तू वारसा सफर बस सेवा मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी १७ मार्चपासून करण्यात येणार आहे. ही बस सायंकाळी ५ पासून पर्यटकांच्या सेवेत रुजू होते. दक्षिण मुंबईमध्ये पर्यटकांसाठी ३ नोव्हेंबर २०२१ पासून खुल्या दुमजली …

Read More »

होळीसाठी शहरात चोख पोलीस बंदोबस्त; केंद्रीय शांतता समितीच्या बैठकीत तक्रारींचा पाढा

नागपूर : सण-उत्सवादरम्यान शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी चोख बंदोबस्त तैनात केला जाणार असून अनेकांची धरपकड सुरू आहे. कुणीही कायदा हातात घेण्याच्या प्रयत्न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. ते वनामतीच्या सभागृहात आयोजित केंद्रीय शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते. होळी, धुळवड आणि शब-ए-बारात हे उत्सव एकोप्याने साजरे व्हावे, यासाठी पोलीस आयुक्तांनी …

Read More »

corona patients in palghar health center no treatment for general patients zws 70 | सामान्य रुग्णांना उपचारांची प्रतीक्षा

आरोग्य केंद्रात करोना रुग्णांची संख्या अत्यल्प आहे. मात्र, तरीही या ठिकाणी सामान्य आजारांच्या रुग्णांना उपचार सुविधा पुरवण्यास सुरुवात झालेली नाही. पालघरमधील करोना रुग्णसंख्या नगण्य; अन्य उपचारांच्या सुविधेबाबत चालढकल पालघर: वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे सर जे. जे. रुग्णालयांतर्गत पालघर येथे सुरू करण्यात आलेल्या आरोग्य केंद्रात करोना रुग्णांची संख्या अत्यल्प आहे. मात्र, तरीही या ठिकाणी सामान्य आजारांच्या रुग्णांना उपचार सुविधा पुरवण्यास सुरुवात झालेली …

Read More »

toyota urban cruiser review zws 70 | अर्बन क्रूझरची समाधानी धाव!

ही कार ऑटोमॅटिक व मॅन्युअल या दोनही प्रकारांत उपलब्ध असून १.५ लिटर पेटोल इंजिन देण्यात आले आहे. बापू बैलकर एकीकडे करोना व दुसरीकडे वाहनांमध्ये अतिशय महत्त्वाचा भाग असलेल्या चकत्यांचा तुटवडा या पेचात अडकलेल्या वाहन उद्योगाच्या २०२० मधील कामगिरीवर म्हणजे विक्रीवर नजर टाकल्यानंतर अजूनही गाडी रुळावर आली नसल्याचे दिसून येते. मात्र गेल्या एक-दोन वर्षांत बाजारात आलेल्या काही एसयूव्ही कारची कामगिरी मात्र …

Read More »

civic works underway in navi mumbai municipal corporation area zws 70 | आधी काम, निविदा नंतर

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या माजी नगरसेवकांनी तर प्रभागातील ही कामे आपल्याला आंदण दिल्यासारखे व्यवहार केले आहेत. नवी मुंबई : ‘निश्चय केला नंबर पहिला’ हे घोषवाक्य सिद्ध करण्यासाठी नवी मुंबई पालिकेच्या वतीने शेकडो नागरी कामे, रंगरंगोटी, सुशोभीकरण करण्यात येत असून ही सर्व कामे विविध कंत्राटदारांकडून करून घेतल्यानंतर आता निविदेचा फार्स पूर्ण केला जात असल्याचे निर्देशनास आले आहे. विशेष म्हणजे ही सर्व …

Read More »

ऑगस्टा वेस्टलँड घोटाळय़ात माजी संरक्षण सचिवांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र | Supplementary indictment former Secretary Defense Augusta Westland scandal ysh 95

३६०० कोटी रुपयांच्या ऑगस्टा वेस्टलँड घोटाळय़ात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) माजी संरक्षण सचिव शशिकांत शर्मा आणि भारतीय हवाई दलाच्या ४ कर्मचाऱ्यांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. पीटीआय ३६०० कोटी रुपयांच्या ऑगस्टा वेस्टलँड घोटाळय़ात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) माजी संरक्षण सचिव शशिकांत शर्मा आणि भारतीय हवाई दलाच्या ४ कर्मचाऱ्यांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. देशाचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) म्हणून नियुक्ती …

Read More »

कडुलिंब आणि हळद एकत्र वापरता येतं का? केल्यास काय होईल? जाणून घ्या | use neem and turmeric like this you will get tremendous benefits prp 93

कडुलिंब आणि हळद अॅण्टी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणांनी समृद्ध आहे. अशा परिस्थितीत त्यातून अनेक प्रकारचे फायदे मिळू शकतात. म्हणजेच या दोन्हींचा एकत्रित वापर केल्यास अनेक प्रकारच्या समस्यांवर मात करता येते. हळद आणि कडुलिंबाच्या पानांचे खूप फायदे आहेत. कडुलिंब आणि हळद हे दोन्ही आयुर्वेदिक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण मानले जातात. हळद मिसळून कडुलिंबाचा रस प्यायल्यास शरीराला अनेक फायदे मिळू शकतात, असे म्हटले जाते. …

Read More »

जिओ फेन्सिंग सारख्या फिचर्ससह ओबेन रॉर इलेक्ट्रिक बाइक लाँच, या ऑफर 3 वर्षांच्या वॉरंटीसह ऑफर | oben rorr electric bike with many features like geo fencing launched prp 93

ओबेनने १५ मार्चपासून रोर इलेक्ट्रिक बाइकचे ऑनलाइन प्री-बुकिंग सुरू केले आहे. ही बाईक केवळ ९९९ रुपयांच्या टोकन रकमेवर बुक केली जाऊ शकते. बेंगळुरू बेस्ट ओबेन इलेक्ट्रिकने भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक बाइक Rorr लॉन्च केली आहे. महाराष्ट्रात या इलेक्ट्रिक बाइकची एक्स-शोरूम किंमत ९९,९९९ रुपये आहे. ओबेन इलेक्ट्रिकचा दावा आहे की, ही बाईक एका चार्जमध्ये २०० किमी पर्यंतची रेंज देऊ शकते. कंपनीच्या …

Read More »

Corona | कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती वाढली, आरोग्य मंत्रालयाची तातडीची बैठक

मुंबई :  जगातील काही देशात कोरोनाने (Corona) पुन्हा डोकं वर काढलंय. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. दक्षिण पूर्व आशियातील अनेक भागांमध्ये कोरोनामध्ये झपाट्याने वाढ झाली आहेत. कोरोनाचा वाढता धोका आणि देशात चौथी लाट येण्याची शक्यता असताना आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) मोठी बैठक बोलावली आहे. आरोग्यमंत्री मनसुख मांडविय (Mansukh Mandaviya) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या पार पडलेल्या बैठकीत कोरोनासंदर्भात …

Read More »