ताज्या

पत्नीसमोरच माझ्यावर बलात्कार केला, मला म्हणाले इस्लाम स्विकार अन्यथा…; तरुणीची पोलीस ठाण्यात तक्रार

कर्नाटकात एका विवाहित महिलेवर इस्लाम धर्म स्विकारण्यासाठी जबरदस्ती केल्याप्रकरणी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये एका दांपत्याचाही समावेश आहे. महिलेचे आक्षेपार्ह फोटो वापरुन तिला ब्लॅकमेल करण्यात आल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने तक्रारीत आपल्यावर बलात्कार करण्यात आल्याचं सांगितलं आहे. आरोपीने पत्नीसमोर आपल्यावर बलात्कार केला. तसंच भांगेत कुंकू लावण्याऐवजी डोक्यावर बुरखा घेण्यास सांगितलं असा तरुणीचा …

Read More »

भविष्यात पुन्हा कोणाची अशी…; नेहा हत्याकांडातील आरोपीच्या वडिलांनी मागितली जाहीर माफी

Neha Murder Case Update: कर्नाटकच्या हुबळी जिल्ह्यात एका कॉलेज परिसरात काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. आरोपीचे नाव फैयाज असून त्याचे वय अवघे 23 आहे. नेहाच्या हत्येनंतर आरोपीच्या वडिलांनी तिच्या घरच्यांची हात जोडत माफी मागितली आहे. तसंच, मुलाला कठोरात कठोर शिक्षा देण्याचीही मागणी केली आहे. आरोपी फैयाजचे वडिल बाबा साहेब सुबानी हे शिक्षक आहेत. पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी …

Read More »

अखेर 9 वर्षांनी समोर आला छोटा राजनचा फोटो, जिवंत आहे दाऊद इब्राहिमचा सर्वात मोठा शत्रू

दिल्लीच्या तिहार जेलमध्ये (Tihar Jail) कैद असलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा (Chhota Rajan) नवा फोटो समोर आला आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी 2015 मध्ये छोटा राजनला परदेशात पकडलं होतं. यानंतर प्रत्यार्पण करत त्याला भारतात आणण्यात आलं होतं. 2015 नंतर समोर आलेला छोटा राजनचा हा पहिला फोटो आहे.  जो फोटो समोर आला आहे तो 2020 मधील आहे. त्यावेळी छोटा राजनचा करोनामुळे मृत्यू …

Read More »

शौचालयातून प्रवास, पाय ठेवायलाही जागा नाही; एसी बोगीचा व्हिडीओ शेअर करत राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

Rahul Gandhi: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातलं राजकीय वातावरण सध्या तापलेलं आहे. पहिल्या टप्प्यानंतर आता २६ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. मात्र या सगळ्यात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडले आहे. सत्ताधारी भाजप काँग्रेसला गेल्या 70 वर्षांच्या सत्तेत काय केलं असा सवाल विचारत आहे. दुसरीकडे मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोगा काँग्रेस मागत आहे. अशातच …

Read More »

LokSabha Election: भाजपा किती जागा जिंकणार? प्रसिद्ध अर्थतज्ज्ञांनी वर्तवलं भाकित, म्हणाले ‘2014 च्या तुलनेत…’

LokSabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) भाजपा 2019 च्या तुलनेत चांगली कामगिरी करेल असं मत प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि राजकीय विश्लेषक सुरजित भल्ला (Surjit Bhalla) यांनी मांडलं आहे. भाजपा 2019 च्या तुलनेत जास्त जागा जिंकेल असं ते म्हणाले आहेत. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सुरजित भल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लक्ष लोकसभा निडणुकीत 330 ते 350 जागा जिंकू शकतो असं भाकीत मांडलं …

Read More »

मुख्यमंत्री म्हणाले, ‘ही पक्षाच्या गरीब उमेदवार’; महिला निघाली 161 कोटींची मालकीण! राज्यभर चर्चा

Poor Candidate Own Rs 161 Crore Property: लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच देशातील काही ठिकाणी विधानसभेच्या पोटनिवडणुकाही पार पडणार आहेत. यापैकीच एक मतदारसंघ आहे आंध्र प्रदेशमधील कुरनूल मतदारसंघ. या मतदारसंघातून येम्मिगनूर येथील व्हाएसआरसीपीच्या बुट्टा रेणुका यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. सध्या रेणुका चांगल्याच चर्चेत आहेत. रेणुका यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 161.21 कोटी रुपये इतकी असल्याचं उमेदवारी अर्जाबरोबर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच …

Read More »

ED वरुन विरोधकांची टीका! पण मोदी सव्वा लाख कोटींचा उल्लेख करत म्हणाले, ‘मागील 10 वर्षात..’

PM Modi Praises ED Work Against Corruption: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय तपास यंत्रणांचा उल्लेख करुन वारंवार विरोधीपक्षांकडून केल्या जाणाऱ्या टीकेला तशास तसं उत्तर दिलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन विरोधकांवर दबाव निर्माण करण्याचा केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ आघाडीतील अनेक घटक पक्षांनी केला आहे. याच टीकेला पंतप्रधांनी एका मुलाखतीमध्ये खास त्यांच्या …

Read More »

‘चंद्रचूड यांनी इलेक्टोरल बॉण्ड्स रद्द केले तेव्हा मोदी तडतडून म्हणाले, कोर्ट..; ‘दबावा’बद्दल राऊतांचं भाष्य

21 Retired Judges Write To CJI DY Chandrachud:  सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना 21 माजी न्यायाधीशांनी लिहिलेल्या पत्राच्या मुद्द्यावरुन ठाकरे गाटचे खासदार संजय राऊत यांनी चिंता व्यक्त केली आहे. न्यायव्यवस्थेच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गुजरात सरकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा अनेक गोष्टींचा उल्लेख करत आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. संजय राऊत यांनी …

Read More »

‘पंतप्रधान म्हणून मलाही ईडीच्या…’; ED, CBI बद्दल PM मोदींचं सूचक विधान

PM Modi On ED And CBI:  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सक्तवसुली संचलनालय आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखा म्हणजेच ईडी आणि सीबीआयसंदर्भात एक महत्त्वाचं विधान केलं आहे. ईडी आणि सीबीआय केवळ त्यांचं काम करत आहेत. भ्रष्टाचारासंदर्भात चौकशी करण्याचं काम या दोन्ही संस्था करत असून कोणीही त्यांना अडवता कामा नये, असं पंतप्रधान म्हणाले. ‘एशियानेट’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधा मोदींनी विरोधीपक्षांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांपैकी एकावर …

Read More »

घर चालवायला नव्हते पैसे; दागिने विकून घेतली गाय, नमिता बनल्या करोडपती!

Namita Patjoshi Inspirational Story: यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तींना संघर्ष चुकला नाही. आज ज्यांच्या यशाच्या कहाण्या कौतुकाने सांगितल्या जातात, ते संघर्षमयी आयुष्याला तितक्याच जिद्दीने भिडले आहेत, हे खूप कमी जणांना माहिती असते. नमिता पतजोशी यापैकीच एक आहेत.  अनेक अडचणी आल्या पण त्यांनी धैर्य ठेवले. मेहनत घेतली, सातत्य ठेवले. यातून यशाचा मार्ग तयार होत गेला. नमिता या मुळच्या ओडिशाच्या राहणाऱ्या आहेत. त्यांचा विवाह …

Read More »

समुद्रमंथन कथेत उल्लेख असेलला वासुकी नाग खरचं अस्तितत्वात होता; गुजरातमध्ये सापडले अवशेष पाहून वैज्ञानिकही अचंबित

Vasuki Snake : हिंदू धर्मात विष्णु पुराणाला फरा महत्व आहे. विष्णु पुराणात समुद्रमंथनाची कथा सांगण्यात आली आहे. भगवान विष्णूंच्या आज्ञेनुसार देव आणि दानवांनी समुद्रमंथन केलं. अमृत मिळवण्यासाठी हे  समुद्रमंथन करण्यात आले. वासुकी नागाचा दोरासारखा वापर करून मंदराचल पर्वताच्या साह्याने समुद्रमंथन करण्यात आलं अशी दंतकथा आहे. समुद्रमंथन कथेत उल्लेख असेलला वासुकी नाग खरचं अस्तितत्वात होता अशी माहिती समोर आली आहे. गुजरातमध्ये …

Read More »

इस्त्रायल इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदींचं मोठं वक्तव्य, ‘भारताला मजबूत सरकारची गरज, पाकिस्तान आता…’

PM Modi On Israel Iran War : इस्त्रायल आणि इराण यांच्यातील तणाव (Iran-Israel Conflict) गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. अशातच आत इस्त्रायलने इराणवर क्षेपणास्र आणि ड्रोन हल्ला केला. त्यामुळे आता पश्चिम आशियामध्ये युद्धाची गांभिर्याता आणखी वाढली आहे. अशातच आता भारतात निवडणूक प्रचार सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी मोठं वक्तव्य केलंय. जगात युद्धजन्य परिस्थिती असताना भारताला मजबूत सरकारची …

Read More »

Gold Rate Hike : ग्राहकांना फुटेल घाम! सोन्याचा दर 67 हजारांच्या पुढे, तर चांदी…, पाहा आजचे दर

Gold Silver Price Today News In Marathi : मार्च  महिन्याच्या सुरुवातीपासून सोन्याच्या किंमती वाढता वाढेच दिसत आहे. आज (12 मार्च 2024) पुन्हा एकदा सोन्याची किमतीने नवा ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. सराफा बाजारात जोरदार खरेदी झाल्यामुळे सोन्याचा भाव 67,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आणि आंतरराष्ट्रीय बाजारातही विक्रमी उच्चांक गाठला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत प्रति औंस $2,172 या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचली …

Read More »

Kolhapur LokSabha : शाहू महाराजांविरुद्ध कोण ठोकणार शड्डू? कोल्हापुरात भाजपची तिरकी चाल!

Kolhapur LokSabha Constituency : कोल्हापूर… दक्षिण काशी करवीर निवासिनी महालक्ष्मीची पावन भूमी… स्वराज्याच्या रक्षणासाठी लढलेल्या रणरागिणी छत्रपती ताराराणी आणि समाजातल्या दीनदुबळ्या, दलितांसाठी सामाजिक आरक्षणासारखे क्रांतीकारी निर्णय घेणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची ही कर्मभूमी… एकाहून एक सरस पैलवान जन्माला घालणारी कुस्तीची पंढरी… मराठी चित्रपटसृष्टीचं माहेरघर अशी कोल्हापूरची ओळख. कोल्हापूर म्हणजे साज ठुशी, कोल्हापूर म्हणजे चप्पला… आणि कोल्हापूर म्हणजे तांबडा पांढरा …

Read More »

India Missile: अग्नी 1 पासून अग्नी 5 पर्यंत क्षेपणास्त्रांमध्ये कसे झाले बदल?

India Missile: भारत क्षेपणास्त्र क्षेत्रात उत्तूंग भरारी घेत आहे. शत्रुचा हल्ला परतवण्यासाठी, स्वसंरक्षणासाठी या क्षेपणास्त्राचा वापर केला जातो.  क्षेपणास्त्रे ही स्व-चालित उडणारी शस्त्रे आहेत जी उच्च गतीने आणि अचूकतेने स्फोटक शस्त्रांचा मारा करण्यासाठी, त्यांचे वहन करण्यासाठी डिझाइन केलेली असतात.भारताकडे विविध प्रकारची क्षेपणास्रे आहेत. नुकतेच भारताने अग्नी 5 चे यशस्वी उड्डाण केले. दरम्यान अग्नी 1 ते अग्नी 5 पर्यंत क्षेपणास्त्रांबद्दल जाणून …

Read More »

CAA म्हणजे काय? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे

Citizenship Amendment Act:  भारतामध्ये पुन्हा एकदा नागरिकत्व (सुधारणा) कायदा म्हणजेच सिटीझनशिप अमेंडमेंट अॅक्ट (CAA)बाबत चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कायदा लागू करण्यात आला आहे. यासंदर्भातील नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.सीएए पाच वर्षांपूर्वी मंजूर झालाय मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नव्हती. विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर अधिक आक्षेप नोंदवले होते.  कठोर भूमिकाही घेतली होती. पण आता हा कायदा लागू करण्यात …

Read More »

आत्ताची मोठी बातमी! केंद्र सरकारकडून CAA ची अधिसुचना जारी

CAA issued by Central Govt : गेल्या 6 वर्षापासून बहुचर्चित नागरिकता दुरुस्ती कायदा (CAA) आता केंद्र सरकराने लागू केला केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील बिगर मुस्लिम निर्वासितांना नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. गृहमंत्री अमित शाह यांनी दोन महिन्यांत दोनदा सीएए लोकसभा निवडणुकीपूर्वी लागू केले जाईल असे सांगितले …

Read More »

11 हजार व्होल्टची हायटेंशन तार धावत्या बसवर पडली, 7 जणांचा होरपळून मृत्यू

Bus Accident : हायटेंशन तारेच्या (High Tension Wire) संपर्कात आल्याने एका प्रवासी बसने जागेवरच पेट घेतला. एका क्षणात संपूर्ण बस आगीच्या (Bus Accident) विळख्यात आली. बसमध्ये अनेक प्रवासी होती, आग लागताच बसमधल्या प्रवाशांनी किंचाळ्या आणि आरडाओरडा सुरु केला. बसमध्ये वृद्ध, महिला, लहान मुलं प्रवास करत होती. या अपघातात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त …

Read More »

Mahayuti Seat Sharing : ‘…तरच जागा मागा’, अमित शाहांनी शिंदे-पवारांना स्पष्टच सांगितलं

Loksabha Election 2024 Mahayuti Seat Sharing: महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात आज नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक पार पडणार होती. मात्र केंद्रीय निवडणूक समितीमधील भाजपाचे राज्याचे नेतेच आज दिल्लीला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांचा आजचा दौरा रद्द झाला आहे. शुक्रवारी रात्री शिंदे, अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

लोकसभा लढवणार का? निलेश लंके म्हणतात, माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा पण….

Nilesh Lanke: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटातील नेते निलेश लंके हे शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. नुकत्याच झालेल्या त्यांच्या वाढदिवशी कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरवर शरद पवारांचे फोटो दिसले. यातच त्यांनी खासदरा अमोल कोल्हे यांची भेट घेतल्याने चर्चा आणखी जोरात होऊ लागल्या. यावर निलेश लंके यांनी आपली भूमिका मांडली आहे. मी महानाट्यासंदर्भात अमोल कोल्हे यांची भेट घेतली. मी प्रवेश करणार …

Read More »