शिक्षण

भारतीय रेल्वेच्या नागपूर विभागात 772 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

South East Central Railway Bharti 2023 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर येथे विविध पदांवर भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जुलै 2023 आहे. पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)रिक्त पदाचा तपशील :नागपूर विभाग1) फिटर 622) कारपेंटर 303) वेल्डर 144) COPA 1175) इलेक्ट्रिशियन 2066) स्टेनोग्राफर (इंग्रजी)/सेक्रेटरिअल असिस्टंट …

Read More »

AIIMS : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमार्फत 198 पदावर भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

AIIMS Delhi Recruitment 2023 अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत विविध रिक्त पदांच्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 198 पदाचे नाव: ज्युनियर रेसिडेंट (Non-Academic) रिक्त पदांचा तपशील:रक्तपेढी (मुख्य)-४, रक्तपेढी ट्रॉमा सेंटर-२, रक्तपेढी सीएनसी-५, बर्न्स आणि प्लास्टिक सर्जरी-८, रक्तपेढी सीएनआय (झज्जर)-२, कार्डियाक रेडिओलॉजी-१, …

Read More »

मुंबई विद्यापीठ अंतर्गत बंपर भरती जाहीर | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Mumbai University Recruitment 2023 : मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांवर भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 153 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : 1) सहाय्यक प्राध्यापकशैक्षणिक पात्रता : 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (किंवा बिंदू स्केलमधील …

Read More »

राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत मुंबईत भरती, पगार 80000 पर्यंत | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Rajya Arogya Hami Society Recruitment 2023 राज्य आरोग्य हमी सोसायटी मार्फत मुंबईत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली असून त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 09 जून 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 03 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता?1) मुख्य वैद्यकीय सल्लागार- 02शैक्षणिक पात्रता : 01) …

Read More »

बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत नवीन भरती जाहीर | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

MCGM Bharti 2023 बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत नवीन भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखतीची तारीख 05 व 15 जून 2023 आहे.  एकूण रिक्त जागा : 07 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :1) विशेष शिक्षक (ग्रेड-I) -01शैक्षणीक पात्रता : विशेष शिक्षकांसाठी किमान M.Ed ची पात्रता असणे आवश्यक …

Read More »

CDAC : प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांच्या 360 जागांवर भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

CDAC Recruitment 2023 प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.  अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जून 2023 (06:00 PM) आहे. एकूण रिक्त जागा : 360 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : 1) सेंटर हेड ऑफ CEIT 01शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह B.E/ …

Read More »

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी मुंबई येथे विविध पदांवर भरती ; 12वी पाससाठी संधी.. | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

ICMR NIV Recruitment 2023 नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी मुंबई येथे विविध पदांवर भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुन 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 04 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : 1) प्रकल्प तंत्रज्ञ-III – 01शैक्षणिक पात्रता : 01) विज्ञान विषयात 12 वी उत्तीर्ण आणि …

Read More »

MRSAC : महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर नागपूर येथे मोठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

MRSAC Recruitment 2023 महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर नागपूर येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली थेट मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 12 & 13 जुन 2023 (पदांनुसार) आहे. एकूण रिक्त जागा : 39 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) सीनियर प्रोग्रामर (जावा)- 01शैक्षणिक पात्रता : ०१) …

Read More »

मुंबई नेव्हल डॉकयार्डात विविध पदांच्या 281 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Naval Dockyard Mumbai Bharti 2023 मुंबई नेव्हल डॉकयार्डमध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जून 2023  (11:59 PM) आहे एकूण जागा : 281 पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) रिक्त पदाचा तपशील : One Year Training1) फिटर 422) मेसन (BC) 083) I&CTSM 034) इलेक्ट्रिशियन …

Read More »

महाराष्ट्रात तलाठी पदाच्या 4,625 जागांसाठी भरती; सरकारने काढले आदेश | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. राज्यात तब्बल 4 हजार 625 जागांची तलाठी पदासाठी मेगाभरती केली जाणार असून याबाबत सरकारने आदेश देखील काढले आहेत. 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान ही मेगाभरती होणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. महसूल व वन विभागाकडून आदेश काढण्यात आलेल्या आदेशात महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण 4 हजार 625 …

Read More »

तंत्रशिक्षण संचालनालय मार्फत मुंबईत विविध पदांवर भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑफलाईन / ई-मेलद्वारे अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जून 2023 आहे. Directorate of Technical Education Mumbai Bharti 2023 एकूण रिक्त जागा : 04 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) सदस्य- 01शैक्षणिक पात्रता : विद्यापिठाचा कुलगुरु म्हणून काम केले …

Read More »

राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई येथे विविध पदांवर भरती  | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

NIRRH Mumbai Recruitment 2023 राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई येथे विविध पदांवर भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 06 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) SRF-शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून BAMS पदवी 2) तंत्रज्ञ –शैक्षणिक पात्रता : 01) विज्ञान विषयात 12वी …

Read More »

इंटिग्रल कोच फॅक्टरीत 782 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Integral Coach Factory Bharti 2023 इंटिग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई येथे अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार इंटिग्रल कोच फॅक्टरी pb.icf.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नोंदणी करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 782 पदाचे नाव : अप्रेंटिसरिक्त पदाचा तपशील1) सुतार- 2) इलेक्ट्रिशियन – 3) फिटर – …

Read More »

भारतीय सैन्य दलात 12वी उत्तीर्णांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Indian Army TES Recruitment 2023 भारतीय सैन्यात 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 50-(जानेवारी 2024) साठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांना या भरतीमध्ये सहभागी व्हायचे आहे ते भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर जाऊन ऑनलाइन पद्धतीने भरू शकतात. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 30 जून 2023 निश्चित करण्यात आली आहे. एकूण रिक्त जागा : 90 कोर्सचे नाव: 10+2 टेक्निकल एंट्री …

Read More »

संशोधन केंद्र इमरात अंतर्गत 150 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

DRDO RCI Recruitment 2023 संशोधन केंद्र इमरात अंतर्गत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार या साठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 150 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) पदवीधर अप्रेंटिस -30शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech (ECE/ EEE/ CSE/ मेकॅनिकल/केमिकल] 2) डिप्लोमा अप्रेंटिस …

Read More »

मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्रात पदवीधरांसाठी भरती ; वेतन 35,575 | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Nehru Science Center Bharti 2023 : नेहरू विज्ञान केंद्र अंतर्गत मुंबईत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 06 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) कार्यालयीन सहाय्यक-01शैक्षणिक पात्रता : उच्च माध्यमिक किंवा त्याच्या समतुल्य. उमेदवार किमान 35 …

Read More »

वसई विरार महानगरपालिकामध्ये विविध पदांची भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

VVCMC Recruitment 2023 वसई विरार महानगरपालिकामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवावा. निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार असून मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 07 जुन 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 22 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :1) वैद्यकीय अधिकारी स्त्रीरोगतज्ज्ञ- 04शैक्षणिक पात्रता : …

Read More »

IBPS RRB : विविध पदांच्या 8600+ जागांवर बंपर भरती सुरु | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

IIBPS RRB Bharti 2023: nstitute of Banking Personnel Selection (IBPS) ने भरतीची अधिसूचना जारी केली आहे. सरकारी बँकेत लिपिक आणि PO बनण्याची इच्छा असलेले उमेदवार आज, 01 जूनपासून ibps.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2023 आहे. IBPS RRB Recruitment 2023 एकूण रिक्त जागा : 8600+ रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक …

Read More »

SECR : रेल्वेत 1033 जागांसाठी भरती सुरु ; 10 वी+ITI उत्तीर्णांना संधी.. | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

SECR Recruitment 2023 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाची भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2023 आहे. South East Central Railway Bharti एकूण रिक्त जागा : 1033 रिक्त पदांचा तपशील DRM कार्यालय, रायपूर विभाग –  696 पदेवेल्डर गॅस आणि …

Read More »

इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात मोठी भरती, पदवीधरांना संधी.. | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

IGCAR Recruitment 2023 इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रातर्फे होणाऱ्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2023 आहे तर अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 21 जून 2023 आहे. एकूण रिक्त जागा : 100 रिक्त पदाचे नाव: ज्युनियर रिसर्च फेलोआवश्यक शैक्षणिक पात्रता: 55% गुणांसह …

Read More »