वसई विरार महानगरपालिकामध्ये विविध पदांची भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

VVCMC Recruitment 2023 वसई विरार महानगरपालिकामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवावा. निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार असून मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 07 जुन 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 22

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी स्त्रीरोगतज्ज्ञ- 04
शैक्षणिक पात्रता :
01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी. (स्त्री व प्रसुतिरोगशास्र) किंवा एम.बी.बी.एस., डी.जी.ओ. किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण. 02 ) शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्ण्यालयातील संबंधित विषयातील ३ वर्षांचा अनुभव. 03) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची / इंडियन मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र.

2) वैद्यकीय अधिकारी शल्यचिकित्सक (पूर्णवेळ) -03
शैक्षणिक पात्रता :
01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.एस. (शल्यचिकित्सक शास्त्र) किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण. 02) शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्ण्यालयातील संबंधित विषयातील ३ वर्षांचा अनुभव. 03) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची / इंडियन मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र.

IBPS RRB : विविध पदांच्या 8600+ जागांवर भरती

3) वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस. -15
शैक्षणिक पात्रता :
01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी उत्तीर्ण. 02) शासकीय / निमशासकीय / खाजगी रुग्ण्यालयातील संबंधित विषयातील ३ वर्षांचा अनुभव. 03) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची / इंडियन मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र.

हेही वाचा :  12वी ते पदवीधारकांना परीक्षेशिवाय रेल्वेत नोकरी संधी..पगार 92,000 पर्यंत | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

वयाची अट : 40 वर्षे [मागासवर्गीय प्रवर्ग – 05 वर्षे सूट]परीक्षा फी : फी नाही
पगार : 75,000/- रुपये ते 85,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : वसई विरार (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वसई-विरार शहर महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग, चोथा माळा, प्रभाग समिती सी कार्यालय, विरार (पूर्व).

अधिकृत संकेतस्थळ : www.vvcmc.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

गृह मंत्रालयाअंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

MHA Recruitment 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गृह मंत्रालयाने (MHA) …

सफाई कामगाराची मुलगी पहिल्या प्रयत्नात झाली प्रशासकीय अधिकारी

UPSC Success Story : आपल्या मुलांना उच्च शिक्षित करून चांगल्या पदावर बघण्याचे प्रत्येक पालकाचे स्वप्न …