तंत्रशिक्षण संचालनालय मार्फत मुंबईत विविध पदांवर भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑफलाईन / ई-मेलद्वारे अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जून 2023 आहे. Directorate of Technical Education Mumbai Bharti 2023

एकूण रिक्त जागा : 04

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सदस्य- 01
शैक्षणिक पात्रता :
विद्यापिठाचा कुलगुरु म्हणून काम केले असेल असा ख्यातनाम शिक्षणतज्ञाची प्रवेश नियामक प्राधिकरणातील सदस्य

2) प्रख्यात तज्ञ – 01
शैक्षणिक पात्रता
: व्यावसायिक शिक्षण क्षेत्रामधील एक नामांकित तज्ञ

3) सनदी लेखापाल -01
शैक्षणिक पात्रता
: दहा वर्षाहून कमी नसेल इतक्या कालावधीसाठी भारतीय सनदी लेखापाल संस्थेचा सदस्य असेल असा नामांकित सनदी लेखापाल

4) लेखापाल किंवा प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ – 01
शैक्षणिक पात्रता :
दहा वर्षांहून कमी नसेल इतक्या कालावधीसाठी भारतीय व्यय आणि परिव्यय लेखा संस्थेचा सदस्य असलेला असा नामांकित परिव्यय लेखापाल किंवा प्रख्यात अर्थतज्ञ

परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमानुसार

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन/ई-मेलद्वारे
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 15 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यासन अधिकारी, कार्यासन क्रमांक- तांशि-4, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, दालन क्रमांक 438 (विस्तार) मंत्रालय, मुंबई – 32.
ई-मेल : tashi४[email protected]

हेही वाचा :  AIASL मार्फत मुंबईत 828 जागांसाठी भरती ; विनापरीक्षा थेट नोकरीचा चान्स

अधिकृत संकेतस्थळ : www.dtemaharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक कर

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध पदांची भरती सुरु

IPPB Recruitment 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी …

आई अंगणवाडी सेविका तर वडील भाजीपाला विक्रेते, पण लेकाने मोठ्या पदावर मिळविली नोकरी!

आपल्या देशाची सेवा करायची आहे.हाच एक निश्चय मनाशी बाळगून संजूने स्वप्न बघितले आणि ते साकार …