क्रिकेट

केन विल्यमसनचा न्यूझीलंडच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा

Kane Williamson Step Down As New Zealand Test Captain: न्यूझीलंड क्रिकेट संघाचा (Team New Zealand) दिग्गज फलंदाज केन विल्यमसननं (Kane Williamson) कसोटी संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. केन विल्यमसननंतर अनुभवी गोलंदाज टीम साऊथी (Tim Southee) न्यूझीलंडच्या कसोटी संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. महत्वाचं म्हणजे, केन विल्यमनसनं कसोटी संघाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला असला तरी तो मर्यादीत षटकाच्या क्रिकेटमध्ये म्हणजेच …

Read More »

भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा टी-20 सामना गमावला; हरमनप्रीत कौरनं सांगितलं पराभवाचं कारण

Australia Tour Of India: भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ (India Women vs Australia Women) बुधवारी तिसरा टी-20 सामना खेळला गेला. मुंबईच्या (Mumbai) ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) खेळण्यात आलेल्या या सामन्यात भारताला 21 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह भारतानं पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-1 नं पिछाडीवर गेलाय. तिसऱ्या टी-20 सामन्यातील पराभवानंतर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरनं (Harmanpreet Kaur) मोठी प्रतिक्रिया दिलीय. …

Read More »

भारत- बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

IND vs BAN: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात चट्टोग्रामच्या (Chattogram) झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury Stadium) खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघानं पहिल्या दिवसाखेर 6 विकेट्सच्या मोबदल्यात 278 धावा केल्या. पहिल्या दिवशी बांगलादेशच्या संघानं चांगली गोलंदाजी केली.  भारताचा पहिला डावनाणेफेक जिंकून …

Read More »

Kane Williamsonने न्यूझीलंड कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद सोडलं; ‘हा’ खेळाडू सांभाळणार कमान

Kane Williamson Steps Down from Test Captainship: न्यूझीलंड क्रिकेट (New Zealand Cricket Team) संघाचा दिग्गज फलंदाज (New Zealand Cricketer) केन विल्यमसननं (Kane Williamson) मोठा निर्णय घेतला आहे. विल्यमसननं कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विल्यमसनच्या जागी आता अनुभवी गोलंदाज टीम साऊदी (Tim Southee) न्यूझीलंड कसोटी संघाची कमान सांभाळताना दिसणार आहे. विल्यमसन एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटमध्ये न्यूझीलंड क्रिकेट टीमची कमान …

Read More »

Amir Nasr-Azadani : हिजाबविरोधी आंदोलनात सहभागी होणं महागात, इराणच्या फुटबॉलपटूला ‘सजा-ए-मौत’

Iran Hijab Protest : इराणमध्ये (Iran) गेल्या काही महिन्यांपासून देशव्यापी हिजाबविरोधी चळवळ (Iran Anti-Hijab Protests) सुरु आहे. या हिजाबविरोधी आंदोलनाला पाठिंबा देणं एका फुटबॉलपटूला (Footballer) महगात पडलं आहे. हिजाबविरोधी आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे इराणचा फूटबॉलपटू (Iranian Footballer) अमीर नस्र-अजादानी (Amir Nasr-Azadani) याला मृत्यूदंडाची शिक्षा (Death Sentence) सुनावण्यात आली आहे. अमीर नस्र-अजादानी 26 वर्षांचा असून एक प्रसिद्ध फुटबॉलपटू आहे. न्यूजवीकच्या रिपोर्टनुसार, अमीर …

Read More »

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रेयसचा जलवा, सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सूर्यकुमारला पछाडलं

IND vs BAN : भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यंदा कमाल फॉर्मात दिसत आहे. तो सर्वप्रकारच्या क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी करताना दिसत आहे. त्यामुळेच अय्यर 2022 मध्ये भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने या बाबतीत टी-20 इंटरनॅशनलचा नंबर वन बॅट्समन सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) मागे टाकलं आहे. सूर्याने या वर्षात आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी एकूण …

Read More »

शेफाली वर्माची अर्धशतकी झुंज व्यर्थ, तिसऱ्या टी20 मध्ये भारताचा 21 धावांनी पराभव

IND W vs AUS W 3rd T20: ऑस्ट्रेलियाचा महिला संघ सध्या भारत दौऱ्यावर (India vs Australia Women Series) आहे. पाच टी20 सामने दोन्ही संघात खेळवले जात आहेत. आजही तिसरा टी20 सामना मुंबईच्या (Mumbai) ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) खेळवला गेला. भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात (India Women vs Australia Women) पार पडलेला हा तिसरा टी-20 सामना ऑस्ट्रेलियाने 21 धावांनी …

Read More »

तिसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियन महिलांची तुफान फलंदाजी, भारतासमोर 173 धावांचे आव्हान

IND W vs AUS W 3rd T20: मुंबईच्या (Mumbai) ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात (India Women vs Australia Women) तिसरा टी-20 सामना खेळवला जात आहे. सामन्यात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी झाली असून त्यांनी 172 धावा करत 173 धावाचं आव्हान भारतासमोर ठेवलं आहे. एलिस पेरी हिने सर्वाधिक 75 धावा ऑस्ट्रेलियासाठी केल्या आहेत. आता फलंदाजीसाठी भारतीय महिला मैदानात उतरत …

Read More »

जानेवारी महिन्यात रंगणार महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां, या शहरांत खेळांचे आयोजन

Maharashtra Sports News : भारतात अलीकडे क्रिकेटशिवाय इतर खेळांबाबतही जागुरकता वाढत असून नुकत्याच झालेल्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं कमाल अशी कामगिरी केली. दरम्यान महाराष्ट्राचे खेळाडूही विविध खेळांमध्ये आपले कौशल्य दाखवत आहेत. अशात राज्यातील शहरी आणि विशेषत: ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्रातून आगामी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांसाठी दर्जेदार क्रीडापटू तयार व्हावेत, या हेतूने महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. 1 …

Read More »

INDW vs AUSW : तिसऱ्या टी20 ला सुरुवात, भारतीय महिलांनी नाणेफेक जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय

IND W vs AUS W 3rd T20: भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात (India Women vs Australia Women) तिसरा टी-20 सामना मुंबईच्या (Mumbai) ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) खेळवला जात आहे. नुकतीच नाणेफेक झाली असून भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियानं 9 गडी राखून जिंकला होता. त्यानंतर दुसरा सामना कमालीचा अटीतटीचा …

Read More »

नो बॉल किंवा डेड बॉलही नाही, पण तरीही क्लीन बोल्ड होऊन श्रेयस अय्यर ठरला नॉटआऊट!

IND vs BAN 1st Test: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरसोबत (Shreyas Iyer) एक अतिशय आश्चर्यकारक घटना घडली. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज इबादत हुसेनच्या (Ebadot Hossain) गोलंदाजीवर श्रेयस अय्यर क्लीन बोल्ड झाला.पण तरीही त्याला नॉटआऊट घोषित करण्यात आलं. इबादत हुसेनचा चेंडू स्टंप्सवर लागला. पण बेल्स खाली न पडल्यामुळं त्याला जीवनदान मिळालं, ज्याचा …

Read More »

पहिल्या दिवशीचा खेळ संपला; भारताची धावसंख्या 278/6 वर, श्रेयस अय्यर 82 धावांसह क्रिजवर

IND vs BAN 1st Test Day 1 Stumps: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात चट्टोग्रामच्या (Chattogram) झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury Stadium) खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवस संपला. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघानं पहिल्या दिवसाखेर 6 विकेट्सच्या मोबदल्यात 278 धावा केल्या. भारताच्या डावातील अखेरच्या चेंडूवर मेहंदी हसननं अक्षर …

Read More »

इंग्लंड-पाकिस्तान तिसऱ्या कसोटीपूर्वी पाकिस्तान संघाला मोठा धक्का,स्टार खेळाडू सामन्याला मुकणार

PAK vs ENG Test: पाकिस्तान आणि इंग्लंड (Pakistan vs England) यांच्यात सुरु कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना कराची येथे 17 ते 21 डिसेंबर असा खेळवला जाणार आहे. पण या सामन्या पूर्वी पाकिस्तान संघाला मोठा झटका बसला आहे. त्यांचा स्टार गोलंदाज नसीम शाह (Naseem Shah) या सामन्याला मुकणार असल्याची माहिती समोर आली आहे. दुसऱ्या कसोटीत तो नव्हता पण तिसऱ्या कसोटीत खेळेल …

Read More »

IPL 2023 लिलावात ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या 21 खेळाडूंवर लागणार बोली? किती आहे कोणाची बेस प्राईस?

IPL 2023 Mini Auction : आयपीएल लिलाव 2023 (IPL 2023) काही दिवसांत म्हणजेच 23 डिसेंबर रोजी कोची येथे आयोजित केला जाईल, अशी माहिती समोर येत आहे. या मिनी लिलावासाठी जवळपास सर्व फ्रँचायझी तयार आहेत. यंदा लिलावासाठी 405 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ज्यामध्ये 21 खेळाडू हे ऑस्ट्रेलियाचे आहेत. जागतिक क्रिकेटमधील एक आघाडीचा संघ म्हणून ऑस्ट्रेलियाची ओळख असल्याने त्यांचे खेळाडू विकत …

Read More »

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 4000 धावा, षटकारांचं अर्धशतक; पंतची सेहवाग-धोनीच्या क्लबमध्ये एन्ट्री

IND vs BAN 1st Test: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात चट्टोग्रामच्या (Chattogram) झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury Stadium) पहिला कसोटी सामना खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारतानं अवघ्या 48 धावांवर तीन विके्टस गमावल्या. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीही (Virat Kohli) काही खास कामगिरी करू शकला नाही.या सामन्यात …

Read More »

अर्जून तेंडुलकरनं सलामीच्या सामन्यात ठोकलं शतक, वडिलांच्या रेकॉर्डशी केली बरोबरी

Arjun Tendulkar Century: क्रिकेट जगतात ज्याला देव समजलं जातं अशा सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) एकापेक्षा एक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. आता त्याचा मुलगा 23 वर्षीय अर्जून तेंडुलकर (Arjun Tendulkar) यानेही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत एक दमदार रेकॉर्ड नावावर केला आहे. अर्जूननं रणजी स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यातच गोवा संघाकडून खेळत राजस्थान विरुद्ध शतक ठोकलं आहे. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकरनेही 34 वर्षांपूर्वी …

Read More »

बांगलादेशविरुद्ध कॅप्टन केएल राहुल स्वस्तात बाद, फॅन्स कमालीचे भडकले, शेअर केले भन्नाट मीम्स

India vs Bangladesh Test Series : भारत सध्या बांगलादेश दौऱ्यावर (India tour of bangladesh) असून एकदिवसीय मालिकेनंतर आता भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना जहूर अहमद चौधरी स्टेडियम, चट्टोग्राम येथे खेळवला जात आहे. या सामन्यात रोहित शर्माला दुखापतीमुळे संघाबाहेर जावं लागल्यानं त्याच्या अनुपस्थितीत केएल राहुल (KL Rahul) संघाचं नेतृत्व करत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी …

Read More »

तैजूल इस्मालनं टाकला असा चेंडू की विराट झाला कन्फ्यूज; अवघ्या एका धावेवर गमावली विकेट

IND vs BAN 1st Test: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात चट्टोग्रामच्या (Chattogram) झहूर अहमद स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury) पहिला कसोटी सामना खेळला जातोय. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताची सुरुवात खराब झाली. भारतानं अवघ्या 48 धावांवर तीन विकेट्स गमावल्या.भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या (Virat Kohli) रुपात भारताला तिसरा धक्का लागला. बांगलादेशचा फिरकीपटू …

Read More »

IND vs BAN : 12 वर्षांची प्रतिक्षा आणखी लांबणार, ‘या’ कारणामुळे जयदेव उनाडकट पहिल्या कसोटीत नाह

Jaydev Unadkat :बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून (IND vs BAN Test Series) तब्बल 12 वर्षांनंतर भारताच्या कसोटी संघात वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) पुनरागमन करत आहे. पण त्याची मैदानात उतरण्याची प्रतिक्षा आणखी लांबल्याचं दिसून येत आहे. कारण उनाडकटला अजून बांगलादेशला जाण्यासाठी व्हिसा मिळू शकला नसल्याने तो पहिल्या कसोटी सामना खेळत नाही आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, ‘उनाडकटला आतापर्यंत व्हिसा मिळालेला नाही आणि त्यामुळेच …

Read More »

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी-20 सामना आज; कधी, कुठं पाहणार?

IND W vs AUS W 3rd T20: भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात (India Women vs Australia Women) आज तिसरा टी-20 सामना खेळला जाणार आहे. मुंबईच्या (Mumbai) ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघानं दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर थरारक विजय मिळवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. दरम्यान, आजचा सामना …

Read More »