क्रिकेट

IND vs BAN : भारताच्या विजयाची तर बांगलादेशच्या पराभवाची प्रमुख कारणं कोणती, वाचा सविस्तर

IND vs BAN 1st Test Win reasons : भारत विरुद्ध बांगलादेश (India vs bangladesh) पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं तब्बल 188 धावांनी विजय मिळवला आहे.या विजयासह भारतानं मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. टीम इंडियानं सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये 404 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 258 रन्स केले. प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 150 धावांत आटोपला. ज्यानंतर बांगलादेशनं दुसऱ्या डावात झुंज दिली पण ते …

Read More »

दमदार फलंदाजीनंतर फिरकीपटूंची कमाल गोलंदाजी,पहिल्या कसोटीत भारताचा बांगलादेशवर 188 धावांनी विजय

IND vs BAN 1st Test Win : भारतानं बांगलादेश दौऱ्यातील (India tour of bangladesh) कसोटी मालिकेची विजयानं सुरुवात केली आहे. पहिला कसोटी सामनाा तबबल 188 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकत भारतानं (Ind vs Ban) मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये एन्ट्रीसाठी भारतानं सर्व आगामी कसोटी सामने जिंकणं महत्त्वाचं असल्याने त्याची सुरुवात चांगली झाली आहे. सामन्यात …

Read More »

भारतीय महिला हॉकी संघाकडून स्पेनचा पराभव, FIH Nations Cup स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी

FIH Women’s Nations Cup : भारतीय महिला हॉकी संघाने (Indian Women Hockey Team) स्पेनचा पराभव ऐतिहासिक कामगिरी केली आहे. एफआयएच नेशन महिला हॉकी (FIH Women’s Nations Cup 2022) चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्या भारताने (Indian Women Hockey Team) स्पेनचा (Spain) पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली आहे. शनिवारी स्पेनमधील व्हॅलेन्सिया येथे FIH नेशन महिला हॉकी स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या अंतिम सामन्यात …

Read More »

World Cup 2023  : …तर 2023 चा विश्वचषक भारतात होणार नाही? जाणून घ्या काय आहे कारण

World Cup 2023 : आयसीसीच्या एकदिवसीय विश्वचषक 2023 चे सामने भारतात होणार आहेत. परंतु, आता भारताचे यजमानपद धोक्यात आले आहे. आयसीसीने भारतात 2023 विश्वचषक आयोजित करण्यासाठी करात सूट मागितली आहे. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला भारत सरकारशी चर्चा करावी लागणार आहे. देशातील अशा कार्यक्रमांना भारत सरकार कर सूट देत नाही. यापूर्वी 2016 च्या विश्वचषक स्पर्धेतही बीसीसीआयला अशाच समस्येला सामोरे जावे …

Read More »

ऋतुराज गायकवाडने खरेदी केली नवीन बाईक; जबरदस्त फीचर्सने आहे सुसज्ज, जाणून घ्या किती आहे किंमत

Cricketer Ruturaj Gaikwad New Bike: ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) हा भारतीय क्रिकेट संघातील एक लोकप्रिय नाव आहे. ऋतुराज गायकवाडने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये काही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र ऋतुराज गायकवाड हा देखील बाईकचा शौकीन असल्याचे फार कमी लोकांना माहिती आहे. प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड याने जावा …

Read More »

भरमैदानात हायव्होल्टेज ड्रामा! सिराज- लिटन दास एकमेकांशी भिडले, कोहलीचीही वादात उडी

India tour of Bangladesh: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील पहिला कसोटी सामना चट्टोग्राम (Chattogram) येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury Stadium) खेळला जातोय. या सामन्यात भारतानं बांगलादेशसमोर 513 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात बांगलादेश संघानं तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता 42 धावा केल्या आहेत. या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये अनेकदा बाचाबाची झाल्याची पाहायला मिळाली. …

Read More »

BBL 2022 23 : टी 20 मध्ये सर्वात कमी धावांचा विक्रम, संपूर्ण संघ अवघ्या 15 धावांवर बाद 

BBL 2022 23 :  क्रिकेटच्या T20 प्रकारात  अनेकदा फलंदाजांना जास्त महत्व असते. कारण या फॉरमॅटमध्ये तुम्हाला वेगवान फलंदाजीसह अनेक गोष्टी पाहायला मिळतात. येथे तुम्हाला 20 षटकांमध्ये सर्वोच्च स्कोअर ते सर्वात कमी स्कोअर देखील दिसेल. बिग बॅश लीगच्या 2022-23 हंगामात टी-20 क्रिकेटमध्ये इतिहास रचणारा सामना पाहायला मिळाला. या लीगमध्ये सिडनी थंडर आणि अॅडलेड स्ट्रायकर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात T20 च्या इतिहासातील …

Read More »

BBL 2022:टी-20 क्रिकेटमधील लाजिरवाणा विक्रम, अवघ्या 15 धावांवर संघ ऑलआऊट!

BBL 2022 23 :  क्रिकेटच्या T20 प्रकारात अनेकदा फलंदाजांना थोडं जास्तच महत्व असते. कारण या फॉरमॅटमध्ये तुम्हाला वेगवान फलंदाजीसह अनेक गोष्टी पाहायला मिळतात. येथे तुम्हाला 20 षटकांमध्ये सर्वोच्च स्कोअर ते सर्वात कमी स्कोअर देखील दिसेल. कमी चेंडूत जास्त धावा कराव्या लागत असल्याने हा फॉरमॅट अनेकांना आवडतो. बिग बॅश लीगच्या 2022-23 हंगामात टी-20 क्रिकेटमध्ये इतिहास रचणारा सामना पाहायला मिळाला. या लीगमध्ये …

Read More »

‘मला समजलं की…’ लाईव्ह पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या फलंदाजाची निवृत्तीची घोषणा

Azhar Ali Announces International Retirement: पाकिस्तानचा स्टार फलंदाज अझहर अलीनं (Azhar Ali) शुक्रवारी पत्रकार परिषदेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.  इंग्लंडविरुद्ध कराची येथे खेळला जाणारा तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल, अशीही माहिती त्यानं दिली. पाकिस्तानचा स्टार फलंदाज अझहर अलीनं निवृत्तीचा घोषणा करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. निवृत्तीची घोषणा करताना अझहर म्हणाला की, आपल्या देशासाठी सर्वोच्च …

Read More »

पुजारा- गिलचं शतक, भारताकडून दुसऱ्या डावाची घोषणा; बांगलादेशसमोर 513 धावांचं लक्ष्य

IND vs BAN 1st Test Day 3: चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि शुभमन गिलच्या (Shubman Gill) शतकी खेळीच्या जोरावर भारतानं तिसऱ्या दिवशी 512 धावांवर डाव घोषित केला. भारताला पहिल्या डावात 404 धावांवर रोखल्यानंतर बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 150 धावांवर गारद झाला. भारताला दुसऱ्या डावात 254 धावांची आघाडी मिळाली. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच्या अखेरच्या सत्रात 258 धावांवर डाव घोषित केला. या …

Read More »

जर्मनीचा माजी टेनिस स्टार बोरिस बेकरची आठ महिन्यांनंतर तुरुंगातून सुटका!

Boris Becker Released From UK Jail For Deportation: जर्मनीचा माजी टेनिसपटू बोरिस बेकर (Boris Becker) यांची गुरूवारी (16 डिसेंबर) ब्रिटनच्या तुरुंगातून सुटका करण्यात आलीय. त्याला अडीच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठवण्यात आली होती. मात्र, आठ महिन्याचा तुरुंगवास भोगल्यानंतरच त्याची सुटका करण्यात आली. बोरिसला इंग्लंडमधील (England) तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. आठ महिन्यांच्या शिक्षेदरम्यान त्याला अनेकदा वेगवेगळ्या तरूंगात हलवण्यात आलं होतं. सुटकेपूर्वी तो …

Read More »

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

IND vs BAN 1st Test: भारत आणि बांगलादेश यांच्यात चट्टोग्राम (Chattogram) येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury Stadium) पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर बांगलादेशच्या संघानं 8 विकेट्स गमावून 133 धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला 150 धावांवर रोखलं. ज्यामुळं भारताला 254 धावांची आघाडी मिळाली. या सामन्यात भारतीय संघ मजूबत …

Read More »

भारतानं बांगलादेशला पहिल्या डावात 150 धावांत गुंडाळलं, कुलदीप यादवच्या पाच विकेट्स

IND vs BAN 1st Test Day 3: चट्टोग्राम (Chattogram) येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury Stadium) सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा युवा फिरकीपटू कुलदीप यादवच्या (Kuldeep Yadav) पाच विकेट्सच्या जोरावर भारतानं बांगलादेशला पहिल्या डावात 150 धावांवर गुंडाळलं. यासह भारतानं बांगलादेशविरुद्ध पहिल्या डावात 254 धावांची आघाडी मिळवली आहे. चेतेश्वर पुजारा (90) आणि श्रेयस अय्यर (86) यांच्या अर्धशतकांच्या मदतीनं …

Read More »

”मला स्वत:वर विश्वास होता…”, सलामीच्या रणजी सामन्यात शतक ठोकल्यावर अर्जुन तेंडुलकर म्हणाला.

Arjun Tendulkar : भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याने रणजी स्पर्धेच्या डेब्यू मॅचमध्येच शतक झळकावल्याने त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. त्याने वडिलांप्रमाणे फर्स्ट क्लास क्रिकेटची दमदार सुरुवात केली आहे. कारण सचिन तेंडुलकरनेही 11 डिसेंबर 1988 रोजी गुजरातविरुद्धच्या प्रथम श्रेणी पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावलं होते. अर्जुनने गोव्याकडून राजस्थानविरुद्ध खेळताना 207 चेंडूत 120 …

Read More »

अखेर जयदेव उनाडकट बांगलादेशला पोहोचला, दुसऱ्या कसोटीत उतरणार मैदानात, बीसीसीआयनं केलं स्वागत

Jaydev Unadkat : बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून (IND vs BAN Test Series) तब्बल 12 वर्षांनंतर भारताच्या कसोटी संघात डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) पुनरागमन करत आहे. पण पहिल्या कसोटीपूर्वी व्हिसा न मिळाल्याने जयदेव बांगलादेशला पोहचू शकला नाही. पण गुरुवारी (15 डिसेंबर) जयदेव बांगलादेशला पोहोचला असून कसोटी संघासोबत सामील झाला आहे. मोहम्मद शमीच्या जागी त्याला भारतीय संघात स्थान मिळालं आहे. दरम्यान …

Read More »

ईशान किशनची तुफान फलंदाजी कायम, केरळविरुद्ध ठोकलं शतक

Ranji Trophy 2022-23 : सध्या डॉमेस्टीक क्रिकेटमधील महत्त्वाची स्पर्धा रणजी ट्रॉफी (Ranji Trophy 2022-23) खेळवली जात आहे. यामध्ये युवा खेळाडू उत्कृष्ट लयीत दिसत आहेत. झारखंड आणि केरळ यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात रांचीचा स्टार खेळाडू ईशान किशनने शानदार शतक झळकावलं आहे. झारखंडकडून खेळताना त्याने दमदार फलंदाजी करत 132 धावा केल्या आहेत. यापूर्वी बांगलादेश दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेत ईशानने द्विशतक …

Read More »

दुसऱ्या दिवसाखेर बांगलादेश 271 धावांनी पिछाडीवर; भारत मजबूत स्थितीत

Ind vs Ban, 1st Test Day 2 Stumps: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात चट्टोग्राम (Chattogram) येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियममध्ये (Zahur Ahmed Chowdhury Stadium) पहिला कसोटी सामना खेळला जातोय. या सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत दिसत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघ 404 धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या बांगलादेशच्या संघाला दुसऱ्या दिवसाखेर 133 …

Read More »

मिनी ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्स होणार सहभागी, ‘या’ तीन खेळाडूंवर असणार संघ व्यवस्थापनाची नजर

IPL Auction Mumbai Indians: आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा चषक उंचावलेला संघ असूनही आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स संघाने (MI) अत्यंत खराब कामगिरी केली.  ज्यानंतर आता इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 मध्ये पुन्ह जुन्या फॉर्मात परतण्याचा संघाचा प्रयत्न असेल. अशात संघातून बरेच दिग्गज खेळाडू वेगळे झाल्याने आता आगामी लिलावात मुंबई संघाला बऱ्याच स्टार खेळाडूंची गरज असेल. आगामी आयपीएलचा लिलाव 23 डिसेंबर रोजी कोची येथे …

Read More »

चेन्नईनं ज्याला दाखवला बाहेरचा रस्ता, आता त्याच खेळाडूवर लागणार कोट्यवधी रुपयांची बोली!

IPL 2023 Mini Auction: आयपीएलच्या सोळाव्या हंगामासाठी (IPL 16) येत्या 23 डिसेंबरला कोची येथे मिनी ऑक्शन होणार आहे. या ऑक्शनपूर्वी अनेक फ्रँचायझीनं त्यांच्या रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीसीकडं (BCCI) सोपवली. पण सर्वात मोठा फटका चेन्नईच्या संघाला बसला आहे. चेन्नईनं युवा खेळाडू एन.जगदीशनला (N.Jagadeesan) रिलीज केलंय. ज्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातलाय. एन.जगदीशननं नुकतीच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये जबरदस्त …

Read More »

अश्विनचं अर्धशतक, कुलदीपच्या महत्त्वपूर्ण 40 धावा, भारताचा पहिला डाव 404/6 आटोपला!

IND vs BAN 1st Test Day 2: भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचं (Ravichandran Ashwin) अर्धशतक आणि युवा खेळाडू कुलदीप यादवच्या (Kuldeep Yadav) महत्वपूर्ण 40 धावांच्या जोरावर भारतानं पहिल्या डावात सर्वबाद 404 धावांपर्यत मजल मारली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघानं चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या (Shreyas Iyer) मदतीनं पहिल्या दिवशी 6 विकेट्सच्या मोबदल्यात 278 …

Read More »