५३ वर्षांच्या वयात सलमानची अभिनेत्री भाग्यश्रीची परफेक्ट फिगर, हा असतो खास डाएट

वयाच्या पन्नाशी ओलांडलेली, ३२ वर्षांच्या मुलासह दोन मुलांची. पण स्वतःला पस्तिशीतल्या तरूणीचा फिटनेस देणारी अभिनेत्री भाग्यश्री. आपल्या सुंदर फिगर आणि सौंदर्याने भाग्यश्रीने एक काळ गाजवला. अगदी आजही भाग्यश्री तरूणींना लाजवेल असा डाएट फॉलो करते. तिच्या या फिटनेसचं रहस्य आज आपण जाणून घेणार आहोत.

स्वतःची फिगर मेंटेन ठेवण्यासाठी भाग्यश्री नेमकं काय करते आपण हे जाणून घेणार आहोत. स्वतःला चिरतरूण ठेवण्यासाठी भाग्यश्रीचा डाएट कसा असतो? ती यासाठी कशी मेहनत घेते ते जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Bhagyashree इंस्टाग्राम / iStock)

२ मुलांची आई

२ मुलांची आई

सलमान खानची हिरोईन भाग्यश्री ५३ वर्षांची असून अतिशय फिट आहे. भाग्यश्रीला २ मुले आहेत. भाग्यश्रीचा मोठा मुलगा ३२ वर्षांचा अभिनेता अभिमन्यु असून मुलगी अवंतिका २३ वर्षांची आहे. पण भाग्यश्रीला बघून वाटत नाही की ती ५३ वर्षांची आहे. ती अतिशय फिट आहे. ती स्वतःची बॉडी मेंटेन करम्यासाठी प्रचंड मेहनत घेते.

हेही वाचा :  Swiss Bank : 116 वर्षांच्या इतिहासात स्विस बँकेला मोठा आर्थिक फटका, 143 अब्ज डॉलरचे नुकसान

​(वाचा – How to Control Diabetes : किचनमधील या १० गोष्टींनी डायबिटिस ठेवा कंट्रोलमध्ये, आयुर्वेदिक उपाय ठरतोय फायदेशीर)​

असा आहे भाग्यश्रीचा डाएट

अशी ठेवते स्वतःला फिट

अशी ठेवते स्वतःला फिट

भाग्यश्री आठवड्यातून ५ ते ६ दिवस जिममध्ये जाऊन वेट ट्रेनिंग करते. यामुळे मसल्स टोन करण्यासाठी मदत करतात. भाग्यश्री वेगवेगळ्या बॉडी पार्टला ट्रेन करत असते. जसे की, लेग्स, बॅक, चेस्ट, आर्म्स, एब्स इत्यादी.

(वाचा – स्मार्टफोनमुळे ३० वर्षीय महिलेने गमावले डोळे, कसे ते घ्या जाणून)

भाग्यश्रीला योगाची साथ

भाग्यश्रीला योगाची साथ

भाग्यश्री आठवड्यातून ३-४ दिवस योगा करते. यामुळे तिची फ्लेक्झिबिलिटी वाढण्यास मदत होते. भाग्यश्री स्ट्रेचिंग, वॉर्मअप करायला कधीच विसरत नाही. यामुळे ज्वाइंट हेल्थमध्ये मदत मिळते.

(वाचा – How to remove a splinter : कोणताही त्रास होऊ न देता या ५ उपायांनी काढा काटा)​

होम वर्कआऊट करते

होम वर्कआऊट करते

जिम आणि योगासोबतच भाग्यश्री होम वर्कआऊट न चुकता करते. लॉकडाऊनमध्ये देखील भाग्यश्री होम एक्सरसाइजही करायची. स्विमिंगच्या मदतीने देखील स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न भाग्यश्री करते. यामुळे एक्स्ट्रा कॅलसरीज बर्न होते. मसल्स एंड्यरेंसही वाढतो.

(वाचा – Uric Acid च्या त्रासापासून व्हा कायमचे मुक्त; काय खावे-काय टाळावे जाणून घ्या)

हेही वाचा :  ऋजुता दिवेकरने सांगितल्या, वजन कमी करताना हमखास केल्या जाणाऱ्या ३ चुका

चहा-कॉफी पण कमी साखरेची

चहा-कॉफी पण कमी साखरेची

भाग्यश्री दिवसातून १ ते २ वेळा चहा -कॉफी घेते. कमी साखर टाकून ती या दोन्ही गोष्टी घेते. साखरेचे प्रमाण कमी करून भाग्यश्री चहा आणि कॉफीचे सेवन करते.

(वाचा – Millets in Diabetes Management : मिलेट्स फक्त शुगरच नाही तर कोलेस्ट्रॉलही ठेवते कंट्रोलमध्ये)​

असा असतो डाएट

असा असतो डाएट

भाग्यश्री एका व्हिडीओत सांगते की, आहारात सॅलेड असायला हवे. याचे आरोग्यदायी फायदे होतात. इंस्टाग्राम अकाऊंटवर एक महत्वाची टिप देत व्हिडीओ शेअर केली आहे. यामध्ये तिने सॅलेड खाण्याचे महत्व सांगितले आहे. यामध्ये पालेभाज्या, सॅलेड, नट्स आणि टोफू, पनीर, अंडे असो प्रोटीन खाण्याचा सल्ला दिला आहे.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …