नॅशनल इन्शुरन्स कंपनीत विविध पदांच्या 274 जागांवर भरती

NICL Bharti 2024 नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (National Insurance Company Limited) मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 2 जानेवारी 2023 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 274
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (स्पेशलिस्ट) 142
शैक्षणिक पात्रता :
M.B.B.S/M.D./M.S./LLB/LLM/ICAI/ICWA/B.E/B.Tech/M.E./M.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/ऑटोमोबाईल)/MCA/हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी
2) एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (जर्नलिस्ट) 132
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/पदवी [SC/ST: 55% गुण]

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 डिसेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे असावे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹1000/- [SC/ST/PWD: ₹250/-]पगार : 50,925/- ते 96,765/- रुपये
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.nationalinsurance.nic.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

हेही वाचा :  एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मुंबईत 480 पदांवर भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

घरच्यांचा पाठिंबा आणि अभ्यासातील सातत्य; रणजित रणनवरे बनला पीएसआय!

MPSC PSI Succes Story : रणजितने लहानपणापासून वडिलांचे कष्ट बघितले होते. त्या कष्टाची जाणीव झाल्यावर …

रेल्वेस्‍थानकाच्या कचरा पेटीत सापडलेल्या अनाथ-दिव्यांग मालाचे एमपीएससीत यश

MPSC Success Story : आपण सर्वसामान्य माणसं कोणत्याही थोड्या वाईट परिस्थितीत यश आले नाहीतर डगमगून …